18 November 2024 5:18 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | रॉकेट स्पीडने होणार कमाई, स्टॉक चार्टवर मोठे संकेत, शेअर्सची जोरदार खरेदी - NSE: SUZLON IPO GMP | तयार राहा, धमाकेदार IPO येतोय, पहिल्याच दिवशी 100% परतावा मिळेल, संधी सोडू नका - GMP IPO Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, 52% पर्यंत परतावा मिळेल - NSE: JIOFIN ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही फंडाची योजना, 1 लाखाचे होतील 1 कोटी, तर 5000 SIP चे होतील 2.50 कोटी रुपये Smart Investment | पोस्टाची TD देते भरगोस व्याज; 1 लाख रुपयांच्या FD वर 1,2,3 आणि 5 वर्षांत किती मिळेल परतावा, रक्कम नोट करा Penny Stocks | फक्त 1 रुपया ते 3 रुपये किंमतीचे हे 4 शेअर्स श्रीमंत करतील, कंपनी फंडामेंटल्स मजबूत - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर घसरतोय, आता टॉप ब्रोकरेजकडून BUY रेटिंग, शेअर प्राईस दुप्पट होणार - NSE: IDEA
x

CNI Research Share Price | 1 वडापावच्या किंमतीत 4 शेअर्स खरेदी करा! 2 दिवसात दिला 31% परतावा, वेळीच खरेदी करावा?

CNI Research Share Price

CNI Research Share Price | सीएनआय रिसर्च कंपनीच्या शेअर्समध्ये अफाट तेजी पाहायला मिळत आहे. या कंपनीच्या शेअरची किंमत 5 रुपयेपेक्षा कमी आहे. सध्याच्या महागाईच्या काळात 5 रुपयेमध्ये चॉकलेट सुध्दा मिळत नाही. मात्र शेअर बाजारात भरघोस परतावा कमावून देणारे स्वस्त शेअर्स सहज मिळतात. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सीएनआय रिसर्च लिमिटेड कंपनीचे शेअर्स 10.96 टक्के वाढीसह 3.34 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.  ट्रेडिंग दरम्यान या शेअरची किंमत 3.61 रुपये किमतीवर पोहचली होती.

एप्रिल 2023 मध्ये सीएनआय रिसर्च कंपनीचे शेअर्स 1.61 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. तर आज शुक्रवार दिनांक 12 जानेवारी 2024 रोजी सीएनआय रिसर्च स्टॉक 19.76 टक्के वाढीसह 4.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

मागील सहा महिन्यांच्या सीएनआय रिसर्च कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 92 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 71 टक्के वाढली आहे. तर मागील पाच दिवसात शेअर बाजारातील गुंतवणूकदारांनी सीएनआय रिसर्च स्टॉक खरेदी करून 36 टक्के नफा कमावला आहे. YTD आधारे सीएनआय रिसर्च कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 73 टक्के परतावा कमावून दिला आहे.

सीएनआय रिसर्च कंपनीच्या एकूण भाग भांडवलापैकी 37.11 टक्के वाटा कंपनीच्या प्रवर्तकांनी धारण केला आहे. तर 62.89 टक्के वाटा सार्वजनिक शेअरधारकांनी धारण केला आहे. कंपनीच्या इतर वैयक्तिक प्रवर्तकांमध्ये किशोर पूनमचंद ओसवाल आणि संगीता पूनमचंद ओसवाल यांनी कंपनीचे 2,21,31,346 शेअर्स होल्ड केले आहेत.

सीएनआय रिसर्च लिमिटेड कंपनीचा व्यवसाय विस्तार जागतिक स्तरावर झाला आहे. या कंपनीने अनेक परकीय एजन्सीसोबत व्यावसायिक करार केला आहे. जागतिक स्तरावर सीएनआय रिसर्च कंपनीने रॉयटर्स, डाऊ जॉन्स यासारख्या दिग्गज संस्थासोबत भागीदारी केली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | CNI Research Share Price NSE Live 12 January 2024.

हॅशटॅग्स

CNI Research Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x