18 November 2024 11:26 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vodafone Idea Share Price | पेनी शेअर घसरतोय, आता टॉप ब्रोकरेजकडून BUY रेटिंग, शेअर प्राईस दुप्पट होणार - NSE: IDEA IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी कमाईची संधी सोडू नका - GMP IPO Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 80 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल - NSE: TATASTEEL RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर चार्टवर मोठे संकेत, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक ब्रेकआऊट देणार का - NSE: RVNL NTPC Share Price | एनटीपीसी शेअरला 'आउटपरफॉर्म' रेटिंग, स्टॉक मालामाल करणार, यापूर्वी 218% परतावा दिला - NSE: NTPC EPFO Passbook | पगारदारांनो, टेन्शन फ्री रहा, EPF खात्यातून सहज ऑनलाईन पैसे काढता येतील, बॅलन्स चेक करून काढा पैसे HDFC Mutual Fund | SIP केवळ 3 हजारांची, मिळेल 5 करोडोंचा घसघशीत परतावा, पहा या म्युच्युअल फंडाची कमाल - Marathi News
x

Eyantra Ventures Share Price | अबब! या शेअरने 3 महिन्यात 1,475 टक्के परतावा दिला, शेअर फुल तेजीत, खरेदी करणार का?

Eyantra Ventures Share Price

Eyantra Ventures Share Price | आज या लेखात आम्ही तुम्हाला अशा एका स्टॉकबद्दल माहिती देणार आहोत, ज्याने अल्पावधीत आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल बनवले आहे. या कंपनीचे नाव आहे, ‘इयंत्रा व्हेंचर्स’. ही कंपनी जेम्स अँड ज्वेलरी सेक्टरमध्ये व्यवसाय करते. ‘इयंत्रा व्हेंचर्स’ कंपनीचे शेअर्स बुधवार दिनांक 30 मार्च 2023 रोजी 5 टक्के वाढीसह 290.70 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. (Eyantra Ventures Limited)

3 महिन्यांत दिला 1,475.61 टक्के परतावा :
‘इयंत्रा व्हेंचर्स’ कंपनीच्या शेअरने मागील 3 महिन्यांत आपल्या गुंतवणूकदारांना भरघोस नफा कमावून दिला आहे. या काळात शेअरची शेअर 8.45 रुपयेवरून वाढून 290.70 रुपयांवर आली आहे. म्हणजेच अवघ्या 3 महिन्यांत ‘इयंत्रा व्हेंचर्स’ कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 1.475.61 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील पाच दिवसांत ‘इयंत्रा व्हेंचर्स’ कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 21 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका महिन्यात ‘इयंत्रा व्हेंचर्स’ कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 164.75 टक्के नफा मिळवून दिला आहे. मागील सहा महिन्यांत या कंपनीच्या शेअरची किंमत 3,303.98 टक्के वाढली आहे. जर तुम्ही ‘इयंत्रा व्हेंचर्स’ कंपनीच्या एक वर्षाचे चार्ट पॅटर्न पाहिले तर तुम्हाला समजेल की, इयंत्रा व्हेंचर्स कंपनीच्या शेअर्सने मागील एका वर्षात लोकांना 8375.22 टक्के परतावा कमावून दिला आहे. एका वर्षात या शेअरची किंमत 3 रुपयांवरून वाढून सध्याच्या किमतीवर आली आहे.

शेअरमध्ये तुफानी तेजी :
इयंत्रा व्हेंचर्स कंपनीच्या शेअरच्या किमतीच्या इतिहासानुसार, जर तुम्ही तीन महिन्यांपूर्वी या कंपनीच्या शेअरमध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढून 36.33 लाख रुपये झाले असते. जर तुम्ही एक वर्षभरापूर्वी या कंपनीच्या शेअरमध्ये 3 रुपये किमतीवर 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढून 97 लाख रुपये झाले असते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Eyantra Ventures Share Price on 30 March 2023.

हॅशटॅग्स

#Eyantra Ventures Share Price(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x