DSP Investment Managers unveils OFO | DSP'चा टी.आय.जी.ई.आर. फंड गुंतवणुकीसाठी खुला
मुंबई, १७ ऑक्टोबर | DSP इन्व्हेस्टमेंट मॅनेजर्सने DSP इंडिया टीआयजीईआर (T.I.G.E.R) ओल्ड फंड ऑफरिंग अर्थात ओएफओ जाहीर केला आहे. आर्थिक चक्र व आर्थिक सुधारणांतून होणाऱ्या वाढीच्या पुनरुज्जीवनाचा लाभ घेण्याच्या (DSP Investment Managers unveils OFO) गुंतवणूकदारांना मिळालेल्या संधी वर प्रकाश टाकण्यासाठी ओएफओ जाहीर करण्यात आला आहे.
DSP Investment Managers unveils OFO. DSP Investment Managers has announced DSP India TIGER (T.I.G.E.R) Old Fund Offering i.e. OFO. The OFO has been announced to highlight the opportunities available to investors to take advantage of the revival of growth through economic cycles and economic reforms :
DSPIM’च्या मते, गुंतवणूक चक्रतळाला गेले आहे आणि आता या चक्राला वर जाण्यासाठी आवश्यकते सर्व घटकउपस्थित आहेत. यामुळे खर्चाची दृश्यमानता ३-५वर्षे टिकणार आहे. अनुकूल ढोबळ अर्थशास्त्र व महत्त्वाच्या सुधारणांची अंमलबजावणी यांमुळे बाजाराचे महत्त्वाचे आधारस्तंभ स्थिर राहणे अपेक्षित आहे. म्हणूनच संरचना क्षेत्रातील गुंतवणूक देशाच्या जीडीपीला चालना देण्यासाठी महत्त्वाची ठरू शकते.
राष्ट्रीय संरचनेवर भर देणाऱ्या सरकारच्या उपक्रमांमुळे रस्ते, रेल्वे, पाणी व विमानतळ यांसारख्या क्षेत्रांवरील खर्च पुढील काही वर्षे वाढणार आहे. यामुळे सिमेंट, स्टील आणि अन्य भांडवली उपकरणां सारख्या महत्त्वाच्या कच्च्या मालाची मागणी वाढणार आहे व पर्यायाने खासगी क्षेत्रातील क्षमता उपयोजनाला चालना मिळेल आणि कॅपेक्सचे पुनरुज्जीवन होईल. सर्वांत कमी गहाण दर, मालमत्तेच्या स्थिर किंमती आणि कर समायोजित गहाण दर व भाड्यापोटी मिळणारे उत्पन्नयांच्यातील तफावत गेल्या अनेक दशकांशी तुलना करता सर्वांत कमी असणे या तीन घटकांमुळे रिअल इस्टेट क्षेत्रातील रचनात्मक चालना मागणी चक्रासाठी पुढील अनेक वर्षे कायम राहील,असा अंदाज आहे.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही.
News Title: DSP Investment Managers unveils OFO the opportunities available to investors.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE
- EPFO Passbook | पगारदारांनो, EPF खात्यातून पैसे काढायचे आहेत, पण क्लेम रिजेक्ट होतोय, अर्जापूर्वी ही काळजी घ्या
- Quant ELSS Tax Saver Fund | गुंतवणूक 10 हजारांची आणि नफा 3 कोटींचा; या फंडांची योजना करोडपती बनवतेय
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATATECH
- EPF Passbook | पगारदारांनो, तुमची कंपनी EPF खात्यात नियमितपणे पैसे जमा करतेय का; असं तपासून घ्या, मोठं नुकसान टाळा
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स स्टॉक टेक्निकल चार्टवर महत्वाचे संकेत, ब्रोकरेजचा महत्वाचा सल्ला - NSE: TATAMOTORS
- Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना प्रत्येक महिन्याला 20,000 रुपये देईल ही योजना, महिन्याचा खर्च भागेल
- FASTag Alert | तुमच्याकडे 4 चाकी वाहन आहे का, अत्यंत महत्त्वाची अपडेट, या तारखेपासून नवा नियम, मोठा दंड भरावा लागेल