Deccan Gold Share Price | खरंच पैशाची खाण! डेक्कन गोल्ड माईन्स शेअरने अल्पावधीत दिला 415% परतावा, शेअर आजही खरेदीला खास?
Deccan Gold Share Price | डेक्कन गोल्ड माईन्स कंपनीचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये तेजीत वाढत होते. तर शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स विक्रीच्या दबावात क्लोज झाले होते. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये डेक्कन गोल्ड माइन्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स पाच टक्क्यांच्या वाढीसह 151.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. डेक्कन गोल्ड माईन्स कंपनीचे (Deccan Gold Mines Share Price) एकूण बाजार भांडवल 2230 कोटी रुपये आहे.
या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची नीचांक पत्की किंमत 28.70 रुपये होती. मागील 5 ट्रेडिंग सेशनमध्ये डेक्कन गोल्ड माईन्स लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 20 टक्के नफा कमावून दिला आहे. शुक्रवार दिनांक 3 नोव्हेंबर 2023 रोजी डेक्कन गोल्ड माईन्स कंपनीचे शेअर 2.61 टक्के घसरणीसह 147.45 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
डेक्कन गोल्ड माईन्सच्या शेअर्सनी मागील एका महिन्यात आपल्या गुंतवणूकदारांना 66 टक्के परतावा कमावून दिला आहे. या काळात शेअर्सची किंमत 91 रुपयेवरून वाढून.151 रुपयेवर गेली आहे. मागील 6 महिन्यांत डेक्कन गोल्ड माईन्स कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 232 टक्के मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे.
मागील एका वर्षात डेक्कन गोल्ड माईन्स लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 415 टक्के परतावा कमावून दिला आहे. नुकताच डेक्कन गोल्ड माईन्स कंपनीला भालुकोना-जामनीडीह याठिकाणी निकेल, क्रोमियम आणि संबंधित धातूंच्या खाणकामासाठी छत्तीसगड सरकारने काम दिले आहे.
डेक्कन गोल्ड माईन्स ही कंपनी मुख्यतः अत्यावश्यक खनिजांच्या उत्खननाचे काम करते. डेक्कन गोल्ड माईन्स लिमिटेड ही कंपनी भारतात सोन्याचा शोध घेणारी एकमेव सूचीबद्ध कंपनी मानली जाते. 2003 मध्ये एका ऑस्ट्रेलियन प्रवर्तकाने या कंपनीची स्थापना खाण आणि उत्खनन क्षेत्रात आधुनिक पद्धती आणि नवीन मशीनच्या मदतीने सोन्याचा शोध घेण्यासाठी केली होती. ऑक्टोबर 2021 मध्ये कंपनीच्या व्यवस्थापनात बदल झाले आणि, डेक्कन गोल्ड माईन्स लिमिटेड कंपनीने आपल्या व्यवसायात आक्रमक गतीचे प्रदर्शन केले आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Deccan Gold Share Price NSE 04 November 2023.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Infosys Share Price | आयटी स्टॉक इन्फोसिसवर टॉप ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस मोठा परतावा देणार - NSE: INFY
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर 1,723 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, ब्रोकरेज रिपोर्ट जारी - NSE: RELAINCE
- Home Loan Benefits | गृहकर्ज घेणे डोक्याला टेन्शन वाटतंय, आधी हे फायदे सुद्धा समजून घ्या, मिळतील अनेक फायदे
- Pan Card Online | 90% लोकांना ठाऊक नाही पॅनकार्ड मार्फत लोन कसा मिळतो, कशा पद्धतीने अप्लाय करा, माहिती जाणून घ्या
- HDFC Mutual Fund | श्रीमंत करणारी HDFC म्युच्युअल फंडाची योजना, मिळेल तगडा परतावा, इथे पैसा वेगाने वाढतो
- BEL Share Price | डिफेन्स कंपनी शेअर फोकसमध्ये, रॉकेट तेजीने कमाई होणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL
- Top Up SIP | पगारदारांनो SIP गुंतवणूक नाही तर Top Up SIP करून बंपर परतावा मिळवा, पैशांचा पाऊस पडेल
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरवर टॉप ब्रोकरेज बुलिश, शेअर मालामाल करणार, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE
- Jio Finance Share Price | नव्या व्यवसायात जिओ फायनान्शियल कंपनीचा प्रवेश, तज्ज्ञांचा शेअर्सबाबत महत्वाचा सल्ला - NSE: JIOFIN