5 November 2024 7:11 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HUDCO Share Price | रॉकेट स्पीडने कमाई होणार, HUDCO शेअर फोकसमध्ये, मिळेल 65% परतावा - NSE: HUDCO RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, पुन्हा तेजीचे संकेत - NSE: RVNL SJVN Share Price | SJVN शेअर रॉकेट होणार, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SJVN Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत महत्वाची अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम- NSE: RELIANCE Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 3 मेटल शेअर्स 40% पर्यंत परतावा देणार, टार्गेट प्राईस नोट करा - TATASTEEL Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 70% पर्यंत कमाई होणार - NSE: TATAPOWER
x

Former PM Manmohan Singh admitted to AIIMS | डॉ. मनमोहन सिंग प्रकृती कारणामुळे एम्स रुग्णालयात दाखल

Former PM Manmohan Singh admitted to AIIMS

मुंबई, १३ ऑक्टोबर | काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांची प्रकृती खालावली आहे. ताप आणि अशक्तपणाच्या तक्रारीनंतर त्यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 88 वर्षीय डॉ. सिंह यांच्यावर एम्सच्या सीएन टॉवरमध्ये (Former PM Manmohan Singh admitted to AIIMS) उपचार सुरू आहेत.

Former PM Manmohan Singh admitted to AIIMS. Former Prime Minister and veteran Congress leader Manmohan Singh was admitted to the All Indian Institute of Medical Sciences (AIIMS) in Delhi on Wednesday :

मनमोहन यांची तपासणी करण्यासाठी दिल्ली एम्समध्ये वैद्यकीय मंडळ स्थापन करण्यात येत आहे. तिथले डॉक्टर रणदीप गुलेरिया हे प्रमुख असतील. मनमोहन सिंग यांनाही यावर्षी 19 एप्रिल रोजी कोरोनाची लागण झाली होती. त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांना 10 दिवसांनंतर रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता.

डॉ. मनमोहन सिंग यांनी लसीचे दोन्ही डोस 4 मार्च आणि 3 एप्रिल रोजी घेतले आहे. डॉ. मनमोहन सिंग सध्या राजस्थानचे राज्यसभा सदस्य आहेत. 2004 ते 2014 पर्यंत ते देशाचे पंतप्रधान राहिले आहे. यावर्षी 19 एप्रिल रोजी सिंह यांनाही कोरोनाची लागण झाली. त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले.

डॉ. मनमोहन सिंग यांना शुगरचा त्रास आहे. त्यांच्या दोन बायपास शस्त्रक्रियाही झाल्या आहेत. पहिली शस्त्रक्रिया यूकेमध्ये 1990 मध्ये करण्यात आली, तर त्याची दुसरी बायपास शस्त्रक्रिया 2009 मध्ये एम्समध्ये करण्यात आली. गेल्या वर्षी मनमोहन सिंग यांना औषध प्रतिक्रिया आणि ताप आल्यानंतरही एम्समध्ये दाखल करण्यात आले होते.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: Former PM Manmohan Singh admitted to AIIMS for routine check up.

हॅशटॅग्स

#Manmohan Singh(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x