EPF Interest Money Transfer | पगारदारांसाठी खुशखबर! तुमच्या खात्यात जमा होणार 50,000 रुपये, अधिक माहिती जाणून घ्या

EPF Interest Money Transfer | खरंतर सरकार लवकरच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या सदस्यांच्या खात्यात पैसे ट्रान्सफर करणार आहे.जर तुम्ही कर्मचारी भविष्य निर्वाह निधीया संस्थेचे सदस्य असाल तर तुम्हाला लवकरच आनंदाची बातमी मिळणार आहे. लवकरच EPFO विभाग आता ईपीएफ कर्मचाऱ्यांच्या खात्यात व्याजाची रक्कम ट्रान्सफर करणार आहे, त्यामुळे एकूण 7 कोटी लोकांना याचा मोठा होणार आहे. समजा तुम्हीही ईपीएफ सदस्य असाल तर तुम्हालाही ही संधी मिळणार आहे.
खरं तर, शासनाकडून काही दिवसांपूर्वी व्याजाची रक्कम निश्चित केली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांची ही प्रतीक्षा 15 जून 2013 पर्यंत संपुष्टात येईल, असे मानण्यात येत आहे. परंतु केंद्र सरकारकडून या तारखेबाबत अजूनही अधिकृतपणे कोणतीही घोषणा करण्यात आली नाही.
मिळणार इतके व्याज
केंद्र सरकारकडून काही दिवसांपूर्वी पीएफ कर्मचाऱ्यांना 8.15 टक्के व्याज देण्याची घोषणा करण्यात आली होती, त्यानंतर कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे. कारण मागील तीन वर्षात यापेक्षा कमी व्याज देण्यात आले आहे.
किती टक्के व्याज देण्यात येत?
या अगोदर आर्थिक वर्षात ईपीएफ कर्मचाऱ्यांना 8.1 टक्के व्याज देण्यात येत होते, जे इतिहासात पहिल्यांदाच सगळ्यात कमी रक्कम होती. याबाबत सांगायचे झाले तर 8.5 टक्के व्याज देण्यात येत असल्याने या कर्मचाऱ्यांनाही मोठा धक्का बसला असे बोलले जात आहे. 2022-23 या आर्थिक वर्षासाठी 8.15 व्याजाची घोषणा करून, बूस्टर डोस देण्याचे काम निश्चितपणे करण्यात आले आहे.
बँक खात्यात किती रक्कम जमा होणार
लवकरच EPFO विभाग ईपीएफ सदस्यांच्या खात्यात मोठी रक्कम टाकणार आहे. परंतु कर्मचाऱ्यांना ईपीएफवर किती रुपये व्याज खात्यात जमा होणार हा प्रश्न तुमच्या मनात आला असणार. जर तुमच्या ईपीएफ खात्यात 5 लाख रुपये जमा केल्यास 42,000 रुपये व्याज म्हणून ट्रान्सफर करण्यात येतील. तुमच्या खात्यात 6 लाख रुपये व्याज आले तर, सुमारे 50,000 रुपये व्याज पाठवले जाईल.
दरम्यान, मार्च २०२२ मध्ये ईपीएफओच्या केंद्रीय मंडळाच्या विश्वस्त मंडळाने चार दशकांतील सर्वात कमी व्याजदर ८.१ टक्के करण्याची शिफारस केली होती. ज्याला जून २०२२ मध्ये अर्थ मंत्रालयाने मंजुरी दिली होती. 6 कोटी गुंतवणूकदारांसाठी ही बैठक महत्त्वाची ठरते कारण आर्थिक वर्ष 2022 मध्ये पहिल्यांदाच ईपीएफमधील अधिक गुंतवणूक कराच्या जाळ्यात आली आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाच्या पार्श्वभूमीवर
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार कारवाईचा अहवाल सादर करून त्यासंदर्भात केलेल्या उपाययोजनांची माहिती देण्याची शक्यता आहे. आर्थिक वर्ष २०२१ च्या लेखापरीक्षण केलेल्या वार्षिक हिशेबानुसार आर्थिक वर्ष २०२० च्या तुलनेत पेन्शन फंडातील योजनांच्या योगदानात घट झाली आहे. अनेक ग्राहकांनी व्याजदर जमा करण्यास उशीर होत असल्याची तक्रार केली आहे. याशिवाय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयासारखे मुद्देही या बैठकीत सहभागी होऊ शकतात.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: EPF Interest Money Transfer into bank account check details on 16 May 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपच्या शेअरसाठी BUY रेटिंग, जिओ फायनान्स शेअर्सबाबत तेजीचे संकेत - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | 48% टक्के परतावा मिळवा, संधी सोडू नका, अदानी पॉवर शेअर टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIPOWER
-
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर शेअर्स तेजीत, 1 महिन्यात 21% परतावा दिला, टार्गेट जाणून घ्या - NSE: RPOWER
-
IREDA Share Price | इरेडा शेअर देईल 27 टक्के परतावा, मल्टिबॅगर PSU शेअरची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
-
Vodafone Idea Share Price | तब्बल 66 टक्के परतावा मिळेल, पेनी स्टॉक फोकसमध्ये, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
JSW Steel Share Price | हा स्टील कंपनीचा स्वस्त शेअर खरेदी करा, BUY रेटिंग, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: JSWSTEEL
-
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्समध्ये तेजी, तज्ज्ञांकडून खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: ASHOKLEY
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर्समध्ये मोठ्या अपसाईड तेजीचे संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: JIOFIN
-
Infosys Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेल्या IT स्टॉकसाठी BUY रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: INFY
-
Apollo Hospital Share Price | बापरे, या शेअरने दिला 53,301% रिटर्न, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: APOLLOHOSP