5 February 2025 7:35 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
PPF Scheme | सरकारी PPF योजना ठरेल फायद्याची, अवघी 100 रुपयांची गुंतवणूक 10 लाख रुपयांचा परतावा देईल SBI Car Loan | एसबीआय बँकेकडून 5 वर्षांसाठी 8 लाखांचे कार लोन घेतल्यानंतर किती EMI हप्ता भरावा लागेल, रक्कम जाणून घ्या TATA Punch EV | धमाका ऑफर, 19,500 रुपयांच्या मासिक EMI वर घरी घेऊन या 'टाटा पंच EV, संधी सोडू नका Rent Agreement | सावधान, भाड्याने घर घेताना ॲग्रीमेंटमधील 'ही' कलमे अवश्य वाचा, अन्यथा मोठं नुकसान होईल IRB Infra Share Price | 54 रुपयाचा शेअर मालामाल करणार, ब्रोकरेज फर्म बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IRB Tata Mutual Fund | जबरदस्त फंड, 2000 च्या SIP बचतीवर 2 कोटी रुपये मिळतील, तर एकरकमी 1 लाखावर 3.5 कोटी मिळतील Old Vs New Tax Regime | पगारदारांसाठी कोणती टॅक्स प्रणाली फायदेशीर ठरेल, तुमचा फायदा कुठे सोप्या शब्दांत जाणून घ्या
x

IPO Investment | धमाकेदार IPO स्टॉक गुंतवणुकीसाठी खुला झाला आहे, शेअर ग्रे मार्केट मध्ये तुफानी तेजीत, पैसे गुंतवणार?

IPO investment

IPO Investment | सध्या IPO चा सीजन सुरू आहे. अनेक कंपन्या आपले IPO जाहीर करत असून खुल्या बाजारातून मोठ्या प्रमाणात फंड जमा करत आहेत. जर तुम्ही एखाद्या चांगल्या कंपनीच्या IPO मध्ये पैसे लावून पैसे वाढवण्याचा विचार करत असला तर, आजपासून एक सुवर्ण संधी तुम्हाला मिळणार आहे. Elin Electronics Ltd कंपनीचा IPO आजपासून गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला आहे. या कंपनीच्या IPO मध्ये गुंतवणूक करण्याची अंतिम मुदत 22 डिसेंबर 2022 रोजी पर्यंत आहे. चला तर जाणून घ्या या IPO चे डिटेल्स, प्राइस बँड, GMP सह इतर सर्व गोष्टी

Elin इलेक्ट्रॉनिक्स ग्रे मार्केट जीएमपी :
ग्रे मार्केटचे निरीक्षण करणाऱ्या तज्ञांच्या मते या कंपनीचे शेअर्स ग्रे मार्केटमध्ये 43 रुपयांच्या प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहेत. शेअरची GMP मजबूत लिस्टिंगचे संकेत देत आहे. प्रभुदास लिल्लाधर, रिलायन्स सिक्युरिटीज, हेम सिक्युरिटीज, कॅनरा बँक सिक्युरिटीज, स्वस्तिक इन्व्हेस्टमार्ट या सारख्या दिग्गज ब्रोकरेज फर्मने या कंपनीच्या IPO मध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे.

Elin इलेक्ट्रॉनिक्स IPO बद्दल थोडक्यात :
1) किंमत बँड 234 रुपये ते 247 रुपये दरम्यान निश्चित करण्यात आली आहे.
2) 20 डिसेंबर 2022 रोजी गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला आहे.
3) कंपनीचा IPO बंद होण्याची अंतिम तारीख 22 डिसेंबर 2022
4) कंपनीच्या IPO चा आकार 475 कोटी रुपये आहे. यापैकी 300 कोटी रुपयांचे शेअर्स ऑफर फॉर सेल अंतर्गत विकण्यात येतील.
5) कंपनीच्या IPO मध्ये एक लॉट अंतर्गत 60 शेअर्स देण्यात येतील.
6) कंपनीच्या IPO मध्ये कमाल अर्ज मर्यादा 13 लॉट निश्चित करण्यात आली आहे.
7) कंपनीच्या IPO शेअरची वाटप तारीख 27 डिसेंबर 2022 रोजी निश्चित करण्यात आली आहे.
8) कंपनीच्या IPO ची लिस्टिंग तारीख 30 डिसेंबर 2022 निश्चित करण्यात आली आहे.
9) एलिन इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीच्या आयपीओसाठी रजिस्ट्रार म्हणून केफिन टेक्नॉलॉजी लिमिटेडला नियुक्त करण्यात आले आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Elin Electronics IPO is trading on Premium price in Gray market on 21 December 2022

हॅशटॅग्स

#IPO Investment(91)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x