Flipkart Big Diwali Sale | 10 हजार रुपयांच्या आत दिवाळीच्या ऑफरमध्ये मिळवा हे क्लासी स्मार्टफोन, धमाकेदार ऑफर

Flipkart Big Diwali Sale | दिपावलीला सुरुवात झाली असून, दिपावली निमित्त मोठमोठ्या ऑनलाईन शॉपिंग सेंटरवर ऑफर्सचा हंगाम सुरु झाला आहे. दरम्यान, फ्लिपकार्टवर ‘बिग दिवाळी’ सेल सुरू झाला असून, हा सेल 23 ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे आणि या सेलमध्ये ग्राहकांना स्मार्टफोन, लॅपटॉप, इअरबड्स, स्मार्टवॉच आणि होम अप्लायन्सेससह अनेक उत्पादनांवर मोठ्या प्रमाणामध्ये सूट मिळणार आहे. तसेच ई-कॉमर्स वेबसाइटवरून, तुम्ही बंपर डिस्काउंट आणि सर्वोत्तम ऑफरवर स्मार्टफोन खरेदी करू शकणार आहे आणि त्याच वेळी, जर तुम्ही 10 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतींमध्ये मजबूत फीचर असलेला स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल, तर तुमच्याकडे या सेलमध्ये अनेक उत्तम पर्याय आहेत तर चला आपण या ऑफर्सची माहिती घेऊयात.
दिवाळी निमित्त फ्लिपकार्टवर ‘बिग दिवाळी’ सेल सुरू
एवढेच नाही तर, बिग दिवाळी सेल अंतर्गत कंपनी SBI बँक कार्डने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना 10 टक्के सूट देणार आहे तसेच आता आम्ही तुम्हाला अशा फोनबद्दल सांगणार आहोत, जो तुम्ही बिग दिवाळी सेलमधून 10 हजार रुपयांपेक्षा कमी किमतींत खरेदी करू शकणार आहात.
Poco C31 Poco
Poco च्या C31 Poco या फोनची किंमत 10,999 रुपये आहे तसेच सेलमध्ये, तुम्ही ते Rs 7,499 च्या किंमतीमध्ये हा फोन खरेदी करू शकणार आहात, शिवाय फ्लिपकार्ट यावर एक्सचेंज ऑफरही देणार आहे. एक्सचेंज अंतर्गत, तुम्हाला फोनवर रु.6,950 पर्यंत अतिरिक्त सूट मिळणार आहे. तसेच फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर या फोनमध्ये तुम्हाला 6.53 इंच HD+ डिस्प्ले आणि 5000mAh बॅटरी मिळणार आहे. त्याच वेळी, फोटोग्राफीसाठी फोनमध्ये 13-मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा उपलब्ध आहे, तर सेल्फीसाठी 5-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे.
Samsung Galaxy F13
Samsung Galaxy F13 फोनची किंमत 14,999 रुपये आहे तर फ्लिपकार्टच्या बिग दिवाळी सेलमध्ये, तुम्ही सर्व ऑफर्ससह हा फोन रु. 8,499 मध्ये खरेदी करू शकणार आहात आणि याशिवाय फोनवर एक्सचेंज ऑफर देखील मिळणार आहे आणि फोनमध्ये 4 GB रॅम आणि 64 GB इंटरनल स्टोरेज आहे. डिव्हाइस 6.6-इंच फुल एचडी + डिस्प्लेसह सुसज्ज असणार आहे. फोनमध्ये 6000mAh ची मजबूत बॅटरी देण्यात आली आहे तसेच फोटोग्राफीसाठी यामध्ये 50 मेगापिक्सल कॅमेरा देखील देण्यात आला आहे.
Redmi
10 Redmi 10 ची किंमत 14,999 रुपये आहे तर सेलमध्ये उपलब्ध ऑफरसह, तुम्ही हा फोन 7,999 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. त्याच वेळी, एक्सचेंज ऑफरमध्ये या फोनवर 8,400 रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे आणि Redmi 10 मध्ये 6.7-इंचाचा HD+ डिस्प्ले मिळत आहे. याशिवाय फोनमध्ये तुम्हाला 50 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा आणि 6000mAh बॅटरी देखील मिळणार आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: Flipkart Big Diwali Sale smartphone offers checks details 21 October 2022.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर 71 रुपयांची टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक रेटिंग अपडेट, फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स डिफेन्स शेअर फोकसमध्ये, पुढे तेजी की मंदी येणार – NSE: BEL
-
RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 5 टक्क्यांनी घसरला, घसरणीचे वादळ येणार की पुन्हा तेजी येणार – NSE: RVNL
-
Tata Steel Share Price | 131 रुपयांचा टाटा स्टील शेअर 190 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक आजही तेजीत – NSE: TATASTEEL
-
Post Office GDS Recruitment | महाराष्ट्र सहित ग्रामीण टपाल सेवेक पदाच्या 21,413 जागांसाठी भरती, महिना 29,380 रुपये पगार
-
NHPC Share Price | पीएसयू एनएचपीसी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, फायद्याचे संकेत - NSE: NHPC
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरबाबत तज्ज्ञांकडून मोठे संकेत, टॉप ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये सातत्याने घसरण सुरू, गुंतवणूकदार संभ्रमात – NSE: RELIANCE
-
Zomato Share Price | मजबूत कमाईचे संकेत, 214 रुपयांचा झोमॅटो शेअर 400 रुपयांची पातळी गाठणार – NSE: ZOMATO
-
Post Office Scheme | मुद्दलापेक्षा जास्त व्याज मिळणार या पोस्ट ऑफिस योजनेत, 20 लाख रुपयांपेक्षा जास्त व्याज मिळेल