IPO GMP in Focus | हा IPO लिस्टिंगपूर्वीच GMP 80 रुपये प्रीमियमवर, शेअर 40 टक्के प्रीमियमवर, गुंतणूकदार नशीबवान ठरणार

IPO GMP in Focus| DCX Systems कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी शेअर बाजारात खुला करण्यात आला आहे. या कंपनीच्या आयपीओ ला गुंतवणूकदारांनी उदंड प्रतिसाद दिला आहे. DCX Systems कंपनीचा IPO आतपर्यंत 70 पट अधिक सबस्क्राइब झाला असल्याची माहिती मिळत आहे. 500 कोटी रुपयांच्या या पब्लिक इश्यूमध्ये किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आलेला कोटा 61.77 पट अधिक सबस्क्राइब झाला आहे. DCX कंपनीच्या आयपीओला लोकांकडून भरघोस प्रतिसाद मिळत असून शेअर्स ग्रे मार्केटमध्ये तेजीत ट्रेड करत आहेत. सध्या DCX Systems कंपनीचे शेअर्स ग्रे मार्केटमध्ये 80 रुपये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहेत.
DCX सिस्टीम्स कंपनीच्या शेअर्सची किंमत ग्रे मार्केटमध्ये 80 रुपये प्रीमियमवर गेली आहे. शेअर बाजार निरीक्षकांच्या मते DCX कंपनीचा शेअर ग्रे मार्केटमध्ये गुरुवारच्या कलोजींग किमतीच्या तुलनेत 12 रुपये जास्त आहे. DCX Systems कंपनीच्या IPO मध्ये शेअरची किंमत 197-207 रुपये दरम्यान निश्चित करण्यात आली आहे. जर याकंपनीचे शेअर्स 207 रुपयांपेक्षा वरच्या किंमतीवर वाटप झाले तर, स्टॉक 80 रुपयांच्या प्रीमियमवर सूचीबद्ध होण्याची शक्यता आहे. DCX सिस्टम्स कंपनीचे शेअर्स 287 रुपये किमतीवर सूचीबद्ध होतील असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. म्हणजेच या कंपनीचे शेअर्स इश्यू किमतीपेक्षा 42 टक्क्यांनी जास्त किमतीवर सूचीबद्ध होतील.
IPO ची लिस्टिंग :
DCX कंपनीचे शेअर्स 11 नोव्हेंबर 2022 रोजी स्टॉक एक्सचेंजमध्ये सूचीबद्ध होतील. केबल्स आणि वायरलेस हार्नेस असेंब्ली बनवणारी DCX कंपनी IPO च्या शेअर्सचे वाटप सोमवार 7 नोव्हेंबर 2022 रोजी पूर्ण करेल. DCX च्या IPO मधील शेअर विक्री करण्यासाठी लिंक इनटाइम इंडियाला रजिस्ट्रार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. DCX सिस्टीम कंपनीचे शेअर्स 11 नोव्हेंबर 2022 रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज/BSE आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज/NSE वर सूचीबद्ध केले जातील. भारतातील बहुतेक ब्रोकरेज फर्मने DCX सिस्टम्सच्या IPO ला सकारात्मक रेटिंग देऊन गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title| DCX System companies IPO GMP in Focus of Stock market investors on 06 November 2022.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
IRFC Share Price | पीएसयू शेअरने 1 महिन्यात 9.37 टक्के परतावा दिला, ही आहे पुढीची टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
RVNL Share Price | आज शेअर कोसळला, पण लॉन्ग टर्ममध्ये आहे प्रचंड फायद्याचा, ही असेल टार्गेट प्राईस - NSE: RVNL
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
Vodafone Idea Share Price | थेट शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक रेटिंग डाऊनग्रेड, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
Reliance Share Price | 1640 रुपये टार्गेट प्राईस, सध्या 1187 रुपयांवर ट्रेड करतोय, फायद्याची अपडेट आली - NSE: RELIANCE
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
Vedanta Share Price | यापूर्वी 10,623 टक्के परतावा दिला, पुढे अजून कमाई होणार, फायद्याची अपडेट आली - NSE: VEDL