Deepak Nitrite Share Price | दीपक नायट्रेट सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: DEEPAKNTR
Deepak Nitrite Share Price | स्टॉक मार्केट मध्ये सध्या चढ-उतार सुरु आहेत. त्यामुळे गुंतवणूकदार सुद्धा काळजीपूर्वक गुंतवणूक करत आहेत. स्टॉक मार्केट निफ्टी २४८०० च्या खाली घसरला आहे. मात्र, काही सेक्टर्समधील शेअर्स चांगला परतावा देत आहेत. AXIS डायरेक्ट ब्रोकरेज आणि आयसीआयसीआय डायरेक्ट ब्रोकरेजने शॉर्ट टर्म गुंतवणूकदाकीसाठी ५ शेअर्सला ‘BUY’ रेटिंग दिली आहे.
शेअर टेक्निकल चार्टवर सुद्धा तेजीचे स्पष्ट संकेत दिसत आहेत. अशापरिस्थितीत तुम्ही पुढील 15 दिवसांच्या दृष्टीकोनातून या शेअर्समध्ये गुंतवणूक करू शकता. या ५ शेअर्ससाठी टार्गेट प्राईस आणि स्टॉपलॉस देखील देण्यात आला आहे.
Deepak Nitrite Share Price
AXIS डायरेक्ट ब्रोकरेज फर्मने दीपक नायट्रेट लिमिटेड कंपनीचा शेअर २८२० ते २८५३ रुपये या रेंजमध्ये खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. AXIS डायरेक्ट ब्रोकरेज फर्मने या शेअरसाठी ३०१२ रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. तसेच २८०० रुपये स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला देखील दिला आहे. शुक्रवार 18 ऑक्टोबर रोजी हा शेअर 1.27 टक्के घसरून 2,832.40 रुपयांवर पोहोचला होता.
SBI Share Price
AXIS डायरेक्ट ब्रोकरेज फर्मने एसबीआय बँक लिमिटेड कंपनीचा शेअर ८०५ ते ८१५ रुपये या रेंजमध्ये खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. AXIS डायरेक्ट ब्रोकरेज फर्मने या शेअरसाठी ८६५ रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. तसेच ७९९ रुपये स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला देखील दिला आहे. शुक्रवार 18 ऑक्टोबर रोजी हा शेअर 0.22 टक्के घसरून 809.25 रुपयांवर पोहोचला होता.
Rossari Biotech Share Price
AXIS डायरेक्ट ब्रोकरेज फर्मने रोसारी बायोटेक लिमिटेड कंपनीचा शेअर ८८० ते ८८८ रुपये या रेंजमध्ये खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. AXIS डायरेक्ट ब्रोकरेज फर्मने या शेअरसाठी ९३९ रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. तसेच ८७० रुपये स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला देखील दिला आहे. शुक्रवार 18 ऑक्टोबर रोजी हा शेअर 0.43 टक्के घसरून 874.45 रुपयांवर पोहोचला होता.
Mphasis Share Price
AXIS डायरेक्ट ब्रोकरेज फर्मने एमफॅसिस लिमिटेड कंपनीचा शेअर २९४० ते २९७३ रुपये या रेंजमध्ये खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. AXIS डायरेक्ट ब्रोकरेज फर्मने या शेअरसाठी ३१६२ रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. तसेच २९१० रुपये स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला देखील दिला आहे. शुक्रवार 18 ऑक्टोबर रोजी हा शेअर 2.28 टक्के घसरून 3,010.10 रुपयांवर पोहोचला होता.
Praj Industries Share Price
आयसीआयसीआय डायरेक्ट ब्रोकरेज फर्मने प्राज इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीचा शेअर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. आयसीआयसीआय डायरेक्ट ब्रोकरेज फर्मने या शेअरसाठी ८५४ रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. तसेच ७६८ रुपये स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला देखील दिला आहे. शुक्रवार 18 ऑक्टोबर रोजी हा शेअर 0.82 टक्के घसरून 795.85 रुपयांवर पोहोचला होता.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | Deepak Nitrite Share Price 18 October 2024 Marathi News.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- Income Tax Return | पगारदारांनो, नवीन वर्षात तुमची टॅक्स लायबिलिटी कमी करा, 'हे' 6 पर्याय पैसा वाचवतील
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरला आउटपरफॉर्म रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE
- SBI Salary Account | पगारदारांनो, SBI बँकेत सॅलरी अकाउंट ओपन करा, फ्री इन्शुरन्ससहित मिळतील अनेक फायदे
- Post Office Scheme | पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेतून मिळेल मजबूत परतावा, फक्त व्याजाचे 56,803 रुपये मिळतील, फायदा घ्या
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
- EPFO Passbook | पगारातून दरमहा EPF चे पैसे कापले जात आहेत, खात्यात किती रक्कम जमा आहे झटक्यात तपासून घ्या
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: TATAMOTORS
- Gold Rate Today | बापरे, आज सोन्याच्या भाव मजबूत महाग झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today