22 November 2024 9:26 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

Borosil Renewables Share Price | होय! फक्त 11 पैशांच्या शेअरने आयुष्य बदललं, 400000% परतावा, करोडपती करणाऱ्या स्टॉक बद्दल

Borosil Renewables Share Price

Borosil Renewables Share Price | एकेकाळी ‘बोरोसिल रिन्युएबल्स’ कंपनीचे शेअर्स पेनी स्टॉक म्हणून ट्रेड करत होते. या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना अभूतपूर्व परतावा कमावून दिला आहे. हा मल्टीबॅगर स्टॉक 11 पैशांवरून वाढून 450 रुपयांवर गेला आहे. ‘बोरोसिल रिन्युएबल्स’ कंपनीच्या शेअर्सनी या कालावधीत आपल्या लोकांना 400000 टक्केपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. या मल्टीबॅगर कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 833 रुपये होती. तर ‘बोरोसिल रिन्युएबल्स’ कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 438.10 रुपये होती. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | Borosil Renewables Share Price | Borosil Renewables Stock Price | BSE 502219 | NSE BORORENEW)

5 मार्च 2003 रोजी BSE इंडेक्सवर ‘बोरोसिल रिन्युएबल्स’ कंपनीचे शेअर्स 11 पैशांवर ट्रेड करत होते. ज्या लोकांनी या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता 43 कोटींहून अधिक झाले आहे. 17 फेब्रुवारी 2023 रोजी बीएसई इंडेक्सवर हा स्टॉक 481.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. जर तुम्ही 5 मार्च 2003 रोजी ‘बोरोसिल रिन्युएबल्स’ कंपनीच्या शेअरमध्ये 1 लाख रुपये लावले असते तर, आज तुम्हा गुंतवणुकीचे मूल्य वाढून 43.80 कोटी रुपये झाले असते. दरम्यान बोरोसिल रिन्युएबल्स कंपनीने ऑगस्ट 2018 मध्ये आपल्या शेअर धारकांना 3 : 1 या प्रमाणात बोनस शेअर्स वाटप केले होते.

10 वर्षात 5000 टक्के परतावा :
‘बोरोसिल रिन्युएबल्स’ कंपनीच्या शेअर्सनी मागील 10 वर्षात लोकांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. 1 मार्च 2013 रोजी या कंपनीचे शेअर्स BSE इंडेक्सवर 9 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 17 फेब्रुवारी 2023 रोजी ‘बोरोसिल रिन्युएबल्स’ कंपनीचे शेअर्स BSE इंडेक्सवर 481.90 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. जर तुम्ही 10 वर्षांपूर्वी कंपनीच्या या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते, तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढून 53.54 लाख रुपये झाले असते. ‘बोरोसिल रिन्युएबल्स’ कंपनीचे बाजार भांडवल 6275 कोटी रुपये आहे.

3 वर्षांत 1200 टक्के परतावा :
‘बोरोसिल रिन्युएबल्स’ कंपनीच्या शेअर्सने मागील 3 वर्षांपेक्षा कमी कालावधीत आपल्या गुंतवणूकदारांना 1265 टक्के परतावा कमावून दिला आहे. 29 मे 2020 रोजी या कंपनीचे शेअर्स BSE इंडेक्सवर 35.10 रूपये किमतीवर ट्रेड करत होते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Borosil Renewables Share Price 502219 BORORENEW stock market live on 18 February 2023.

हॅशटॅग्स

#Borosil Renewables Share Price(8)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x