18 November 2024 7:54 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर चार्टवर मोठे संकेत, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक ब्रेकआऊट देणार का - NSE: RVNL NTPC Share Price | एनटीपीसी शेअरला 'आउटपरफॉर्म' रेटिंग, स्टॉक मालामाल करणार, यापूर्वी 218% परतावा दिला - NSE: NTPC EPFO Passbook | पगारदारांनो, टेन्शन फ्री रहा, EPF खात्यातून सहज ऑनलाईन पैसे काढता येतील, बॅलन्स चेक करून काढा पैसे HDFC Mutual Fund | SIP केवळ 3 हजारांची, मिळेल 5 करोडोंचा घसघशीत परतावा, पहा या म्युच्युअल फंडाची कमाल - Marathi News Credit Card Application | खराब सिबिल स्कोरमुळे बँक लोन आणि क्रेडिट कार्ड देण्यास नकार देतेय, काळजी नको, हे सोपं काम करा Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, घसघशीत परताव्यासह मिळतील अनेक सुविधा, फायदा घ्या - Marathi News Pension Scheme | टेन्शन नको, ही सरकारी योजना महिना 1 लाख रुपये पेन्शन देईल, फायद्याची योजना लक्षत ठेवा - Marathi News
x

Dynacons Systems Share Price | धनवर्षा करतोय शेअर! 3 वर्षात 2200% परतावा दिला आणि 10 वर्षात 19000% परतावा, खरेदी करणार?

Dynacons Systems Share Price

Dynacons Systems Share Price | चालू आठवड्यात सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये भारतीय शेअर बाजारात मजबूत विक्रीचा दबाव पाहायला मिळाला होता. याचा परिणाम डायनाकॉन सिस्टम्स अँड सोल्यूशन्स कंपनीच्या शेअर्सवर देखील पाहायला मिळाला होता. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये डायनाकॉन सिस्टम्स अँड सोल्यूशन्स कंपनीचे शेअर्स 9 टक्के घसरणीसह 554 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील एका महिन्यात डायनाकॉन सिस्टम कंपनीच्या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना 7.38 टक्के परतावा कमावून दिला आहे.

मागील 6 महिन्यांत डायनाकॉन सिस्टम्स अँड सोल्यूशन्स कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 49.39 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरची किंमत तब्बल 108.71 टक्के वाढली आहे. आज गुरूवार दिनांक 17 ऑगस्ट 2023 रोजी डायनाकॉन सिस्टम्स अँड सोल्यूशन्स कंपनीचे शेअर्स 4.99 टक्के वाढीसह 607.65 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

मागील 5 वर्षांत डायनाकॉन सिस्टम्स अँड सोल्युशन्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 37 रुपयेवरून वाढून 554 रुपयेवर पोहचले आहेत. या काळात कंपनीच्या गुंतवणूकदारांनी तब्बल 1400 टक्के नफा कमावला आहे. डायनाकॉन सिस्टम्स अँड सोल्यूशन्स या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 700 कोटी रुपये आहे. डायनाकॉन सिस्टम्स कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 616 रुपये होती. तर 52 आठवड्यांची नीचंक पातळी किंमत 252 रुपये होती.

डायनाकॉन सिस्टम्स अँड सोल्युशन्स ही कंपनी मुख्यतः आयटी पायाभूत सुविधा क्षेत्रात व्यवसाय करणारी एक दिग्गज कंपनी आहे. ही कंपनी सिस्टम एकत्रीकरण, नेटवर्क सुरक्षा आणि सॉफ्टवेअर सेवा प्रदान करण्याचे काम करते. नुकताच या कंपनीने आपले जून 2023 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले होते. उत्कृष्ट निकालानंतर कंपनीचे शेअर्स पुन्हा एकदा तेजीत आले आहेत.

डायनाकॉन सिस्टम्स अँड सोल्यूशन्स कंपनीने जून 2023 तिमाहीमध्ये निव्वळ विक्रीत 85 टक्के वाढ साध्य केली आहे. तर कंपनीने 200 कोटी रुपये निव्वळ विक्रीचा टप्पा पार केला आहे. डायनाकॉन कंपनीने 18 कोटी रुपये PAT नोंदवला आहे. तर कंपनीचा निव्वळ नफा 210 टक्के वाढीसह 14 कोटी रुपये नोंदवला गेला आहे.

डायनाकॉन सिस्टम्स अँड सोल्यूशन्स कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. ही कंपनी आपल्या शेअर धारकांना 10 रुपये दर्शनी मूल्याच्या शेअरवर 50 पैसे लाभांश वाटप करणार आहे. गुंतवणूक करून फायदा घेण्यासाठी तुम्ही डायनाकॉन कंपनीच्या शेअर्समध्ये पैसे लावू शकतात.

मागील 1 वर्षात या कंपनीच्या शेअरने लोकांना 110 टक्के परतावा दिला आहे. तर मागील 2 वर्षात 320 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील 3 वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 2200 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील 1 दशकात या कंपनीच्या शेअर धारकांनी 19000 टक्के नफा कमावला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Dynacons Systems Share Price today on 17 August 2023.

हॅशटॅग्स

Dynacons Systems Share Price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x