Federal Bank Share Price | झुनझुनवालांचा खास शेअर, जोरदार कमाई होतेय, शेअरची पुढील टार्गेट प्राईस पाहून निर्णय घ्या
Highlights:
- Federal Bank Share Price
- Federal Bank Share Price Today
- Federal Bank Share Price NSE
- Federal Bank Share Price BSE
- Federal Bank Share Price Return in 1 Year
- Federal Bank Share Price Prediction 2025

Federal Bank Share Price | शेअर बाजारात अनेक तज्ञ आणि ब्रोकरेज हाऊसच्या सल्ल्यानुसार शेअर खरेदी करत असतात. सध्या जर तुम्ही गुंतवणूक करण्यासाठी स्टॉक शोधत असाल तर तुमच्यासाठी एक खुश खबर आहे. यूएस वित्तीय सेवा कंपनी जेपी मॉर्गनने ‘फेडरल बँक’ स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. ‘जेपी मॉर्गन’ फर्मचा असा विश्वास आहे की, मिड कप स्पेसमध्ये ‘फेडरल बँक’ स्टॉक उत्तम स्थितीत पाहायला मिळत आहे. याशिवाय बँकेच्या स्टॉकमध्ये रिस्क रिवॉर्ड देखील सकारात्मक आहे. (Federal Bank Share Price Today)
शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणुकदार राकेश झुनझुनवाला यांच्या पत्नी रेखा झुनझुनवाला यांनी देखील फेडरल बँकेत मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. सोमवार दिनांक 22 मे 2023 रोजी फेडरल बँकेचे शेअर्स 0.79 टक्के घसरणीसह (Federal Bank Share Price NSE) 125.15 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Federal Bank Share Price BSE)
1 वर्षांत दिला 48 टक्के परतावा :
मागील एका वर्षभरात फेडरल बँकेच्या शेअरने जबरदस्त परतावा दिला आहे. या कालावधीत गुंतवणूकदारांच्या पैशात 48 टक्क्यांची वाढ झाली आहे. फेडरल बँकेच्या गुंतवणूकदारांसाठी 2022-23 हे वर्ष किंचित निराशाजनक गेले. फेडरल बँकेच्या शेअरच्या किमती 2023 या वर्षात 8 टक्क्यानी कमजोर झाल्या आहेत. मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये फेडरल बँकेचे 0.4 टक्क्यांच्या वाढीसह 126.20 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
फेडरल बँक लक्ष्य किंमत :
ब्रोकरेज फर्म जेपी मॉर्गनने आपल्या अहवालात म्हंटले आहे की, फेडरल बँकचे शेअर्स पुढील काळात 150 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. जेपी मॉर्गन फर्मने रेखा झुनझुनवाला यांनी गुंतवणूक केलेल्या बँकिंग स्टॉकवर बाय टॅग देऊन गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. रेखा झुनझुनवाला यांनी फेडरल बँकेचे 3.48 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. रेखा झुनझुनवाला यांनी बँकेचे 7,27.13,440 शेअर्स होल्ड केले आहे.
फेडरल बँक शेअर अंदाजित किंमत २०२५ – Federal Bank Share Price Prediction 2025
फेडरल बँक लिमिटेडच्या २०२५ मधील शेअरच्या किमतीचे उद्दिष्ट मागील वर्षांच्या तुलनेत कमाल आणि किमान किंमतीत हळूहळू वाढ दर्शविते. जास्तीत जास्त किंमत ४०८.६१ रुपये आणि किमान किंमत ३१४.३१ रुपये असण्याची शक्यता आहे.
News Title | Federal Bank Share Price Today on 22 May 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
FAQ's
Federal Bank share price was Rs 125.60 as on 22 May, 2023, 03:59 PM IST. Federal Bank share price was down by 0.44%
Federal Bank share price NSE was Rs 125.60 as on 22 May, 2023, 03:59 PM IST. Federal Bank share price was down by 0.44%
Federal Bank share price BSE was Rs 125.60 as on 22 May, 2023, 03:59 PM IST. Federal Bank share price was down by 0.48%
Shares of Federal Bank Ltd have given tremendous returns in the last one year. Investors’ money has increased by 48 percent during this period.
Federal Bank Ltd share price target for 2025 shows a gradual increase in the maximum and minimum prices compared to the previous years. The maximum price is expected to reach Rs.408.61 and the minimum price is expected to be Rs.314.31.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर 71 रुपयांची टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक रेटिंग अपडेट, फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स डिफेन्स शेअर फोकसमध्ये, पुढे तेजी की मंदी येणार – NSE: BEL
-
RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 5 टक्क्यांनी घसरला, घसरणीचे वादळ येणार की पुन्हा तेजी येणार – NSE: RVNL
-
Tata Steel Share Price | 131 रुपयांचा टाटा स्टील शेअर 190 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक आजही तेजीत – NSE: TATASTEEL
-
Post Office GDS Recruitment | महाराष्ट्र सहित ग्रामीण टपाल सेवेक पदाच्या 21,413 जागांसाठी भरती, महिना 29,380 रुपये पगार
-
NHPC Share Price | पीएसयू एनएचपीसी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, फायद्याचे संकेत - NSE: NHPC
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरबाबत तज्ज्ञांकडून मोठे संकेत, टॉप ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये सातत्याने घसरण सुरू, गुंतवणूकदार संभ्रमात – NSE: RELIANCE
-
Zomato Share Price | मजबूत कमाईचे संकेत, 214 रुपयांचा झोमॅटो शेअर 400 रुपयांची पातळी गाठणार – NSE: ZOMATO
-
Post Office Scheme | मुद्दलापेक्षा जास्त व्याज मिळणार या पोस्ट ऑफिस योजनेत, 20 लाख रुपयांपेक्षा जास्त व्याज मिळेल