24 November 2024 2:41 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट आली, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Mutual Fund SIP | पैशाने पैसा जोडा, करोडपती बनवण्याचा राजमार्ग, 15 वर्षांत व्हाल श्रीमंत, फॉर्म्युला जाणून घ्या BEL Vs Reliance Share Price | BEL आणि रिलायन्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 38% पर्यंत परतावा - NSE: BEL Pension Life Certificate | जीवन प्रमाणपत्र जमा करण्यासाठी केवळ 7 दिवस बाकी, घाई करा नाहीतर पेन्शन विसरा - Marathi News Suzlon Vs BHEL Share Price | सुझलॉन आणि BHEL सहित या 8 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 67% पर्यंत परतावा - NSE: SUZLON Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA
x

Brightcom Group Share Price | स्वस्त झालेल्या ब्राइटकॉम ग्रुप शेअरमध्ये रोज अप्पर सर्किट, नेमकं चालयय काय? शेअर तुफानी परतावा देणार?

Brightcom Group Share Price

Brightcom Group Share Price | ब्राइटकॉम ग्रुपचे शेअर्स आज पुन्हा एकदा अप्पर सर्किटवर ट्रेड करत होते. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ब्राइटकॉम ग्रुप कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 26.19 रुपयेवर ट्रेड करत होते. तर आज बुधवार दिनांक 14 जून 2023 रोजी देखील हा स्टॉक 5.00 टक्के वाढीसह 27.30 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे.

ब्राइटकॉम ग्रुप कंपनीचे शेअर्स सलग सातव्या दिवशी अप्पर सर्किटवर ट्रेड करत आहेत. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 57.70 रुपये होती. तर 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 9.27 रुपये होती.

28 एप्रिल 2023 रोजी ब्राइटकॉम ग्रुप कंपनीचे शेअर्स 9.27 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज हा स्टॉक 27.30 रुपयेवर पोहचला आहे. या कंपनीचे शेअर्स 13 जून 2023 रोजी 26.19 रुपयांवर बंद झाले होते. मागील दीड महिन्यात ब्राइटकॉम ग्रुप कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना 183 टक्के परतावा कमावून दिला आहे. जर तुम्ही 28 एप्रिल 2023 रोजी ब्राइटकॉम ग्रुप कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 2.82 लाख रुपये झाले असते.

मागील एका महिन्यात ब्राइटकॉम ग्रुप कंपनीच्या शेअरने लोकांना 83.22 टक्के परतावा कमावून दिला आहे. 15 मे 2023 रोजी ब्राइटकॉम ग्रुप कंपनीचे शेअर्स 15.06 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 13 जून 2023 रोजी हा स्टॉक 26.19 रुपयांवर पोहोचला होता.

मागील 5 दिवसात ब्राइटकॉम ग्रुप कंपनीच्या शेअरने लोकांना 21.06 टक्के परतावा मिळवून दिला आहे. मागील दोन वर्षात ब्राइटकॉम ग्रुपने गुंतवणूकदारांना मोफत बोनस शेअर्स वाटप केले होते. या कंपनीने ऑगस्ट 2021 मध्ये 1 : 4 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप केले होते. आणि मार्च 2022 मध्ये कंपनीने 2 : 3 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप केले होते.

शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणुकदार शंकर शर्मा यांनी देखील ब्राइटकॉम ग्रुपमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. शंकर शर्मा यांनी ब्राइटकॉम समूहावर मोठा सट्टा लावला होता. मार्च 2023 तिमाहीच्या नवीनतम शेअरहोल्डिंग डेटानुसार शंकर शर्मा यांनी ब्राइटकॉम ग्रुपचे 2.5 कोटी शेअर्स खरेदी केले होते. शंकर शर्मा यांच्याकडे ब्राइटकॉम ग्रुप कंपनीचे 1.24 टक्के भाग भांडवल आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Brightcom Group Share Price today on 14 June 2023.

हॅशटॅग्स

#Brightcom Group Share Price(35)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x