19 November 2024 6:58 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPF Pension Money | नोकरदारांनो, तुमच्या 60 ते 70 हजाराच्या पगारावर किती EPF पेन्शन मिळणार, संपूर्ण माहितीचा आढावा घ्या Salary Account | पगारदारांनो, केवळ झिरो बॅलन्स नाही तर, सॅलरी अकाउंटवर मिळतात या 5 सुविधा, जाणून आश्चर्यचकित व्हाल SBI Mutual Fund | श्रीमंत करणाऱ्या 5 म्युच्युअल फंड योजना, 10 हजारांचे होतील करोडो रुपये, इथे पैशाने पैसा वाढवा - Marathi News Trident Share Price | 35 रुपयाच्या शेअरची कमाल, दिला 2300 टक्क्यांचा मल्टिबॅगर परतावा, फायदा घ्या - NSE: TECHLABS Yes Bank Share Price | येस बँकबाबत महत्वाची अपडेट, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर सकारात्मक परिणाम होणार - NSE: RVNL IRFC Share Price | IRFC शेअर फोकसमध्ये, मल्टिबॅगर शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा का - NSE: IRFC
x

Deep Diamond India Share Price | मस्तच! 1 वर्षात 1000% परतावा दिला या शेअरने, सतत अप्पर सर्किट, स्टॉक डिटेल्स

Deep Diamond India Share Price

Deep Diamond India Share Price | मागील बऱ्याच काळापासून ‘डीप डायमंड’ कंपनीचे शेअर्स चर्चेचा विषय बनले आहेत. डीप डायमंड या स्मॉल-कॅप कंपनीच्या शेर ने आपल्या गुंतवणूकदारांना 1000 टक्के पेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. मागील पाच ट्रेडिंग स्टेशनपासून डीप डायमंड कंपनीचे शेअर्स सतत अप्पर सर्किट हीट करत आहेत. शुक्रवार दिनांक 27 जानेवारी 2023 रोजी डीप डायमंड कंपनीचे शेअर्स 4.98 टक्के वाढीसह 19.35 रुपये किमतीचावर ट्रेड करत आहेत. नुकताच डीप डायमंड कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक पार पडली होती. या बैठकीत कंपनीने 10 रुपये दर्शनी मूल्य असलेले शेअर्स विभाजन करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने स्टॉक स्प्लिट साठी 1 : 10 हे प्रमाण निश्चित केले आहे. स्टॉक स्प्लिट नंतर शेअरचे दर्शनी मूल्य 1 रुपये होईल. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Deep Diamond India Share Price | Deep Diamond India Stock Price | BSE 539559)

डीप डायमंड कंपनीच्या संचालक मंडळाने नुकताच कंपनीचे अतिरिक्त पैसे इलेक्ट्रिक वाहन निर्मिती उद्योगात गुंतवण्यास मान्यता दिली आहे. भारत सरकारद्वारे हरित ऊर्जा निर्मिती, सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, बायो-गॅस निर्मिती, कचरा व्यवस्थापन इत्यादी क्षेत्रांना प्रोत्साहन देण्यात येत आहे. त्यामुळे कंपनी या क्षेत्रांमध्येही उद्योगाच्या संधी तपासत आहे, आणि पुढील काळात याचा फायदा कंपनीला होईल असे मत कंपनीच्या संचालकांनी व्यक्त केले आहे.

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, 2019 ते 2021 या काळात दुचाकी EVs च्या मागणीमध्ये 422 टक्क्यांची वाढ झाली आहे. इलेक्ट्रॉनिक 3 चाकी वाहनांच्या मागणीत 75 टक्क्यांची आणि 4 चाकी EV वाहनांमध्ये 230 टक्क्यांची मागणी वाढली आहे. इलेक्ट्रिक बसच्या मागणीतही 1200 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.

डीप डायमंड कंपनीच्या संचालक मंडळाने नुकताच पार पडलेल्या बैठकीत मेमोरँडम ऑफ असोसिएशन ऑब्जेक्ट क्लॉजमध्ये बदल करण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. दरम्यान, डिसेंबर 2022 या तिमाहीत कंपनीच्या विक्रीत 233.33 टक्क्यांची वाढ झाली असून सेल्स 1.50 कोटीवर गेला आहे. कंपनीचा निव्वळ नफा 6000 टक्‍क्‍ यांच्या वाढीसह 0.61 कोटी रुपयेवर पोहोचला आहे, जो मागील आर्थिक वर्षातील डिसेंबर तिमाहीत 0.01 कोटी रुपये होता.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Deep Diamond India Share Price 539559 stock market live on 27 January 2023.

हॅशटॅग्स

Deep Diamond share price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x