Gail India Share Price | सरकारी कंपनीचा शेअर! 1 लाखावर दिला 1 कोटी परतावा, फ्री बोनस शेअर्सचा सपाटा, खरेदी करावा?
Gail India Share Price | ‘गेल इंडिया’ या महारत्न दर्जा प्राप्त असलेल्या सरकारी मालकीच्या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. गेल इंडिया कंपनीच्या शेअर्सने मागील वीस वर्षात एक लाख रुपयेवर 82 लाख परतावा मिळवून दिला आहे. गेल इंडिया कंपनीच्या शेअर्सने बोनस शेअरच्या आधारे आपल्या शेअर धारकांना मजबूत कमाई करून दिली आहे. गेल इंडिया कंपनीने आतापर्यंत आपल्या शेअर धारकाना 5 वेळा बोनस शेअर्सचे वाटप केले आहे. गुरूवार दिनांक 16 फेब्रुवारी 2023 रोजी गेल इंडिया कंपनीचे शेअर्स 0.68 टक्के वाढीसह 95.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. या सरकारी कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 115.67 रुपये होती. तर 52 आठवड्यांची नीचांकी किंमत पातळी 83 रुपये होती. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, GAIL India Share Price | GAIL India Stock Price | BSE 532155 | NSE GAIL)
27 फेब्रुवारी 2003 रोजी गेल इंडिया कंपनीचे शेअर्स 9.22 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. ज्या लोकांनी 2003 मध्ये गेल इंडिया कंपनीच्या शेअर्समध्ये एक लाख रुपये लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता 82 लाख रुपये झाले आहे. ज्या लोकांनी 2003 साली शेअर्स घेऊन आतपर्यंत होल्ड करून ठेवले आहेत, त्यांना कंपनीने 5 वेळा बोनस शेअर्स जारी केले होते. म्हणून 5 वेळा बोनस शेअर्स मिळाल्यानंतर गुंतवणूकदारांच्या शेअरची संख्या 86766 झाली आहे. असती. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ‘गेल इंडिया’ कंपनीचे शेअर्स 94.95 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. जर तुम्ही 2003 मध्ये गेल इंडिया कंपनीच्या शेअरमध्ये एक लाख रुपये लावले असते तर तुम्हाला 10846 शेअर्स मिळाले असते, आणि त्यात 5 वेळा वाटप करण्यात आलेले बोनस शेअर्स जोडल्यास तुमच्या शेअरची संख्या 86766 झाली असती. आणि सध्याच्या किमतीनुसार तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढून 82.38 लाख रुपये झाले असते.
बोनस शेअर्सची जादू :
‘गेल इंडिया’ कंपनीने 2008 पासून आतापर्यंत आपल्या शेअर धारकांना 5 वेळा बोनस शेअर जारी केले हेत. कंपनीने ऑक्टोबर 2008 मध्ये 1 : 2 या प्रमाणात बोनस शेअर वाटप केले होते. मार्च 2017 मध्ये कंपनीने 1 : 3 या प्रमाणात बोनस शेअर्स वाटप केले होते. मार्च 2018 मध्ये गेल इंडिया कंपनीने 1 : 3 या प्रमाणात बोनस शेअर दिले होते. पुन्हा या महारत्न कंपनीने जुलै 2019 मध्ये 1 : 1 या प्रमाणात बोनस शेअर्स वाटप केले होते. यानंतर पुन्हा एकदा कंपनीने सप्टेंबर 2022 रोजी 1 : 2 या प्रमाणात बोनस वाटप केले होते.
गुंतवणुकीवर 930 टक्के परतावा :
गेल इंडिया कंपनीच्या शेअर्सनी मागील 20 वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना 930 टक्के परतावा कमावून दिला आहे. सुरूवातीपासून आतापर्यंत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 441 टक्के परतावा कमावून दिला आहे. गेल इंडिया कंपनीचे बाजार भांडवल 62.365 कोटी रुपये आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | GAIL India Share Price 532155 stock market live on 16 February 2023.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- National Education Day | संपूर्ण भारतात 11 नोव्हेंबर रोजीच का साजरा करतात शिक्षण दिन, वाचा सविस्तर इतिहास
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, पुन्हा मोठी कमाई होणार - NSE: TATAMOTORS
- EPFO Pension Money | पगारातून EPF कापला जातोय, तुम्हाला EPF ची किती पेन्शन मिळेल जाणून घ्या, हक्काचा पैसा सोडू नका
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- My EPF Money | पगारदारांनो, हायर पेन्शनकरिता तुम्ही अर्ज केला आहे का, नसेल तर चेक करा स्टेटस, अन्यथा संधी जाईल