18 November 2024 12:52 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर चार्टवर मोठे संकेत, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक ब्रेकआऊट देणार का - NSE: RVNL NTPC Share Price | एनटीपीसी शेअरला 'आउटपरफॉर्म' रेटिंग, स्टॉक मालामाल करणार, यापूर्वी 218% परतावा दिला - NSE: NTPC EPFO Passbook | पगारदारांनो, टेन्शन फ्री रहा, EPF खात्यातून सहज ऑनलाईन पैसे काढता येतील, बॅलन्स चेक करून काढा पैसे HDFC Mutual Fund | SIP केवळ 3 हजारांची, मिळेल 5 करोडोंचा घसघशीत परतावा, पहा या म्युच्युअल फंडाची कमाल - Marathi News Credit Card Application | खराब सिबिल स्कोरमुळे बँक लोन आणि क्रेडिट कार्ड देण्यास नकार देतेय, काळजी नको, हे सोपं काम करा Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, घसघशीत परताव्यासह मिळतील अनेक सुविधा, फायदा घ्या - Marathi News Pension Scheme | टेन्शन नको, ही सरकारी योजना महिना 1 लाख रुपये पेन्शन देईल, फायद्याची योजना लक्षत ठेवा - Marathi News
x

Deepak Nitrite Share Price | मार्ग श्रीमंतीचा! दीपक नायट्रेट शेअरने दिला 6500% परतावा, भरघोस कमाईसाठी डिटेल्स सेव्ह करा, पैसा वाढवा

Deepak Nitrite Share Price

Deepak Nitrite Share Price | दीपक नायट्रेट कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त कमाई करून दिली आहे. मागील 10 वर्षांत दीपक नायट्रेट कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 6500 टक्के परतावा कमावून दिला आहे. जर तुम्ही 10 वर्षांपूर्वी दीपक नायट्रेट कंपनीच्या स्टॉकवर 10,000 रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 6.5 लाख रुपये झाले असते.

मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये दीपक नायट्रेट कंपनीचे शेअर्स 2083 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज सोमवार दिनांक 16 ऑक्टोबर 2023 रोजी दीपक नायट्रेट स्टॉक 0.79 टक्के वाढीसह 2,099.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

मागील 5 वर्षांत दीपक नायट्रेट कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 623 टक्के परतावा कमावून दिला आहे. जर तुम्ही 3 वर्षांपूर्वी दीपक नायट्रेट कंपनीच्या शेअरमध्ये पैस लावले असते तर, आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 374 टक्क्यांनी वाढले असते. LIC या भारतातील सर्वात मोठ्या विमा कंपनीने दीपक नायट्रेट कंपनीचे 8.12 टक्के भाग भांडवल धारण केले आहेत.

दीपक नायट्रेट कंपनीच्या शेअर होल्डिंग डेटानुसार, सार्वजनिक शेअर होल्डरने कंपनीचे एकूण 50.87 टक्के भाग भांडवल धारण केले आहेत. प्रवर्तकांनी या कंपनीचे एकूण 49.13 टक्के भाग भांडवल धारण केले आहेत. तर म्युच्युअल फंडानी दीपक नायट्रेट कंपनीचे एकूण 8.58 टक्के भाग भांडवल होल्ड केले आहेत.

दीपक नायट्रेट कंपनीमध्ये परकीय गुंतवणूकदारांनी 6.27 टक्के शेअर्स धारण केले आहेत. जून 2023 तिमाहीत दीपक नायट्रेट कंपनीने 1800 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. ज्यात वार्षिक आधारावर 13 टक्केची घट नोंदवली गेली आहे. मागील 6 महिन्यांत दीपक नायट्रेट कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 12 टक्क्यांपेक्षा जास्त नफा मिळवून दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Deepak Nitrite Share Price NSE 16 October 2023.

हॅशटॅग्स

#Deepak Nitrite Share Price(9)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x