DMart Shares Surges 18% | डीमार्टच्या शेअर्समध्ये 18 टक्क्यांची तेजी | 5 हजाराचा टप्पा ओलांडला
मुंबई, १३ ऑक्टोबर | कोरोनाच्या वाईट काळ ओसरू लागल्याने हळूहळू बाजारात तेजी दिसू लागली आहे. आज सकाळी मुंबई शेअर बाजार उघडला, तेव्हा सेन्सेक्सनं नवा उच्चांक गाठत ६० हजारांच्या पुढे मजल मारली. सेन्सेक्सनं सकाळीच ६०.६२१ अशी विक्रमी (DMart Shares Surges 18%) उसळी घेत बाजारात सकारात्मक वातावरण तयार केलं.
DMart Shares Surges 18%. Shares of Avenue Supermarts, owner of DMart chain of retail stores, crossed the Rs 5,000 mark for the first time as they rallied 18 per cent to hit a new high of Rs 5,599 on the BSE in intra-day trade on Wednesday on expectations of strong earnings growth :
दरम्यान, रिटेल स्टोअर्सच्या डीएमआर्ट चैनचे मालकी असलेल्या एव्हेन्यू सुपरमार्ट्सचे शेअर्सनी पहिल्यांदाच 5,000 रुपयांचा टप्पा ओलांडला. या शेअर्समध्ये 18 टक्क्यांची तेजी पाहायला मिळाली. आज बुधवारी इंट्रा-डे ट्रेडमध्ये बीएसईवर 5,599 रुपयांचा नवा उच्चांक गाठला.
गेल्या एका आठवड्यात या स्टॉकने 33 टक्क्यांची वाढ करून शेअर बाजारात उच्चांक गाठल्याचे पाहायला मिळाले आहे. कंपनीने जुलै-सप्टेंबर तिमाहीत (Q2FY21) उत्तम प्रगती करताना महसूल वाढ नोंदवली आणि आठ नवीन स्टोअर उभारले आहेत. तुलनेत, S & P BSE सेन्सेक्सवर याच कालावधीत 2.6 टक्क्यांनी वाढला होता.
दरम्यान, सेन्सेक्सपाठोपाठ निफ्टी ५० नं देखील जोरदार मुसंडी मारत १८ हजारांच्या वर झेप घेतली. निफ्टी बँक इंडेक्स ०.४ टक्के, निफ्टी ऑटो २.२ टक्के तर निफ्टी आयटी ०.५ टक्क्यांनी वधारला. निफ्टी५०नं सुरुवातीलाच १८ हजार १०० अंकांची नोंद केली.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.
News Title: DMart Shares Surges 18 percent hit a new high of rupees 5599 on the BSE in intra day trade.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- Income Tax Return | पगारदारांनो, नवीन वर्षात तुमची टॅक्स लायबिलिटी कमी करा, 'हे' 6 पर्याय पैसा वाचवतील
- Loan EMI Alert | कर्जबाजारी होण्यापासून वाचायचं असेल तर वर्षाच्या सुरुवातीपासूनच घ्या योग्य काळजी, या टिप्स फॉलो करा
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरला आउटपरफॉर्म रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE
- Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअरबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईस अजून घसरणार की तेजी येणार - NSE: SUZLON
- TECNO POP 9 5G | टेक्नो POP 9 5G स्मार्टफोनची बाजारात दमदार एन्ट्री, किंमत केवळ 10,999 रुपये आणि जबरदस्त फीचर्स
- SBI Salary Account | पगारदारांनो, SBI बँकेत सॅलरी अकाउंट ओपन करा, फ्री इन्शुरन्ससहित मिळतील अनेक फायदे
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
- Post Office Scheme | पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेतून मिळेल मजबूत परतावा, फक्त व्याजाचे 56,803 रुपये मिळतील, फायदा घ्या