30 January 2025 6:43 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
CIBIL Score | तुमचा सिबिल स्कोर प्रचंड प्रमाणात खराब झालाय, मग इथे लक्ष द्या, तुमचा क्रेडिट स्कोर मजबूत होईल EPFO Passbook | पगारदारांच्या खात्यात EPF चे 1.07 कोटी रुपये जमा होणार, महिना 25,000 रुपये नोकरदारांचाही फायदा होणार 5G Mobile Under 10000 | जबरदस्त 5G स्मार्टफोनसाठी खास ऑफर, खिशाला परवडतील 'हे' स्वस्त 5G स्मार्टफोन्स Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: JIOFIN Reliance Power Share Price | 38 रुपयांचा रिलायन्स पॉवर शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: RPOWER Loan on Aadhar Card | आधार कार्डावरून मिळवता येईल 50 हजार रुपयांपर्यंत कर्ज, 'या' योजनेबद्दल ठाऊक आहे का RVNL Share Price | आता नाही थांबणार, बुलेट ट्रेनच्या तेजीत आरव्हीएनएल शेअर, पुढची टार्गेट नोट करा - NSE: RVNL
x

Caplin Point Laboratories Share Price | छुपा रुस्तम पेनी शेअर! गुंतवणूकदारांना केलं करोडपती, स्टॉक डिटेल जाणून घ्या

Caplin Point Lab Share Price

Caplin Point LaboratoriesT Share Price | शेअर बाजारात अनेक शेअर्स आहेत, जे रातोरात गुंतवणूकदारांचे नशीब बदलू शकतात. जे गुंतवणूकदार दीर्घ मुदतीसाठी शेअर बाजारात पैसे लावतात, त्यांना संयमाचे सुवर्ण फळ मिळते. असे अनेक पेनी स्टॉक्स आहेत, ज्यानी दीर्घ काळात आपल्या गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर कमाई करून दिली आहे. ‘कॅपलिन पॉइंट लॅब’ या फार्मा क्षेत्रातील कंपनीने लोकांना मालामाल केले आहेत. 20 वर्षांपूर्वी या कंपनीचे शेअर्स 25 पैसे किमतीवर ट्रेड करत होते, ते आता वाढून 725.90 रुपये किमतीवर पोहचले आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Caplin Point Laboratories Share Price | Caplin Point Laboratories Stock Price | BSE 524742 | NSE CAPLIPOINT)

मागील काही काळापासून ‘कॅपलिन पॉइंट लॅब’ कंपनीचे शेअर्स विक्रीच्या दबावाखाली ट्रेड करत आहे. मात्र या स्टॉकने आपल्या दीर्घकालीन गुंतवणुकदारांना जबरदस्त फायदा मिळवून दिला आहे. 6 जानेवारी 2022 रोजी तो 888.45 रुपये या आपल्या वार्षिक उच्चांक पातळीवर पोहचले होते. त्यानंतर स्टॉकमध्ये विक्रीचा दबाव वाढला आणि शेअरची किंमत पडली. 11 मे 2022 पर्यंत स्टॉकची किंमत 30 टक्क्यांनी घसरून 626.30 रुपयेवर आली होती. यानंतर शेअरमध्ये खरेदीचा कल पुन्हा वाढला आणि शेअरच्या किंमतीमध्ये 31 टक्के सुधारणा झाली होती.

शुक्रवार दिनांक 27 जानेवारी 2023 रोजी ‘कॅपलिन पॉइंट लॅब’ कंपनीचे शेअर्स 0.11 टक्के घसरणीसह 686.30 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मागील 1 महिन्यात शेअरची किंमत 3.79 टक्क्यांनी कमजोर झाले आहेत. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांचे 17.73 टक्के नकारात्मक परतावा दिला होता. शेअर बाजारात विक्रीचा दबाव वाढला असताना या शेअरमध्ये ही पडझड पाहायला मिळत आहे.

कंपनीबद्दल थोडक्यात : ‘कॅपलिन पॉइंट लॅब’ कंपनीची स्थापना 1990 मध्ये साली झाली होती. 1994 साली ही कंपनी स्टॉक मार्केटमध्ये सूचीबद्ध झाली होती. या कंपनीचा IPO 117 पट अधिक सबस्क्राइब झाला होता. IPO च्या माध्यमातून जमा झालेल्या पैशाचा उपयोग कंपनीने पाँडिचेरी येथे प्लांट सुरू करण्यासाठी खर्च केले होते. या कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध माहितीनुसार कंपनी लॅटिन अमेरिका, फ्रेंच भाषिक आफ्रिकन देशांमध्ये ही व्यापार करते. या देशात उपस्थिती असलेली ही एक पूर्णतः एकात्मिक फार्मा कंपनी आहे. याशिवाय अमेरिका आणि युरोपियन युनियनमध्येही कंपनीने आपला उद्योग विस्तार केला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Caplin Point Laboratories Share Price 524742 CAPLIPOINT stock market live on 31 January 2023.

हॅशटॅग्स

Caplin Point Lab Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x