EPF Money Withdrawal | EPF नियमात बदल | घरबसल्या तासाभरात १ लाख रुपये काढू शकता - पहा प्रोसेस

मुंबई, 08 ऑक्टोबर | सामान्य लोकांच्या पैशांची गरज लक्षात घेऊन केंद्र सरकारने भविष्य निधीबाबत नवीन सेवा सुरू केली आहे. या अंतर्गत आता तुम्ही तुमच्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधीतून 1 लाख रुपये अँडव्हॉन्स काढू (EPF Money Withdrawal) शकता. कोणत्याही वैद्यकीय आपत्कालीन काळात तुम्ही हे पैसे काढू शकता. तसेच या अँडव्हॉन्स पैशांसाठी अर्ज केल्यानंतर, बँक खात्यात पैसे हस्तांतरण करण्याची वेळ (डीबीटी) देखील कमी केली गेली आहे. यासाठी सरकारने नियमांमध्ये काही महत्त्वाचे बदल केले आहेत.
EPF Money Withdrawal. Considering the need for money of the common man, the central government has launched a new service on provident funds. Under this you can now withdraw an advance of Rs 1 lakh from your Employees Provident Fund. You can withdraw this money during any medical emergency :
बिल करण्याची गरज नाही:
कर्मचाऱ्यांना 1 लाख रुपयांपर्यंतचे वैद्यकीय अँडव्हॉन्स रक्कम काढण्याची सुविधा सुरू करण्यात आल्याची माहिती कर्मचारी भविष्य निधी संघटनेने दिली आहे. कोरोना विषाणू व्यतिरिक्त इतर कोणत्याही आजाराच्या वेळी आपत्कालीन परिस्थितीत रुग्णालयात दाखल केल्यावर पीएफमधून पैसे काढता येतात. यापूर्वी देखील आपल्याला वैद्यकीय आणीबाणीच्या वेळी EPF मधून पैसे काढता येणे शक्य होते. परंतु, वैद्यकीय बिल जमा केल्यानंतर ते पैसे उपलब्ध होत होते. मात्र, ही नवीन वैद्यकीय अँडव्हॉन्स सेवा पूर्वीच्या प्रणालीपेक्षा वेगळी आहे. यामध्ये तुम्हाला कोणतेही बिल भरावे लागणार नाही. तुम्हाला फक्त अर्ज करायचा आहे आणि आता 3 दिवसांऐवजी फक्त 1 तासात तुमच्या खात्यात पैसे ट्रान्सफर केले जातील.
पीएफमधून पैसे कसे काढायची प्रोसेस:
* यासाठी तुम्हाला आधी epfindia.gov.in वेबसाइटला भेट द्यावी लागेल.
* वेबसाइटच्या मुख्यपृष्ठावर, वरच्या उजव्या कोपऱ्यात ऑनलाइन अॅडव्हान्स क्लेमवर क्लिक करा.
* यानंतर unifiedportalmem.epfindia.gov.in/memberinterface वर जा.
* ऑनलाईन सेवांवर जा. यानंतर क्लेम फॉर्म -31, 19, 10 सी आणि 10 डी भरा.
* तुमच्या बँक खात्याचे शेवटचे 4 अंक टाका आणि पडताळणी करा.
* ऑनलाइन दाव्यासाठी Next वर क्लिक करा.
* ड्रॉप डाऊनमधून पीएफ अॅडव्हान्स रक्कम निवडा.
* पैसे काढण्याचे कारण निवडा. रक्कम प्रविष्ट करा आणि चेकची स्कॅन केलेली प्रत अपलोड करा. मग तुमचा पत्ता टाका.
* गेट आधार ओटीपीवर क्लिक करा आणि आधार लिंक्ड मोबाईलवर प्राप्त झालेला ओटीपी एंटर करा.
* या प्रक्रियेनंतर तुमचा पैसे काढण्यासाठीचा दावा दाखल केला जाईल. PF क्लेमचे पैसे तुमच्या खात्यात एका तासात येतील.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.
News Title: EPF Money Withdrawal online within a hour.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
PBKS Vs SRH 2025 | सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्जविरुद्ध पुनरागमनाचं मोठं आव्हान, चाहत्यांचा उत्साह
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
-
Reliance Share Price | 1640 रुपये टार्गेट प्राईस, सध्या 1187 रुपयांवर ट्रेड करतोय, फायद्याची अपडेट आली - NSE: RELIANCE
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
Suzlon Share Price | मार्केट क्रॅशमध्ये सुझलॉन शेअर 6.54 टक्क्यांनी घसरला, टार्गेट प्राईस अपडेट जाणून घ्या - NSE: SUZLON
-
Reliance Share Price | 31 टक्के परतावा कमाईची संधी, ग्लोबल फर्मने दिले संकेत, पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE