8 November 2024 1:01 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL Yes Bank Share Price | येस बँक शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: YESBANK NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअरबाबत अलर्ट, कंपनी ऑर्डरबुक मजबूत असूनही शेअर प्राईस घसरतेय - NSE: NBCC Suzlon Share Price | सुझलॉन शेअरबाबत महत्वाचे संकेत, मल्टिबॅगर शेअर BUY, SELL की HOLD करावा - NSE: SUZLON Adani Enterprises Share Price | अदानी एंटरप्रायझेस शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, रेटिंग अपडेट - NSE: ADANIENT Vodafone Idea Share Price | पेनी शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IDEA Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RELIANCE
x

Fineotex Chemical Share Price | शेअर असावा तर फिनोटॅक्स केमिकल शेअर सारखा! तब्बल 10837% परतावा दिला, शेअरची कामगिरी पहा

Highlights:

  • Fineotex Chemical Share Price
  • फिनोटॅक्स केमिकल शेअरने 10 हजार रुपयांच्या गुंतवणुकीवर 13 लाख रुपये परतावा
  • मागील 3 वर्षांत फिनोटॅक्स केमिकल शेअरने 1320% परतावा दिला
  • मागील 5 वर्षांत फिनोटॅक्स केमिकल शेअरने 25 % परतावा दिला
  • मागील एका महिन्यात फिनोटॅक्स केमिकल शेअरने 25% परतावा दिला
Fineotex Chemical Share Price

Fineotex Chemical Share Price | फिनोटॅक्स केमिकल कंपनीच्या शेअरने मागील 10 वर्षात आपल्या शेअर धारकांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. फिनोटॅक्स केमिकल या विशेष रासायनिक कंपनीच्या शेअर्सनी मागील 10 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना 10837 टक्के परतावा कमावून दिला आहे.

फिनोटॅक्स केमिकल शेअरने 10 हजार रुपयांच्या गुंतवणुकीवर 13 लाख रुपये परतावा

जर तुम्ही 2013 मध्ये फिनोटॅक्स केमिकल कंपनीच्या शेअर्समध्ये 10,000 रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 13 लाख रुपये झाले असते. आज सोमवार दिनांक 29 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.77 टक्के वाढीसह 304.20 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

मागील 3 वर्षांत फिनोटॅक्स केमिकल शेअरने 1320% परतावा दिला

मे 2013 मध्ये फिनोटेक्स केमिकल कंपनीचे शेअर्स 2.35 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. त्यावेळी कंपनीचे बाजार भांडवल फक्त 26 कोटी रुपये होते. फिनोटेक्स केमिकल कंपनीचे शेअर्स आता 304 रुपयेच्या किंमत पातळीवर व्यवहार करत आहेत. फिनोटॅक्स केमिकल कंपनीचे शेअर्स मागील 3 वर्षात जबरदस्त वाढले आहेत. या कालावधीत फिनोटेक्स केमिकल कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 1320 टक्के परतावा कमावून दिला आहे.

मागील 5 वर्षांत फिनोटॅक्स केमिकल शेअरने 25 % परतावा दिला

मागील 5 वर्षांत फिनोटॅक्स केमिकल कंपनीच्या शेअरने आपल्या शेअर धारकांना 250 टक्के परतावा कमावून दिला आहे. फिनोटेक्स केमिकल कंपनीचे मार्केट कॅप 2800 कोटी रुपये आहे. फिनोटेक्स केमिकल्स, ही कंपनी मुख्यतः विशेष रसायने आणि एन्झाइम्सची उत्पादक, कापड, वस्त्र, बांधकाम क्षेत्रासाठी उत्पादन करण्याचे काम करते. फिनोटेक्स केमिकल कंपनीची उत्पादने कागद आणि लाकूड उद्योगातही मोठ्या प्रमाणात वापरली जात आहेत.

शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये फिनोटॅक्स केमिकल कंपनीच्या शेअर्समध्ये किंचित प्रमाणात कमजोरी पाहायला मिळाली होती. स्टॉक 75 पैशांच्या घसरणीसह 300 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. फिनोटेक्स केमिकल या कंपनीच्या शेअरने मागील 5 दिवसांत लोकांना 6 टक्क्यांहून अधिक नफा कमावून दिला आहे.

मागील एका महिन्यात फिनोटॅक्स केमिकल शेअरने 25% परतावा दिला

मागील एका महिन्यात फिनोटॅक्स केमिकल कंपनीच्या शेअर्सने गुंतवणूकदारांना 25 टक्के नफा दिला आहे. मागील सहा महिन्यांत गुंतवणूकदारांना थोडे नुकसान सहन करावे लागले आहे. मात्र 23 डिसेंबर 2022 रोजी, फिनोटॅक्स केमिकल कंपनीचे शेअर्स 219 रुपये किंमत पातळीवर ट्रेड करत होते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Fineotex Chemical Share Price today on 29 May 2023.

हॅशटॅग्स

#Fineotex Chemical Share Price(5)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x