Evans Electric Share Price | 3 महिन्यांत या शेअरने 271% परतावा दिला, आता फ्री बोनस शेअर्स जाहीर, रेकॉर्ड डेट पहा
Evan Electric Share Price | ‘इव्हान इलेक्ट्रिक लिमिटेड’ या इलेक्ट्रॉनिक घटकां दुरुस्ती कामात गुंतलेल्या कंपनीने अल्पावधीत गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. या मायक्रो-कॅप कंपनीचे बाजार भांडवल 43.6 कोटी रुपये आहे. मागील 3 महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 271 टक्के प्रॉफिट मिळवून दिला आहे. मागील 3 महिन्यांच्या कालावधीत या कंपनीच्या शेअरने आपल्या शेअर धारकांना मल्टीबॅगर कमाई करून दिली आहे. सोमवारी (३० जानेवारी २०२३) हा शेअर 2.11% वधारून 325 रुपयांवर क्लोज झाला. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Evans Electric Share Price | Evans Electric Stock Price | BSE 542668)
31 जानेवारी 2023 ‘इव्हान इलेक्ट्रिक लिमिटेड’ कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत कंपनी विद्यमान शेअर धारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याचा प्रस्ताव आणि रेकॉर्ड तारीख जाहीर केली जाईल. संचालक मंडळाने बोनस शेअर्स वाटपासाठी 1 : 1 हे प्रमाण निश्चित केले आहे. रेकॉर्ड तारखेला कंपनी आपल्या शेअर धारकांना प्रत्येक 1 इक्विटी शेअरवर 1 शेअर बोनस मोफत वाटप करणार आहे.
तिमाही निकाल :
सप्टेंबर 2022 रोजी संपलेल्या सहामाहीमध्ये कंपनीने 14.18 कोटी रुपयांचा निव्वळ सेल्स केला असून 3.13 कोटी रुपये ग्रोस प्रॉफिट आणि 2.73 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. या कंपनीचा EPS 19.90 प्रति शेअर होता. कंपनीचा लाभांश पेआउट प्रमाण 33.9 टक्के आहे.
कंपनीबद्दल थोडक्यात :
‘इव्हान इलेक्ट्रिक लिमिटेड’ ही इलेक्ट्रो-मेकॅनिकल दुरुस्ती आणि रिवाइंड सेवा प्रदान करणारी कंपनी आहे. कंपनी मुख्यतः वीज निर्मिती, वीज वितरण आणि उत्पादन उद्योगांमध्ये काम करत आहे. ही कंपनी सर्व प्रकारच्या इलेक्ट्रो-मेकॅनिकल उपकरणांची दुरुस्ती करण्याचे काम करते. कंपनी महागडी विदेशी उपकरणे आयात करते.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Evans Electric Share Price 542668 stock market live on 30 January 2023.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार
- National Education Day | संपूर्ण भारतात 11 नोव्हेंबर रोजीच का साजरा करतात शिक्षण दिन, वाचा सविस्तर इतिहास
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, पुन्हा मोठी कमाई होणार - NSE: TATAMOTORS
- EPFO Pension Money | पगारातून EPF कापला जातोय, तुम्हाला EPF ची किती पेन्शन मिळेल जाणून घ्या, हक्काचा पैसा सोडू नका
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- Property Buying | जमीन किंवा एखादी मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करताय, या गोष्टींची खबरदारी घ्या, अन्यथा मोठं नुकसान होईल