Fake Pan Card | तुमच्या स्मार्टफोनच्या मदतीने एका सेकंदात अशाप्रकारे ओळखा कोणतेही पॅन कार्ड असली आहे की नकली

Fake Pan Card | आपली ओळख पटवून देण्यासाठी पॅन कार्ड आणि आधार कार्ड हे दोन्ही महत्वचे दस्ताएवज आहेत. त्यामुळे ते हरवल्यास मोठे नुकसाण होते. अशात त्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी शासनाकडून नेहमी वेगवेळी माहिती प्रसारीत केली जाते. तसे फॉलो केल्यास तुमचे पॅन आणि आधार कार्ड सुरक्षित राहील. अनेक फ्रॉड व्यक्ती आहेत ज्या खोटे आणि बनावट पॅन कार्ड वापरून विविध ठिकाणी गुन्हे घडवून आणत असतात. ज्यासाठी ते जास्तीचे पैसे देखील आकारतात.
त्यामुळे तुमच्याकडे असलेले पॅन कार्ड खोटे आहे की, खरे हे जाणून घ्या. आपले पॅन कार्ड खोटे आहे की नाही हे वेगवेगळ्या निकशांवरून ओळखता येते. यासाठी आधी त्यावर क्यूआर कोड आहे का हे तपासा. होणा-या फसवणूकीला लक्षात घेत साल २०१८ पासून शासनाने पॅन कार्डवर क्यूआर कोड टाकलेला आहे. त्यामुळे तुमच पॅन खोटे आहे की, खरे हे समजते.
या क्यूआर कोडवर तुमची सर्व माहिती असते. तो स्कॅन केल्यास तुम्हाला त्यात तुमचे नाव, आई बाबांचे नाव, तुमची स्वक्षरी अशी माहिती समोर येते. त्यामुळे चुकीच्या व्यक्तीच्या हातात तुमचे पॅन कार्ड गेले तर ती व्यक्ती तुमची माहिती वापरून मोठे गुन्हे घडवून आणू शकते. त्यामुळे पॅन कार्ड बनवून घेतल्यावर ते असे तपासून घ्यावे.
क्यूआर कोड कसा तपासावा
* तुमच्या ऍन्ड्रॉइड किंवा स्मार्ट फोन मधून हे तपासता येऊ शकते.
* त्यासाठी आधी गूगल प्लेस्टोअरमध्ये जा.
* त्यात PAN QR Code Reader ऍप डाउनलोड करा.
* या व्यतीरीक्त कोणत्याही ऍपचा वापर करू नका.
* NSDL e-Governance Infrastructure Limited मार्फत असलेले ऍपच डाउनलोड करा.
* ऍप ओपन केल्यावर विचारण्यात आलेल्य परमिशन द्या आणि नेक्स्ट करा.
* त्यानंतर तुमत्या समोर एक हिरव्या रंगाचे आयकॉन दिसेल. त्यावर तुमचा क्यूआर कोड स्कॅन करता येईल.
* क्यूआर कोड स्कॅन झाल्यावर तुमची सर्व माहिती तिथे तुम्हाला पाहता येईल.
* हे करत असताना तुमचा कॅमेरा १२ मेगापिक्सल आहे का हे पाहा.
* तसेच स्कॅन करतामा १० सेंटीमीटर अंतर पाळावे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title : Fake Pan Card Know in a second whether your PAN card is real or fake with the help of your smart phone 23 October 2022.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
RVNL Share Price | आज शेअर कोसळला, पण लॉन्ग टर्ममध्ये आहे प्रचंड फायद्याचा, ही असेल टार्गेट प्राईस - NSE: RVNL
-
IRFC Share Price | पीएसयू शेअरने 1 महिन्यात 9.37 टक्के परतावा दिला, ही आहे पुढीची टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
IRB Infra Share Price | इन्फ्रा कंपनी शेअर फोकसमध्ये, टार्गेट प्राईस अपडेट, यापूर्वी 808 टक्के परतावा दिला - NSE: IRB
-
Vodafone Idea Share Price | थेट शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक रेटिंग डाऊनग्रेड, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
-
RVNL Share Price | मल्टिबॅगर आरव्हीएनएल शेअर्स BUY, SELL की HOLD करावा? तज्ज्ञांकडून फायद्याचा सल्ला - NSE: RVNL
-
Suzlon Share Price | मार्केट क्रॅशमध्ये सुझलॉन शेअर 6.54 टक्क्यांनी घसरला, टार्गेट प्राईस अपडेट जाणून घ्या - NSE: SUZLON