22 November 2024 12:08 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839
x

Flomic Global Logistics Share Price | अबब! 41971% परतावा देत करोडपती करणारा शेअर, हा स्टॉक आजही खरेदीला फेव्हरेट

Flomic Global Logistics Share Price

Flomic Global Logistics Share Price | शेअर बाजारात स्मॉल कॅप कंपन्या भरघोस परतावा कमावून देतात. ‘फ्लोमिक ग्लोबल लॉजिस्टिक लिमिटेड’ ही भारतातील आघाडीची लॉजिस्टिक कंपनी मानली जाते. या कंपनीच्या शेअरने केवळ साडेतीन वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे अनेक पट वाढवले आहे. शुक्रवार दिनांक 27 जानेवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.02 टक्के वाढीसह 114.35 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. सोमवारी (३० जानेवारी २०२३) हा शेअर 2.75% घसरून 111 रुपयांवर पोहोचला आहे. ही एक स्मॉल कॅप कंपनी असून तिचे बाजार भांडवल 106 कोटी रुपये आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Flomic Global Logistics Share Price | Flomic Global Logistics Stock Price | BSE 504380)

स्टॉकने फक्त 0.35 पैसे होता
28 मार्च 2019 रोजी ‘फ्लोमिक ग्लोबल लॉजिस्टिक’ कंपनीची लिस्टिंग शेअर बाजारात झाली होती. बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजवर या कंपनीच्या स्टॉकने फक्त 0.35 पैसे पासून व्यवहार सुरू केला होता. सुरुवातीला दोन वर्ष या कंपनीचे शेअर पेनी स्टॉक म्हणून शेअर बाजारात ट्रेड करत होते. मात्र त्यानंतर शेअरमध्ये जबरदस्त तेजी आली. 4 ऑक्टोबर 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स 147.25 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. ‘फ्लोमिक ग्लोबल लॉजिस्टिक्स’ कंपनीच्या शेअरने 3.5 वर्षात गुंतवणूकदारांच्या गुंतवणुकीचे मूल्य हजारो टक्क्यांनी वाढवले आहे. स्टॉकची किंमत 0.35 रुपयांवरून 147 रुपयांच्या पार गेली होती.शुक्रवार दिनांक 27 जानेवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.02 टक्के वाढीसह 114.35 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. अशाप्रकारे या कंपनीच्या शेअरनी आपल्या गुंतवणूकदारांना 41,971.43 टक्के परतावा मिळवून दिला आहे.

28 मार्च 2019 रोजी ज्या लोकांनी ‘फ्लोमिक ग्लोबल लॉजिस्टिक्स’ कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढून 4.20 कोटी रुपये झाले आहे. दुसरीकडे, जर तुम्ही या कंपनीच्या शेअरमध्ये 25 हजार रुपये गुंतवले असते तर तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य आता वाढवून एक कोटी पाच लाख रुपये झाले असते. अशाप्रकारे अल्प गुंतवणुकीत लोक करोडपती झाले आहेत.

जर तुम्ही फ्लोमिक ग्लोबल लॉजिस्टिकच्या शेअर्सच्या चार्ट पट्ट्यांचे निरीक्षण केले तर तुम्हाला समजेल की मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरची किंमत पाच टक्क्यांनी वाढली असून गुंतवणूकदारांनी यातून चांगली कमाई केली आहे. मागील 3 महिन्यांत कंपनीच्या शेअर्सची किंमत 50 टक्क्यांनी वाढली आहे. मागील 1 वर्षात या कंपनीच्या शेरनी आपल्या गुंतवणूकदारांना 35.28% परतावा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्याची उच्चांक पातळी किंमत 216.30 रुपये होती.आहे. सध्या या कंपनीचे शेअर्स आपल्या उच्चांक पातळीच्या 40% पेक्षा खाली ट्रेड करत आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Flomic Global Logistics Share Price 504380 stock market live on 30 January 2023.

हॅशटॅग्स

#Flomic Global Logistics Share Price(5)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x