Brightcom Group Share Price | अबब! 2500% परतावा देणारा शेअर 73% स्वस्त झाला, दिग्गज गुंतवणुकीदाराने खरेदी केले? डिटेल पहा
Brightcom Group Share Price | ‘ब्राइटकॉम ग्रुप’ कंपनीच्या शेअरने 2021 मध्ये आपल्या शेअर धारकांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला होता. मात्र 2022 मध्ये या शेअरने अत्यंत खराब कामगिरी केली आहे. ‘ब्राइटकॉम ग्रुप’ कंपनीच्या स्टॉकने 2021 मध्ये आपल्या गुंतवणुकदारांना 2,500 टक्के परतावा मिळवून दिला होता. मात्र 2022 मध्ये ही कंपनी भारतातील सर्वात वाईट कामगिरी करणाऱ्या कंपन्यांपैकी एक ठरली आहे. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स हिरव्या निशाणीवर ट्रेड करत होते. शेअरमध्ये एका दिवसात 7 टक्के वाढ झाली होती. शुक्रवार दिनांक 13 जानेवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर 0.69 टक्के घसरणीसह 28.80 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. दिग्गज भारतीय गुंतवणूकदार शंकर शर्मा यांनी देखील ‘ब्राइटकॉम ग्रुप’ मध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Brightcom Group Share Price | Brightcom Group Stock Price | BSE 532368 | NSE BCG)
एका वर्षात शेअर्समध्ये 73 टक्के घसरण :
ब्लूमबर्गद्वारे प्रसिद्ध डेटानुसार, दिग्गज गुंतवणुकदार शंकर शर्मा यांची गुंतवणूक असलेल्या ब्राइटकॉम ग्रुप’ कंपनीचे शेअर्स 2022 मध्ये 73 टक्के कमजोर झाले आहेत. त्यामुळे S&P BSE 500 निर्देशांकात सर्वात वाईट कामगिरी करणाऱ्या स्टॉकमध्ये ही कंपनी देखील सामील झाली आहे. मागील एका वर्षात या कंपनीचे शेअर 104 रुपयांवरून 28.20 रुपयांपर्यंत खाली आले आहेत. हा कंपनीचे काही खुलासे आणि आर्थिक व्यवहार गुंतवणूकदारांसाठी ‘हानीकारक’ असल्याची चिंता स्टॉक मार्केट नियामक सेबीने व्यक्त करताच शेअर्समध्ये विक्रीचा दबाव वाढला. सेबीने मागील वर्षी ब्राइटकॉम ग्रुपच्या आर्थिक बाबींचे फॉरेन्सिक ऑडिट करण्यासाठी ‘Deloitte Touche Tohmatsu India LLP’ ची नियुक्ती केली होती. त्यावेळी लुथरा अँड लुथरा लॉ ऑफिसे फर्म इंडियाचे पार्टनर हरीश कुमार म्हणाले की, सेबीने वेगाने हालचाल करणे आणि त्यांची तपास यंत्रणा मजबूत करणे शेअर बाजारासाठी खूप आवश्यक आहे.
शंकर शर्मा यांची गुंतवणूक :
जुलै ते सप्टेंबर 2022 या तिमाहीतील ब्राइटकॉम ग्रुपच्या शेअरहोल्डिंग डेटा पॅटर्ननुसार, वरिष्ठ गुंतवणूकदार शंकर शर्मा यांच्या पोर्टफोलिओमध्ये ब्राइटकॉम समूहाचे 2.50 कोटी शेअर्स होल्ड आहेत, जे कंपनीच्या एकूण पेड-अप कॅपिटलच्या तुलनेत 1.24 टक्के आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Brightcom Group Share Price 532368 BCG in focus check details on 14 January 2023.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार