6 February 2025 3:11 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Share Price | भरवशाचा रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE Reliance Power Share Price | स्वस्त मल्टिबॅगर रिलायन्स पॉवर शेअर सुसाट तेजीत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RPOWER TTML Share Price | टीटीएमएल कंपनीबाबत महत्वाची अपडेट, मल्टिबॅगर शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TTML My EPF Money | खाजगी पगारदारांच्या खात्यात EPF ची मोठी रक्कम जमा होणार, बेसिक सॅलरीनुसार फायद्याची अपडेट जाणून घ्या GTL Infra Share Price | जीटीएल इन्फ्रा कंपनीबाबत मोठी अपडेट, पेनी शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: GTLINFRA Ration Card Alert | मोफत रेशन घेणाऱ्यांसाठी अलर्ट, तुमचं ही नाव लाभार्थ्यांच्या यादीतून वगळलं जाऊ शकतं 8th Pay Commission | कर्मचाऱ्यांच्या DA, TA, आणि HRA सह EPF - ग्रॅच्युइटीमध्येही मोठी वाढ होणार, बेसिक सॅलरीतही मोठी वाढ होणार
x

Dreamfolks Share Price | मार्ग श्रीमंतीचा! हा शेअर अल्पावधीत 34 टक्के परतावा देईल, तज्ज्ञांनी टार्गेट प्राईस जाहीर केली

Dreamfolks Share Price

Dreamfolks Share Price | ड्रीमफॉक्स सर्व्हिसेस या एअरपोर्ट सर्व्हिसेस ॲग्रीगेटर कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. ड्रीमफोल्क्स सर्व्हिसेस कंपनीचे शेअर्स बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 5 टक्क्यांच्या वाढीसह 508.60 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज मात्र या कंपनीच्या शेअर्समध्ये किंचित नफा वसुली पाहायला मिळत आहे. तज्ज्ञांच्या ड्रीमफॉक्स सर्व्हिसेस कंपनीचे शेअर्स पुढील काळात आणखी वाढू शकतात.

मंगळवारच्या क्लोजिंग किमतीच्या तुलनेत या कंपनीचे शेअर्स 34 टक्क्यांनी वाढू शकतात. आज गुरूवार दिनांक 29 डिसेंबर 2024 रोजी ड्रीमफॉक्स सर्व्हिसेस कंपनीचे शेअर्स 2.87 टक्के घसरणीसह 493.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

ब्रोकरेज हाऊस मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसच्या तज्ञांनी ड्रीमफॉक्स सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीच्या शेअर्सवर ‘बाय’ रेटिंग जाहीर केली आहे. तज्ञांनी या स्टॉकवर 650 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली आहे. मोतीलाल ओसवाल फर्मने आपल्या अहवालात म्हटले आहे की, भारतीय विमान उद्योगातील वाढीचा थेट फायदा ड्रीमफॉक्स सर्व्हिसेस कंपनीला होणार आहे.

ड्रीमफॉक्स सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीचे शेअर्स मागील एका वर्षात 17 टक्के मजबूत झाले आहेत. 1 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 436.45 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 28 फेब्रुवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 508.60 रुपये किमतीवर पोहोचले होते. 2024 या वर्षात ड्रीमफॉक्स सर्व्हिसेस कंपनीचे शेअर्स 8 टक्क्यांनी कमजोर झाले आहे.

या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 846.75 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 397 रुपये होती. ड्रीमफॉक्स सर्व्हिसेस कंपनीचे शेअर्स IPO इश्यू किमतीच्या तुलनेत 50 टक्क्यांनी वाढले आहेत. या कंपनीने आपले IPO शेअर्स 326 रुपये किमतीवर जारी केले होते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Dreamfolks Share Price NSE Live 29 February 2024.

हॅशटॅग्स

Dreamfolks Share Price(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x