18 April 2025 4:39 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | पैसे बचत करून वाढणार नाहीत, तर अशाप्रकारे स्मार्ट बचत करून वाढवा, मिळेल 1 कोटी रुपये परतावा Gratuity Money Alert | तुमचा पगार किती आहे? तुमच्या शेवटच्या पगारानुसार कंपनी एवढी ग्रॅच्युटी रक्कम देणार, अपडेट जाणून घ्या EPFO Money Alert | खाजगी कंपनी पगारदारांसाठी अपडेट, EPFO खात्यातून 5 लाखांपर्यंतची रक्कम ऑटो सेटलमेंट काढता येणार Horoscope Today | 18 एप्रिल 2025, तुमच्यासाठी शुक्रवारचा दिवस कसा असेल? तुमचे शुक्रवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवार 18 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Yes Bank Share Price | येस बँकेचा पेनी स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांनी सांगितली टार्गेट प्राईस - NSE: YESBANK Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिली महत्वाची अपडेट, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: TATAMOTORS
x

Deep Industries Share Price | या शेअरने 552 टक्के परतावा दिला, आता स्टॉक स्प्लिटची घोषणा, स्टॉक स्प्लिटचा फायदा घ्या

Deep Industries Share Price

Deep Industries Share Price| ‘दीप इंडस्ट्रीज’ या स्मॉल कॅप कंपनीच्या शेअरने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 30 टक्क्यांपेक्षा जास्त नफा कमावून दिला आहे. आता या कंपनीने आपले शेअर्स विभाजित करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘दीप इंडस्ट्रीज’ ही कंपनी आपल्या कंपनीचे शेअर्स दोन तुकड्यामध्ये विभागणार आहे. दीप इंडस्ट्रीज कंपनीने या स्टॉक स्प्लिटची रेकॉर्ड तारीख अजून जाहीर केली नाही. (Deep Industries Limited)

सेबीला दिलेल्या माहितीत ‘दीप इंडस्ट्रीज’ कंपनीने कळवले आहे की, पुढील काळात कंपनी आपले शेअर्स 2 तुकड्यामध्ये विभागणार आहे. त्यानंतर कंपनीच्या एका शेअरचे दर्शनी मूल्य 10 रुपये प्रति शेअरवरून 5 रुपयेपर्यंत खाली येईल. ‘दीप इंडस्ट्रीज’ कंपनीने या स्टॉक स्प्लिटसाठी रेकॉर्ड डेट जाहीर केली नसून त्याबाबत निर्णय 10 एप्रिल 2023 रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या बैठकीत घेतला जाईल.

गुरुवार दिनांक 23 मार्च 2023 रोजी ‘दीप इंडस्ट्रीज’कंपनीचे शेअर्स 1.03 टक्के घसरणीसह 268.40 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. या कंपनीने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 39.94 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील पाच वर्षांत दीप इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरने लोकांना 552.25 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील सहा महिन्यात या कंपनीच्या शेअरने फक्त 9.44 टक्के परतावा दिला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Deep Industries Share Price BSE 543288 NSE DEEPINDS on 23 March 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Deep Industries Share Price(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या