19 November 2024 1:19 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPF Pension Money | नोकरदारांनो, तुमच्या 60 ते 70 हजाराच्या पगारावर किती EPF पेन्शन मिळणार, संपूर्ण माहितीचा आढावा घ्या Salary Account | पगारदारांनो, केवळ झिरो बॅलन्स नाही तर, सॅलरी अकाउंटवर मिळतात या 5 सुविधा, जाणून आश्चर्यचकित व्हाल SBI Mutual Fund | श्रीमंत करणाऱ्या 5 म्युच्युअल फंड योजना, 10 हजारांचे होतील करोडो रुपये, इथे पैशाने पैसा वाढवा - Marathi News Trident Share Price | 35 रुपयाच्या शेअरची कमाल, दिला 2300 टक्क्यांचा मल्टिबॅगर परतावा, फायदा घ्या - NSE: TECHLABS Yes Bank Share Price | येस बँकबाबत महत्वाची अपडेट, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर सकारात्मक परिणाम होणार - NSE: RVNL IRFC Share Price | IRFC शेअर फोकसमध्ये, मल्टिबॅगर शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा का - NSE: IRFC
x

Captain Pipes Share Price | 2700% मल्टीबॅगर परतावा देणारा शेअर, बोनस शेअर्स आणि स्टॉक स्प्लिटबाबत मोठी अपडेट, रेकॉर्ड डेट?

Captain Pipes Share Price

Captain Pipes Share Price | ‘कॅप्टन पाईप्स लिमिटेड’ या स्मॉल कॅप कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना बोनस शेअर आणि स्टॉक स्प्लिट लाभ देण्याची घोषणा केली आहे. नुकताच या कंपनीने बोनस शेअर्स आणि स्टॉक स्प्लिट ची घोषणा केली आहे. कंपनी आपल्या भागधारकांना 2 : 1 या प्रमाणात बोनस शेअर्स वाटप करणार आहे, आणि 1:10 च्या प्रमाणात स्टॉक स्प्लिट करणार आहे. यासाठी कंपनीने जी रेकॉर्ड डेट निश्चित केली होती, त्यात कंपनीने बदल केला आहे. आज शुक्रवार दिनांक 24 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.21 टक्के घसरणीसह 685.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Captain Pipes Share Price | Captain Pipes Stock Price | BSE 538817)

कंपनीचे स्पष्टीकरण :
‘कॅप्टन पाईप्स’ कंपनीने स्टॉक एक्स्चेंज नियामक फाइलिंगमध्ये कळवले आहे की, कंपनीने आपले इक्विटी शेअर 10 तुकड्यांमध्ये विभाजित करण्याचा प्रस्ताव मजूर केला आहे. सोबतच कंपनी आपल्या इक्विटी शेअर धारकांना धारण केलेल्या प्रत्येक 1 इक्विटी शेअरवर 2 बोनस शेअर्स मोफत देणार आहे. पूर्वी याची रेकॉर्ड तारीख म्हणून गुरुवार 2 मार्च 2023 हा दिवस निश्चित करण्यात आला होता, मात्र आता त्यात बदल करून सुधारित रेकॉर्ड तारीख 3 मार्च 2023 करण्यात आली आहे.

शेअरची कामगिरी :
‘कॅप्टन पाईप्स’ कंपनीचे शेअर्स आज शुक्रवार दिनांक 24 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.21 टक्के घसरणीसह 685.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. मागील पाच वर्षांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 1,328.57 टक्के मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. याकाळात शेअरची किंमत 49 रुपयांवरून वाढून सध्याच्या किमतीवर पोहोचली आहे. मागील तीन वर्षांत या कंपनीचे शेअर्स 25 रुपयांवरून वाढून सध्याच्या किमतीवर आले आहेत. म्हणजेच स्टॉकने याकाळात 2,700 टक्के मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात या शेअरची किंमत 88 रुपयेवरून वाढून सध्याच्या किमतीवर आली आहे. या कालावधीत स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना 695.45 टक्के मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे.

कंपनीचा व्यवसाय थोडक्यात :
‘कॅप्टन पाईप्स लिमिटेड’ ही कंपनी मुळजतहा औद्योगिक क्षेत्रात सेवा प्रदान करण्याचे काम करते. कंपनी ड्रेनेज, प्लंबिंग आणि कृषी वापरासाठी विविध प्रकारच्या पाइपिंग सोल्यूशन्ससाठी लागणाऱ्या पीव्हीसी पाईप्सचे उत्पादन करणारी टॉप 10 उत्पादक आणि निर्यातदारांपैकी एक म्हणून प्रसिद्ध आहे. आणि ही कंपनी इतर पाइपिंग सोल्यूशन्ससह ड्रेनेज, प्लंबिंग आणि कृषी वापरासाठी लागणारे पीव्हीसी पाईप्सचे उत्पादन करणारी टॉप 10 उत्पादक आणि निर्यातदारांपैकी एक मानली जाते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Captain Pipes Share Price 538817 stock market live on 24 February 2023.

हॅशटॅग्स

Captain Pipes Share Price(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x