27 December 2024 3:11 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HAL Vs BEL Share Price | डिफेन्स कंपनी शेअर्स मालामाल करणार, तेजीचे संकेत, मिळेल 35 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: HAL ITC Share Price | आयटीसी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, टार्गेट नोट करा, यापूर्वी 2715% परतावा दिला - NSE: ITC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर ना ओव्हरबॉट, ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक शेअर 5000 रुपयांची पातळी ओलांडणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MAZDOCK NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअरवर ब्रोकरेज बुलिश, स्टॉक रेटिंगसह टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NBCC Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, 75 टक्क्यांपर्यंत कमाईची संधी - NSE: ASHOKLEY Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत फायद्याची अपडेट, तज्ज्ञांकडून तेजीचे संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: YESBANK
x

Campus Activewear Share Price | IPO शेअर लिस्टिंग'नंतर जबरदस्त कमाई, गुंतवणुकदारांचे पैसे दुप्पट वाढले, खरेदी करावा का?

Campus Activewear Share Price

Campus Activewear Share Price | मागील 6 ट्रेडिंग सेशनपासून शेअर बाजारात जबरदस्त चढ उतार पाहायला मिळत आहे. यादरम्यान अनेक कंपन्यांनी आपले डिसेंबर 2022 तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. ‘कॅम्पस ऍक्टिव्हवेअर’ या स्पोर्ट्स फूटवेअर बनवणाऱ्या कंपनीनेही शेअर बाजार नियामक सेबीला डिसेंबर 2022 तिमाहीच्या कामगिरीबद्दल अपडेट दिली आहे. चला तर मग जाणून घेऊ कंपनीचे तिमाही निकाल. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | Campus Activewear Share Price | Campus Activewear Stock Price | BSE 543523 | NSE CAMPUS)

‘कॅम्पस ऍक्टिव्हवेअर’ तिमाही निकाल :
डिसेंबर 2022 तिमाहीत ‘कॅम्पस ऍक्टिव्हवेअर’ कंपनीच्या निव्वळ नफ्यात 11.7 टक्के घसरण झाली आहे. कंपनीच्या नफ्यात घट झाली असून, कंपनीने 48.31 कोटी रुपये निव्वळ नगा कमावला आहे. मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीने 54.72 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. 31 डिसेंबर 2021 रोजी संपलेल्या तिमाहीत 433.55 कोटी रुपयांच्या तुलनेत 31 डिसेंबर 2022 रोजी संपलेल्या तिमाहीत कंपनीच्या ऑपरेशन्समधील महसूलमध्ये 7.4 टक्के वाढ झाली असून कंपनीने 465.62 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे. आर्थिक वर्ष 2022-23 च्या तिसऱ्या तिमाहीत कंपनीने 65 कोटी रुपये PAT नोंदवला आहे, जो वार्षिक आधारावर 13.2 टक्के घटला आहे. त्याच वेळी 31 डिसेंबर 2022 रोजी संपलेल्या तिमाहीत कंपनीच्या एकूण वार्षिक खर्च 11.78 टक्के वाढून 401.5 कोटी रुपयेवर गेला आहे.

स्टॉकमध्ये बंपर तेजी :
शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ‘कॅम्पस ऍक्टिव्हवेअर’ कंपनीच्या स्टॉकमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळाली. यादरम्यान शेअरची किंमत 8.03 टक्के वाढीसह 409.95 रूपयांवर पोहोचली होती. ‘कॅम्पस ऍक्टिव्हवेअर’ हा भारतातील सर्वात मोठा स्पोर्ट्स आणि ऍथलीट फुटवेअर ब्रँड म्हणून प्रसिद्ध आहे. ‘कॅम्पस ऍक्टिव्हवेअर’ कंपनीचा IPO मागील वर्षी एप्रिल 2021 मध्ये शेअर बाजारात लॉन्च करण्यात आला होता. या कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअरची किंमत बँड 278 रुपये ते 292 रुपये प्रति शेअर जाहीर केली होती. तर सध्या हा स्टॉक 409.95 रुपये पोहचला आहे. ज्या गुंतवणूकदारांना आयपीओ स्टॉक वाटप करण्यात आले होते, त्यांनी आता जबरदस्त परतावा कमावला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Campus Activewear Share Price 543523 stock market live on 25 February 2023.

हॅशटॅग्स

#Campus Activewear Share Price(8)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x