6 November 2024 9:59 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | पगार हातात आल्याबरोबर गायब होतो, टेन्शन नको 50-30-20 या फॉर्म्युला वापरून पैशाने पैसा वाढवा - Marathi News Job Opportunity | 10'वी पास असाल तरीसुद्धा मिळेल सरकारी नोकरी; सरकारी कंपनीत नोकरीची सुवर्णसंधी, सविस्तर जाणून घ्या Mutual Fund SIP | नोकरदारांना 10 वर्षात करोडपती व्हायचं असल्यास प्रत्येक महिन्याला किती बचत करावी लागेल, फायद्याची अपडेट Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा Credit Card Bill | तुम्ही सुद्धा क्रेडिट कार्ड वापरत आहात, मग क्रेडिट कार्ड बिल पेमेंट करण्यासाठीची योग्य वेळ लक्षात ठेवा - Marathi News HDFC Mutual Fund | पगारदारांनो बँक FD विसरा, हा फंड 1 वर्षात 79.73% परतावा देतोय, वेगाने पैसा-संपत्ती वाढवा - Marathi News EPFO Passbook | पगारदारांनो, हायर-पेन्शनसाठी अपडेट लक्षात घ्या, अन्यथा हायर-पेन्शन मिळणार नाही, फॉलो करा स्टेप्स
x

Dixon Technologies India Share Price | हा शेअर 22% स्वस्त झाला, आता स्वस्तात खरेदी करण्याचा तज्ज्ञांचा सल्ला, टार्गेट प्राईस?

Dixon Technologies Share Price

Dixon Technologies India Share Price | खराब तिमाही निकाल जाहीर केल्याने ‘डिक्सन टेक्नॉलॉजीज’ कंपनीच्या शेअरची किंमत कोसळली आहे. खराब तिमाही निकालानंतर डिक्सन टेक्नॉलॉजीज कंपनीच्या शेअर्समध्ये 20 टक्के लोअर सर्किट लागला होता आणि शेअरची किंमत 691 रुपये पडली. एका दिवसात शेअरची किंमत इतकी पडली की स्टॉक 2673.05 रुपये किमतीवर क्लोज झाली होती. स्टॉकने 2673.05 रुपये ही 52 आठवड्यांची नवीन उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली. डिसेंबर 2022 मध्ये संपलेल्या तिसऱ्या तिमाहीत कंपनीला जबरदस्त नुकसान सहन करावा लागला आहे. कंपनीच्या कमाईमध्ये 22 टक्के घट झाली आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Dixon Technologies India Share Price | Dixon Technologies India Stock Price | BSE 540699 | NSE DIXON)

नकारात्मक तिमाही निकाल :
‘डिक्सन टेक्नॉलॉजीज’ कंपनीने डिसेंबर तिमाहीमध्ये निराशाजनक कामगिरी केली आहे. कंपनीच्या महसूलात वार्षिक 22 टक्के घट झाली असून कंपनीने 2,405 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे. कारण कंपनीच्या ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स आणि लाइटिंगच्या विक्रीत 39 टक्के घट झाली आहे. तथापि तिमाहीमध्ये कंपनीचा PAT 12 टक्क्यांच्या वाढीसह 52 कोटी झाला आहे. कंपनीचा EBITDA मार्जिन देखील 130 बेसिस पॉइंट्सने वाढून 4.7 टक्क्यांवर गेला आहे. मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीचा EBITDA मार्जिन 3.4 टक्क्यांवर होता.

स्टॉकबाबत तज्ञांचे मत :
ब्रोकरेज हाऊस एडलवाइज फर्मच्या अहवालानुसार कंपनीच्या कमाईमध्ये घट झाली आहे. पुढील काही दिवसांत शेअरची किंमत आणखी खाली जाऊ शकते, असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. ब्रोकरेज फर्मने या कंपनीचे शेअर्स प्रति शेअर 3,865 रुपये लक्ष किमतीसाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. दरम्यान ब्रोकरेज फर्म येस सिक्युरिटीजने स्टॉकला न्यूट्रल रेटिंग दिली असून लक्ष्य किंमत 3,506 रुपये निश्चित केली आहे. ब्रोकरेज फर्मच्या मते या कंपनीचे शेअर्स आधीच खूप पडले आहेत. जर कंपनीच्या सर्व श्रेणींमध्ये ऑर्डर बुक निरोगी राहिली तर शेअरमध्ये पुन्हा वाढ होऊ शकते. कंपनीने नवीन क्षमतेने व्यावसायिक उत्पादन सुरू केले आहे. वेअरेबल आणि रेफ्रिजरेटर्स सारख्या नवीन उत्पादनांच्या श्रेणीतून कंपनीच्या महसुलात वाढ होऊ शकते त्याचवेळी ब्रोकरेज फर्म MK ने या स्टॉकसाठी 3,165 रुपये ही लक्ष किंमत निश्चित केली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Dixon Technologies India Share Price 540699 stock market live on 31 January 2023.

हॅशटॅग्स

Dixon Technologies Share Price(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x