16 April 2025 3:39 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Steel Share Price | 180 रुपये टार्गेट प्राईस, बिनधास्त खरेदी करा, ब्रोकरेजकडून टार्गेट जाहीर - NSE: TATASTEEL NTPC Green Energy Share Price | खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, कंपनीला मोठा भविष्यकाळ, टार्गेट जाणून घ्या - NSE: NTPCGREEN NBCC Share Price | शेअर प्राईस 93 रुपये, आज 4.21 टक्क्यांची तेजी, यापूर्वी 2120% परतावा दिला, टार्गेट नोट करा - NSE: NBCC JP Power Share Price | वडापाव पेक्षाही स्वस्त शेअरने 2107 टक्के परतावा दिला, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: JPPOWER Vedanta Share Price | वेदांता शेअर खरेदी करावा, 53 टक्के परतावा मिळेल, ICICI सिक्युरिटीजने दिले संकेत - NSE: VEDL Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक BUY, SELL की Hold करावा? तज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला - NSE: IDEA AWL Share Price | अदानी विल्मर शेअर देईल तगडा परतावा, 49 टक्के अपसाईड कमाईची संधी, अपडेट नोट करा - NSE: AWL
x

Dhampure Speciality Sugars Share Price | 5 दिवसात या शेअरने 43% परतावा दिला, झटपट परतावा देणारा शेअर 38 रुपयाचा, खरेदी करावा?

Dhampure Speciality Sugars Share Price

Dhampurere Speciality Sugars Share Price | ‘धामपूर स्पेशालिटी शुगर्स’ या स्मॉलकॅप शुगर कंपनीचे शेअर्स जबरदस्त तेजीत आले आहेत. मंगळवार दिनांक 14 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 6.91 टक्के वाढीसह 38.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. ‘धामपूर स्पेशालिटी शुगर्स’ कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 53.90 रुपये होती. तर ‘धामपूर स्पेशालिटी शुगर्स’ कंपनीच्या शेअर्स 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 25.35 रुपये होती.

1 रुपयेचा शेअर 38 रुपयांवर गेला :
‘धामपूर स्पेशालिटी शुगर्स’ कंपनीच्या शेअर्सने मागील काही वर्षांत आपल्या शेअर धारकांना बंपर परतावा कमावून दिला आहे. 26 मार्च 2004 रोजी ‘धामपूर स्पेशालिटी शुगर्स’ कंपनीचे शेअर्स BSE इंडेक्सवर 1.15 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 14 मार्च 2023 रोजी या साखर कंपनीचे शेअर्स BSE इंडेक्सवर 38.70 रुपये किमतीवर पोहचले आहेत. या कालावधीत कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 3047 टक्के परतावा कमावून दिला आहे. जर तुम्ही 26 मार्च 2004 रोजी या कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते, तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढून 31.47 लाख रुपये झाले असते.

शेअरची कामगिरी :
‘धामपूर स्पेशालिटी शुगर्स’ कंपनीचे शेअर्स मागील पाच दिवसात 43.07 टक्के वाढले आहेत. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्समध्ये 38.21 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. मागील YTD आधारे या कंपनीचे शेअर्स 25.85 टक्के वाढले आहेत. अल्पावधीत या कंपनीच्या शेअरने आपल्या शेअर धारकांना मालामाल केले आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Dhampure Speciality Sugars Share Price return on investment check details on 14 March 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या