3 November 2024 12:58 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअरबाबत फायद्याची अपडेट, बुलेट ट्रेनच्या तेजीने कमाई होणार, फायदा घ्या - NSE: IRFC Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: SUZLON Quant Small Cap Fund | बापरे, 18 पटीने पैसा वाढवते 'या' फडांची योजना, मिळेल 1,07,35,937 रुपये परतावा - Marathi News NBCC Share Price | रॉकेट तेजीने परतावा देणार NBCC शेअर, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, कमाईची मोठी संधी - NSE: NBCC EPFO Pension | नोकरदारांनो, EPFO सदस्यांना नेमकी पेन्शन किती, तुम्ही पेन्शनसाठी पात्र आहात का, या गोष्टी जाणून घ्या - Marathi News Home Loan Charges | घर खरेदी करताना नेमके कोणकोणते चार्जेस घेतले जातात, योग्य डिटेल्ससह अचूक माहिती जाणून घ्या RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर पुन्हा मालामाल करणार, तज्ज्ञांनी दिले महत्वाचे संकेत, संधी सोडू नका - NSE: RVNL
x

Flipkart Big Saving Days 2022 | सॅमसंगपासून आयफोनपर्यंत स्वस्तात फोन खरेदीची मोठी संधी | फ्लिपकार्टवर सेल सुरू

Flipkart Big Saving Days 2022

Flipkart Big Saving Days 2022 | ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट फ्लिपकार्टवर बिग सेव्हिंग डेज सेल सुरू झाला आहे. हा सेल 3 मे ते 8 मे पर्यंत चालणार आहे. या काळात सॅमसंग ते अॅपल, पोको आणि रियलमीसह विविध ब्रँडचे स्मार्टफोन स्वस्त दरात खरेदी करता येतील. येथे आम्ही तुम्हाला फ्लिपकार्ट सेलमध्ये स्मार्टफोनवर मिळत असलेल्या काही बेस्ट डीलबद्दल सांगत आहोत.

Big Saving Days sale has started on online shopping website Flipkart. This sale of many smartphones brands will run from May 3 to May 8 :

1. सॅमसंग गॅलेक्सी एफ22 :
14,999 रुपये किंमतीचा हा स्मार्टफोन फ्लिपकार्ट सेलमध्ये 9,499 रुपयांना विकला जात आहे. फोनच्या बेस मॉडेलमध्ये ४ जीबी रॅमसह ६४ जीबी स्टोरेज मिळते. यात ६.४ इंचाचा एचडी+ डिस्प्ले, ४८ एमपी + ८ एमपी + २ एमपी + २ एमपी + २ एमपी रिअर कॅमेरा, १३ एमपी फ्रंट कॅमेरा, ६००० एमएएच बॅटरी आणि मीडियाटेक हीलियो जी ८० प्रोसेसर देण्यात आला आहे.

2. रियलमी सी11 2021 :
रियलमीच्या या बजेट फोनची किंमत 7,999 रुपये आहे, जी तुम्ही सेलमध्ये 5,849 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. यात ६.५ इंचाचा एचडी+ डिस्प्ले, ८ एमपी रिअर कॅमेरा, ५ एमपी फ्रंट कॅमेरा, ५००० एमएएच बॅटरी आणि ऑक्टाकोअर प्रोसेसर आहे.

3. विवो व्ही21 5 जी :
32,990 रुपये किंमतीचा हा स्मार्टफोन फ्लिपकार्ट सेलमध्ये 20,990 रुपयांना विकला जात आहे. या स्मार्टफोनमध्ये ६.४४ इंचाचा फुल एचडी+ डिस्प्ले, ६४ एमपी + ८ एमपी + २ एमपीचा ट्रिपल रिअर कॅमेरा, ४४ एमपी फ्रंट कॅमेरा, ४० एमएएच बॅटरी, मीडियाटेक डायमेंसिटी ८०० यू प्रोसेसर देण्यात आला आहे.

4. आयफोन 12 :
अॅपल आयफोन 12 स्मार्टफोनला 49,999 रुपयात खरेदी करू शकता. फोनची खरी किंमत ६५,९०० रुपये आहे. यात ६.१ इंचाचा सुपर रेटिना एक्सडीआर डिस्प्ले, १२ एमपी+१२ एमपी रिअर कॅमेरा, १२ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आणि ए१४ बायोनिक चिपसेट देण्यात आला आहे.

5. पोको एक्स 4 प्रो 5 जी :
23,999 रुपये किंमतीचा हा स्मार्टफोन फ्लिपकार्ट सेलमध्ये 16,499 रुपयांना विकला जात आहे. फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर यात 6.67 इंचाचा फुल एचडी+ सुपर एमोलेड डिस्प्ले आहे. यात ६४ एमपी + ८ एमपी + २ एमपी रिअर कॅमेरा, १६ एमपी फ्रंट कॅमेरा, ५००० एमएएच बॅटरी आणि क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ६९५ ५ जी प्रोसेसर देण्यात आला आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो कडून बातमी शेअर करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Flipkart Big Saving Days 2022 check offers here 03 May 2022.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x