19 April 2025 5:52 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | पती-पत्नीसाठी खास सरकारी योजना, वर्षाला 1,11,000 रुपये तर महिन्याला 9250 रुपये व्याज मिळेल SBI Gold ETF | तुम्ही सोन्यात गुंतवणूक करताय? पण पैसा 'गोल्ड फंडात' झपाट्याने वाढतोय, प्रचंड फायद्याची अपडेट PPF Investment | पगारदारांनो, या सरकारी योजनेत वर्षाला 1.5 लाख रुपयांच्या बचत करा, तब्बल 1.5 कोटी रुपये परतावा मिळेल Horoscope Today | 19 एप्रिल 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Infosys Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेल्या IT स्टॉकसाठी BUY रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: INFY IRFC Share Price | 129 रुपयाच्या शेअरसाठी 165 रुपये टार्गेट प्राईस, महत्वाची अपडेट जाणून घ्या - NSE: IRFC Reliance Share Price | कोटक सिक्युरिटीज बुलिश, जाहीर केली टार्गेट प्राईस, गुंतवणूकदारांसाठी अपडेट - NSE: RELIANCE
x

Financial Mistakes | महागाई वाढली आणि त्यात खूप प्रयत्न करूनही पाकिट रिकामेच राहते का? मग या सवयी आजच सोडा

Financial mistakes

Financial Mistakes | काही केले तरी आयूष्यात पैसा काही पुरत नाही. माझ्याकडे पैसे अजिबात टिकत नाहीत. मला पैसे कधीच पुरत नाहीत. कितीही काटकसर केली तरी महिना अखेरीस पाकीट रिकामे होते. असे सांगणा-या अनेक व्यक्ती आहेत. आयूष्यात पैसे आले की माणसाच्या सवयी आणि गरजा देखील बदलत असतात. मात्र अनेक व्यक्ती हे मान्य करत नाहीत आणि नशिबाला दोश देत राहतात. मात्र या गोष्टींचे निट निरीक्षण केले तर तुम्हाला तुमच्या चूका लगेच कळून येतील.

प्रत्येकाला आयूष्यात आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी मोठी धडपड करावी लागते. यात ज्या व्यक्ती कष्टाने कमवलेला पैसा जपून वापरतात त्यांना कधीच आर्थिक अडचणी जाणवत नाहीत. घर, बंगला, गाडी, मुलांचे शिक्षण अशा सर्वच गोष्टींसाठी माणूस पैसा कमवत असतो. जेव्हा पुढ्यात असलेल्या गरजा पूर्ण होतात तेव्हा नव्याने काहींना आणखीन गरजा भासतात. उदा., एखादी व्यक्ती गरज नसल्यास देखील घरात शोभेच्या वस्तू आणत असते, शेजारी अथवा अन्य नातेवाईकांमध्ये उठून दिसण्यासाठी अनेक व्यक्ती डोइजड अलंकार घालतात. असे केल्याने त्यांना कमवलेले पैसे कधीच पुरत नाहीत.

अनेक मुली सुंदर दिसण्यासाठी महागड्या सैंदर्य प्रसादानांवर जास्तीचा खर्च करतात. जेव्हा याच मुली शाळेत अथवा महाविद्यालयात शिक्षण घेत असतात तेव्हा मेकअपचा खर्च १००० ते  १२०० पर्यंतचा असतो. मात्र जेव्हा त्या ऑफिसला जातात तेव्हा यापेक्षाही अधिक महागडे ब्रॅंड मेकअपसाठी वापरतात. खरंतर असे काही न करता देखील मुली सुंदर दिसत असतात. मात्र माझी मैत्रीण ५०० रुपयांची क्रीम वापरते तर ती ६०० ची वापरणार असा विचार करणा-या देखील काही मुली आहेत. असे केल्याने पैसा कधीत जवळ राहत नाही.

आमदनी अठ्ठनी खर्चा रुपया अशी हिंदीत एक म्हण आणि चित्रपट आहे. यात पैशांची उधळपट्टी करणा-यांचे वास्तव्य दाखवले आहे. तुम्ही देखील असे करत असाल तर वेळीच स्वात: ला आवर घाला. कारण जर पगार २० हजार आणि खर्च २५ हजारांचा असेल तर तुमचे पाकिट नेहमीच रिकामे राहील.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Financial mistakes will cause huge losses check details 14 October 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Financial Mistakes(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या