9 November 2024 3:36 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रा शेअर रॉकेट तेजीने देणार परतावा, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IRB Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन शेअर 60 रुपयांच्या जवळ आला, तज्ज्ञांकडून सकारात्मक तेजीचे संकेत - NSE: SUZLON Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक 8 रुपयांच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा रेटिंग अपडेट, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IDEA Yes Bank Share Price | येस बँकबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा का - NSE: YESBANK IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लागेल लॉटरी, प्राईस बँड फक्त 20 ते 24 रुपये, संधी सोडू नका - GMP IPO HAL Share Price | रॉकेट स्पीडने होणार कमाई, डिफेन्स शेअर करणार मालामाल, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: HAL SJVN Share Price | SJVN शेअर चार्टवर तेजीचे संकेत, स्टॉक रेटिंग अपडेट, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SJVN
x

Cyient Share Price | सायंट DLM IPO शेअरने एक दिवसात मालामाल केले, गुंतवणूकदारांची चांदी झाली, स्टॉक डिटेल्स पहा?

Cyient Share Price

Cyient Share Price | सायंट DLM कंपनीचा IPO स्टॉकची जबरदस्त लिस्टिंग झाली आहे. सायंट DLM कंपनीचे शेअर्स बॉम्बे स्टॉक एक्सचेंज इंडेक्सवर 401 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाले आहेत. सायंट DLM कंपनीचे IPO शेअर्स 265 रुपये या अप्पर किमतीवर वाटप करण्यात आले होते. या कंपनीच्या शेअरमध्ये 136 रुपये किंमत वाढ झाली होती. म्हणजेच गुंतवणूकदारांना स्टॉक लिस्टिंगवर 51.32 टक्के परतावा मिळाला आहे. (Cyient DLM Share Price)

सायंट DLM कंपनीचे शेअर्स नॅशनल स्टॉक एक्स्चेंज इंडेक्सवर 403 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाले होते. NSE इंडेक्सवर स्टॉक 52 टक्के नफ्यासह सूचीबद्ध झाला होते. आज मंगळवार दिनांक 11 जुलै 2023 रोजी सायंट DLM कंपनीचे शेअर्स 18.16 टक्के वाढीसह 497 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

कंपनीचे IPO तपशील :

सायंट DLM कंपनीचा IPO 71.35 पट अधिक सबस्क्राईब झाला होता. किरकोळ गुंतवणूकदारांनी या कंपनीच्या आयपीओमध्ये जबरदस्त गुंतवणूक केली आहे. सायंट DLM कंपनीच्या IPO मध्ये रिटेल गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आलेला कोटा 52.17 पट अधिक सबस्क्राइब झाला होता. तर गैरसंस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आलेला कोटा 47.75 पट अधिक सबस्क्राईब झाला आहे.

सायंट DLM कंपनीच्या IPO मध्ये क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल बायर्सचा राखीव कोटा 95.87 पट सबस्क्राइब झाला होता. या कंपनीच्या IPO मध्ये कर्मचाऱ्यांसाठी राखीव ठेवण्यात आलेला कोटा 2.60 पट सबस्क्राइब झाला होता. सायंट DLM कंपनीच्या IPO मध्ये शेअरची प्राइस बँड 250-265 रुपये निश्चित करण्यात आली होती.

सायंट DLM कंपनीचे शेअर्स गुंतवणूकदारांना 265 रुपये अप्पर किंमत बँडवर वाटप करण्यात आले होते. किरकोळ गुंतवणूकदार सायंट DLM IPO मध्ये किमान 1 लॉट आणि कमाल 13 लॉटमध्ये पैसे लावू शकत होते. कंपनीने 1 लॉटमध्ये 56 शेअर्स जारी केले होते. सायंट DLM कंपनीच्या IPO चा एकूण आकार 592 कोटी रुपये होता. तर या कंपनीचे शेअर्स बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज इंडेक्सवर सूचीबद्ध करण्यात आले आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Cyient Share Price today on 11 July 2023.

हॅशटॅग्स

#Cyient Share Price(7)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x