23 April 2025 6:00 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SJVN Share Price | मल्टिबॅगर परतावा देणाऱ्या पीएसयू शेअरबाबत फायद्याचे संकेत, रेटिंग सह टार्गेट अपडेट - NSE: SJVN Reliance Share Price | जेफरीज फर्म बुलिश, रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर प्राईस अपडेट, टार्गेट जाणून घ्या - NSE: RELIANCE Tata Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा स्टील शेअर देईल 27 टक्के परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATASTEEL NHPC Share Price | शेअर प्राईस 90 रुपये; तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: NHPC Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीचा शेअर देईल 39 टक्के परतावा, ही अपडेट जाणून घ्या - NSE: ADANIPOWER Tata Technologies Share Price | टाटा तिथे नो घाटा, गुंतवणूकदारांकडून जोरदार खरेदी, मोठी संधी आली - NSE: TATATECH RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL
x

Canarys Automations IPO | एक नंबर! कॅनरी ऑटोमेशन्स IPO शेअरने लिस्टिंगच्या पहिल्याच दिवशी 40% परतावा दिला, आता खरेदी करावा?

Canarys Automations IPO

Canarys Automations IPO | कॅनरी ऑटोमेशन्स कंपनीचे IPO शेअर्स NSE SME इंडेक्सवर सूचीबद्ध झाले आहेत. कॅनरी ऑटोमेशन कंपनीचे शेअर NSE SME इंडेक्सवर प्रति शेअर 43.45 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाले होते. कॅनरी ऑटोमेशन्स कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअरची किंमत बँड 31 रुपये निश्चित केली होती. या कंपनीचे IPO शेअर्स 40.2 टक्के वाढीसह सूचीबद्ध झाले होते.

कॅनरी ऑटोमेशन कंपनीचा IPO बुधवार दिनांक 27 सप्टेंबर 2023 रोजी गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. आज गुरूवार दिनांक 12 ऑक्टोबर 2023 रोजी कॅनरी ऑटोमेशन्स कंपनीचे शेअर्स 4.96 टक्के घसरणीसह 39.25 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

या IPO ची अंतिम मुदत मंगळवार दिनांक 3 ऑक्टोबर 2023 रोजी संपली होती. कॅनरी ऑटोमेशन्स कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअर ची किंमत बँड 29 रुपये ते 31 रुपये दरम्यान निश्चित केली होती. कॅनरी ऑटोमेशन कंपनीने अँकर गुंतवणूकदारांकडून 10.02 कोटी भांडवल उभारणी केली होती. या कंपनीच्या IPO चा आकार 47.03 कोटी रुपये होता. या IPO अंतर्गत कंपनीने 15,172,000 फ्रेश इक्विटी शेअर्स इश्यू केले होते. या IPO मध्ये कंपनीने ऑफर फॉर सेल अंतर्गत कोणतेही शेअर्स विकले नाही.

कॅनरी ऑटोमेशन कंपनीने आपल्या आयपीओमध्ये रजिस्ट्रार म्हणून लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला नियुक्त केले होते. तर बुक रनिंग लीड मॅनेजर म्हणून इंडोरिएंट फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीला नियुक्त केले होते.

अॅलेक्रिटी सिक्युरिटीज ही कॅनरी ऑटोमेशन कंपनीच्या IPO मध्ये मार्केट मेकर म्हणून काम हाताळत होती. या कंपनीच्या प्रवर्तक गटात मेट्टीकुर्के रामास्वामी रमण सुब्बाराव, दानवादी कृष्णमूर्ती अरुण, रघु चंद्रशेखरैया, शेषाद्री येदवनहल्ली श्रीनिवास, पुष्पराज शेट्टी, नागराजू विनीत हे सामील आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Canarys Automations IPO today on 12 October 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Canarys Automations IPO(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या