22 November 2024 7:37 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO Post Office TD | पोस्टाची ही योजना देते SBI पेक्षा अधिक व्याज; संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या आणि मगच गुंतवणूक करा - Marathi News
x

e-Pan Card | अनेकांकडे आजही पॅन कार्ड नाही किंवा हरवलं आहे, तसं असल्यास इ-पॅनकार्ड'साठी अर्ज करा

e-Pan Card

e-Pan Card | सध्या ऑनलाइन पध्दतीने सर्वच कामकाज करणे शक्य झाले आहे. लोकल ट्रेनचे तिकीट बूक करण्यापासून ते ऑनलाइन पध्दतीने ओषधे खरेदी करणे इथपर्यंत सर्व गोष्टी उपलब्ध आहेत. अनेक शासकीय सेवा देखील ऑनलाइन उपलब्ध आहे. त्यामुळे माणसाचा वेळ अधिक वाचतो. आयकर विभाचे पॅनकार्ड सर्वात महत्वाचे मानले जाते. यात तुमची सर्व आर्थिक कर संदर्भातील माहिती दिली जाते. त्यामुळे पॅनकार्ड अनेक कामाच्या ठिकाणी विचारले जाते.

ऑनलाइनच्या या दुनियेत आता पॅनकार्ड सुध्दा ऑनलाइन सेवा पुरवत आहे. पॅनकार्ड असलेल्या दहा अंकी क्रमांकातच सर्व माहिती दिलेली असते. तुम्हाला देखील इ – पॅनकारड पाहिजे असेल तर या बातमीतून ते कसे मिळवायचे याची माहिती जाणून घ्या.

या संकेतस्थळावर द्या भेट
https://www.onlineservices.nsdl.com/paam/requestAndDownloadEPAN.html इ – पॅनसाठी या संकेतस्थळावर भेट द्या. इथे आल्यावर इ – पॅनसाठी तुम्हाला दोन पर्याय दिले जातील. त्यातील एकात क्रमांक आणि दुसरा पर्याय पॅनकार्डचा असेल. तुम्हाला हवा तो पर्याय तुम्ही निवडू शकता.

असे डाउनलोड करा इ – पॅन कार्ड
* यात संकेतस्थळावर गेल्यवर तुमचा दहा अंकी पॅनकार्ड क्रमांक टाका.
* त्यानंतर तुमची जन्म तारीख, नाव ही माहिती भरून कॅप्चा फिल करा.
* विचारलेली सर्व माहिती भरा आणि सबमीट करा.
* त्यानंतर तुमच्या स्क्रीनवर इ – पॅन कार्ड दिसेल.
* ते डाउनलोड करण्यासाठी वर दिलेल्या डाउनलोड या बटणावर क्लीक करा.

News Title | e-Pan Card PAN card download Get e-PAN card in this easy way 16 October 2022.

हॅशटॅग्स

#E-Pan Card(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x