17 April 2025 5:19 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | नोकरदारांनो, डोळे झाकुन पैसे गुंतवा या SBI फंडात, एसआयपी वर दिला 1,04,23,471 रुपये परतावा EPFO Pension Amount | तुमचा बेसिक पगार किती आहे? खाजगी कंपनी पगारदारांना महिना 6,429 रुपये पेन्शन मिळणार, अपडेट आली Gratuity on Salary | खाजगी कंपनी पगारदारांच्या खात्यात ग्रेच्युटीचे 4,03,846 रुपये जमा होणार, फायद्याची अपडेट जाणून घ्या Horoscope Today | 17 एप्रिल 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या GTL Share Price | जीटीएल इन्फ्रा पेनी स्टॉकमध्ये तेजी, जोरदार खरेदी, पुढची टार्गेट प्राईस किती? - NSE: GTLINFRA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 17 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IREDA Share Price | सुसाट तेजी, इरेडा शेअरमध्ये 5.65 टक्क्यांची तेजी, PSU स्टॉकची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IREDA
x

ELGI Equipments Share Price | पैशाचा पाऊस! या शेअरने 1 लाख रुपये गुंतवणुकीवर 1.13 कोटी रुपये परतावा दिला, स्टॉक डिटेल्स

Elgi Equipments Share Price

Elgi Equipments Share Price | ‘एल्गी इक्विपमेंट्स’ या एअर कंप्रेसर निर्माता कंपनीने व्हिएतनाम या देशामध्ये पूर्ण मालकीची एक उपकंपनी सुरू केली आहे. कंपनीने सेबीला दिलेल्या माहितीत म्हंटले आहे की, “एल्गी इक्विपमेंट्स कंपनीने आपली उपकंपनी स्थापन केली असून तिचे नाव ‘Elgi Compressors Vietnam LLC’ असे ठेवले आहे. कंपनीला 1 मार्च 2023 रोजी नोंदणी प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले आहे. एल्गी इक्विपमेंट्स कंपनीने सांगितले की त्यांची ही नवीन उपकंपनी व्हिएतनाम देशात ‘एअर कंप्रेसर’ चा व्यवसाय करेल. ही उपकंपनी आपल्या मुख्य कंपनीला आयात, निर्यात, घाऊक, वितरण, कंप्रेसरची किरकोळ विक्री, त्याची स्थापना आणि देखभाल यासंबंधी सर्व सुविधा प्रदान करण्याचे काम करेल”. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | ELGI Equipments Share Price | ELGI Equipments Stock Price | BSE 522074 | NSE ELGIEQUIP)

एल्गी इक्विपमेंट्स कंपनीच्या शेअरने मागील 2 दशकात आपल्या शेअर धारकांना 1 लाख रुपये गुंतवणुकीवर करोडपती बनवले आहे. एल्गी इक्विपमेंट्स कंपनीचे शेअर्स गुरूवार दिनाक 9 मार्च 2023 रोजी 0.77 टक्के वाढीसह 470.35 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. 20 वर्षांपूर्वी म्हणजेच 13 मार्च 2003 रोजी एल्गी इक्विपमेंट्स कंपनीचे शेअर्स NSE इंडेक्सवर 4.13 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. अशा प्रकारे मागील 2 दशकात एल्गी इक्विपमेंट्स कंपनीच्या शेअर्समध्ये सुमारे 11200 टक्के वाढ झाली आहे.

जर तुम्ही 20 वर्षांपूर्वी एल्गी इक्विपमेंट्स कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते आणि शेअर्स दीर्घ काळ होल्ड केले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढून 1.13 कोटी रुपये झाले असते. मागील पाच दिवसात या कंपनीच्या शेअर ने लोकांना 1.60 टक्के नकारात्मक परतावा दिला आहे. तर मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 6.25 टक्के परतावा मिळवून दिला आहे. त्याच वेळी मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 50.22 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील पाच वर्षात या कंपनीच्या शेअरने 237.34 टक्के परतावा दिला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | ELGI Equipments Share Price 522074 ELGIEQUIP stock market live on 09 March 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Elgi Equipments Share Price(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या