18 November 2024 10:03 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 80 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल - NSE: TATASTEEL RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर चार्टवर मोठे संकेत, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक ब्रेकआऊट देणार का - NSE: RVNL NTPC Share Price | एनटीपीसी शेअरला 'आउटपरफॉर्म' रेटिंग, स्टॉक मालामाल करणार, यापूर्वी 218% परतावा दिला - NSE: NTPC EPFO Passbook | पगारदारांनो, टेन्शन फ्री रहा, EPF खात्यातून सहज ऑनलाईन पैसे काढता येतील, बॅलन्स चेक करून काढा पैसे HDFC Mutual Fund | SIP केवळ 3 हजारांची, मिळेल 5 करोडोंचा घसघशीत परतावा, पहा या म्युच्युअल फंडाची कमाल - Marathi News Credit Card Application | खराब सिबिल स्कोरमुळे बँक लोन आणि क्रेडिट कार्ड देण्यास नकार देतेय, काळजी नको, हे सोपं काम करा Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, घसघशीत परताव्यासह मिळतील अनेक सुविधा, फायदा घ्या - Marathi News
x

Canara Bank Share Price | सरकारी बबँकेचा शेअर मालामाल करणार, स्टॉक स्प्लिटचा फायदा घ्या, पुढची टार्गेट प्राईस जाहीर

Canara Bank Share Price

Canara Bank Share Price | कॅनरा बँकेचे शेअर्स स्प्लिट होणार आहेत. बँकेच्या संचालक मंडळाने स्टॉक स्प्लिटबाबत अधिकृत घोषणा केली आहे. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये कॅनरा बँकेच्या संचालक मंडळाने घोषणा केली की, बँकेचे शेअर्स 5 तुकड्यात विभाजित केले जाणार आहे. शेअरची तरलता वाढवण्यासाठी आणि किरकोळ गुंतवणूकदारांना शेअर्स स्वस्तात उपलब्ध व्हावे म्हणून बँकेने स्टॉक स्प्लिटचा निर्णय घेतला आहे.

सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये कॅनरा बँकेचे शेअर्स 1.5 टक्क्यांच्या घसरणीसह 571.9 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. कॅनरा बँकेच्या शेअरचे दर्शनी मूल्य 10 रुपये आहे, मात्र स्टॉक विभाजनानंतर हे दर्शनी मुल्य 2 रुपये किमतीवर येईल. बुधवार दिनांक 28 फेब्रुवारी 2024 रोजी कॅनरा बँकेचे शेअर्स 1.84 टक्के घसरणीसह 561.40 रुपये किमतींवर करत आहेत.

भारतीय ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवालच्या तज्ञांच्या मते, कॅनरा बँकेचे शेअर्स पुढील काही दिवसात 650 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. शेअर बाजारातील तज्ञांनी या बँकेचे शेअर्स तत्काळ खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. ब्रोकरेज फर्म BofA सिक्युरिटीजने कॅनरा बँकेच्या स्टॉकवर बाय रेटिंग दिली आहे. तज्ञांनी कॅनरा बँकेच्या स्टॉकवर 660 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली आहे.

डिसेंबर 2023 तिमाहीत कॅनरा बँकेचे उत्पन्न 27 टक्क्यांच्या वाढीसह 3,659 कोटी रुपये नोंदवले गेले आहे. कमी पत खर्च आणि जास्त व्याज उत्पन्न यामुळे बँकेच्या कमाईमध्ये वाढ पाहायला मिळाली आहे. कॅनरा बँकेचे व्याज उत्पन्न 9.50 टक्क्यांच्या वाढीसह 9,417 कोटी रुपये नोंदवले गेले आहे. तर क्रेडिट खर्च 0.97 टक्क्यांनी कमी झाला आहे. कॅनरा बँकेच्या मालमत्तेची गुणवत्ता सुधारल्याने बँकेच्या नफ्यामध्ये वाढ नोंदवली गेली आहे. कॅनरा बँकेचे निव्वळ व्याज उत्पन्न 9.50 टक्क्यांच्या वाढीसह 9,417 कोटी रुपये नोंदवले गेले आहे. आणि व्याज मार्जिन 9 अंकांनी वाढून 3.02 टक्केवर गेले आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Canara Bank Share Price NSE Live 28 February 2024.

हॅशटॅग्स

#Canara Bank Share Price(14)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x