26 November 2024 2:37 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Free Home Loan | फ्री होम लोनसाठी वापरा 'ही' एक भन्नाट ट्रिक; व्याजाचे सर्व पैसे मिळून मालामाल व्हाल, लक्षपूर्वक वाचा TTML Share Price | TTML शेअर रॉकेट तेजीत, स्टॉक खरेदीला गर्दी, मल्टिबॅगर स्टॉक फोकसमध्ये आला - NSE: TTML Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, मजबूत कमाईची संधी - NSE: ASHOKLEY Low Cost Business | कमी पैशांत सुरू होणाऱ्या या व्यवसायातून करा लाखोंची कमाई; अशी करा सुरुवात, जाणून घ्या संपूर्ण माहिती Quant Small Cap Fund | मार्ग श्रीमंतीचा, 10,000 रुपयांच्या SIP बचतीवर मिळतील 5 कोटी रुपये, इथे पैसा वाढवा - Marathi News Post Office Scheme | गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम योजना; लाखोंचा परतावा हवा असल्यास, पोस्टाची ही योजना ठरेल फायद्याची BEL Vs HAL Share Price | BEL आणि HAL सहित हे 3 डिफेन्स शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: HAL
x

Datamatics Share Price | कुबेर पावला! या शेअरने 4150 टक्के परतावा दिला, डेटामॅटिक्स ग्लोबल शेअर्सची डिटेल्स नोट करा

Datamatics Share Price

Datamatics Share Price | डेटामॅटिक्स ग्लोबल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीचे शेअर्स 27 फेब्रुवारी 2009 रोजी 15 रुपये या नीचांक किमतीवर ट्रेड करत होते. तर आता या कंपनीचे शेअर्स 4150 टक्क्यांनी वाढून 650 रुपयेच्या पार गेली आहे. डेटामॅटिक्स ग्लोबल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीचे बाजार भांडवल 3640 कोटी रुपये आहे.

डेटामॅटिक्स ग्लोबल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 678 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 256 रुपये होती. आज मंगळवार दिनांक 31 ऑक्टोबर 2023 रोजी डेटामॅटिक्स ग्लोबल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीचे शेअर्स 4.34 टक्के वाढीसह 678.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

मागील एका महिन्यात डेटामॅटिक्स ग्लोबल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 6 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 50 टक्के नफा मिळवून दिला आहे. मागील एका वर्षात डेटामॅटिक्स ग्लोबल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीचे शेअर्स 280 रुपये या नीचांक किंमत पातळीवरून दुप्पट वाढले आहेत. 20 मार्च 2020 रोजी डेटामॅटिक्स ग्लोबल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीचे शेअर्स 30 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या किमतीवरून हा स्टॉक आतापर्यंत 21 पट अधिक वाढला आहे.

डेटामॅटिक्स कंपनीने भारतातील पहिली रॅपिड रेल्वेची स्वयंचलित भाडे संकलन प्रणाली स्थापन केली होती. NCRTC च्या नमो भारत रॅपिडेक्स ट्रेनमध्ये डेटामॅटिक्स कंपनीच्या सुविधेमुळे, प्रवासी क्यूआर कोड, मोबाइल तिकीट किंवा कॉन्टॅक्ट लेस कार्डद्वारे प्रवाशांना तिकीट काढण्याची सेवा प्रदान करण्यात येणार आहे.

डेटामॅटिक्स कंपनीच्या AFC प्रणालीद्वारे स्वयंचलित भाडे गेट्स, तिकीट वाचक, तिकीट वेंडिंग मशीन आणि इतर सेवा प्रवाशांना पुरवल्या जाणार आहेत. या सेवे अंतर्गत प्रवासी आपल्या मोबाईल फोनवरून थेट NCRTC च्या बँक खात्यात पैसे जमा करू शकतील. स्वयंचलित भाडे संकलन प्रणालीमध्ये मल्टी क्लास प्रवासाची सेवा देखील प्रदान केली जाणार आहे.

या सेवेचा लाभ घेऊन प्रवासी प्रीमियम क्लास किंवा इकॉनॉमी क्लासमधून प्रवास करू शकतात. डेटामॅटिक्स ग्लोबल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीची True Fare सेवा ही एक व्यापक AFC प्रणाली जगभरातील अनेक शहरांमध्ये चालवली जात आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Datamatics Share Price NSE 31 October 2023.

हॅशटॅग्स

Datamatics Share Price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x