Emami Share Price | सौंदर्य प्रसाधन ब्रँड कंपनीच्या शेअरने लोकांना करोडपती बनवले, 1 लाखावर 4.69 कोटी परतावा, डिटेल्स पाहा
Emami Share Price | ‘बोरोप्लस’ आणि ‘नवरत्न तेल’ सारखे ब्रँड बनवणाऱ्या ‘इमामी’ कंपनीने आपल्या गुंतवणुकदारांना बक्कळ परतावा कमावून दिला आहे. ‘इमामी लिमिटेड’ कंपनीच्या शेअर्स स्थापनेपासून आतपर्यंत आपल्या शेअर धारकांना 15000 टक्के पेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. ‘इमामी’ कंपनीने आतापर्यंत दोन वेळा शेअर धारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप केले आहे. ‘इमामी लिमिटेड’ कंपनीच्या शेअर्समध्ये सुरुवातीच्या काळात एक लाख रुपये लावणारी व्यक्ती आता करोडपती झाली आहे. (Emami Limited)
1 लाखावर 4.69 कोटी परतावा :
12 एप्रिल 2002 रोजी ‘इमामी लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स 2.34 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. जर तुम्ही 21 वर्षांपूर्वी इमामी कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आता तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 4.69 कोटी रुपये झाले असते. 12 एप्रिल 2002 रोजी इमामी कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावलेल्या लोकांना 42,736 शेअर्स मिळाले होते. इमामी कंपनीने जून 2013 मध्ये 1 : 2 आणि जून 2018 मध्ये 1 : 1 या प्रमाणात मोफत बोनस शेअर वाटप केले होते. दोन वेळा बोनस शेअर्स वाटप केल्यानंतर शेअर्सची संख्या 128208 झाली. आज गुरूवार दिनांक 23 मार्च 2023 रोजी ‘इमामी लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स 0.18 टक्के वाढीसह 366.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. सध्याच्या किमतीनुसार गुंतवणुकदारांना 128208 शेअर्सवर 47,045,925.6 कोटी रुपये परतावा मिळाला असता. इमामी कंपनीचे शेअर्स मागील 6 महिन्यांत 25.97 टक्के कमजोर झाले आहेत. इमामी कंपनीचे शेअर्स मागील बऱ्याच काळापासून डाउनट्रेंडमध्ये व्यवहार करत आहेत.
शेअरची कामगिरी :
इमामी कंपनीच्या शेअर्समध्ये मागील 6 महिन्यांत जवळपास 26 टक्के पडझड पाहायला मिळाली आहे. 23 सप्टेंबर 2022 रोजी BSE निर्देशांकावर इमामी कंपनीचे शेअर्स 495.65 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. बीएसई इंडेक्सवर 22 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 365.95 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. त्याच वेळी इमामी कंपनीच्या शेअर्समध्ये मागील एका वर्षात 20.62 टक्के पडझड पाहायला मिळाली आहे. इमामी कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 524.95 रुपये होती. तर 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 340.95 रुपये होती.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Emami Share Price 531162 on 23 March 2023.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार