5 November 2024 1:57 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित या 5 शेअर्ससाठी BUY रेटिंग, मिळेल 66% पर्यंत परतावा - NSE: ASHOKLEY Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON NBCC Share Price | NBCC कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, कमाईची संधी - NSE: NBCC Horoscope Today | दिवसभरात मिळेल सुखद बातमी; धनलाभाचा देखील जुळेल योग, यामधील तुमची रास कोणती पहा - Marathi News IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, संधी सोडू नका - GMP IPO SBI Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा SBI फंडाच्या खास योजनेत, मिळेल 1,05,60,053 रुपये परतावा - Marathi News Gratuity Money | पगारदारांनो, तुमच्या हक्काच्या ग्रॅच्युइटीच्या पैशांबद्दल महत्वाची अपडेट, अन्यथा हक्काचा पैसा जाईल - Marathi News
x

Global Surfaces IPO | या कंपनीचे IPO शेअर्स ग्रे मार्केटमध्ये मजबूत, स्टॉक प्रीमियम किमतीवर लिस्ट होईल? IPO डिटेल सविस्तर वाचा

Global Surfaces IPO

Global Surfaces IPO | ‘ग्लोबल सरफेसेस लिमिटेड’ कंपनीच्या IPO ची मुदत काल संपली आहे. IPO सबस्क्रिप्शन ओपनिंगच्या पहिल्या 2 दिवसात कंपनीच्या गुंतवणूकदारांनी या IPO ला जबरदस्त प्रतिसाद दिला. तिसऱ्या दिवशीही गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली. ग्रे मार्केटचा आढावा घेणाऱ्या तज्ज्ञांच्या मते ‘ग्लोबल सरफेसेस लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स ग्रे मार्केटमधे प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहेत.

ग्लोबल सरफेसेस कंपनीचा IPO शेवटच्या दिवशी 9.99 पट सबस्क्राइब झाला आहे. किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आलेला कोटा 4.31 पट सबस्क्राइब झाला आहे. तर पात्र संस्थात्मक खरेदीदारांसाठी राखीव ठेवलेला कोटा 5.69 पट सबस्क्राइब झाला आहे. आणि गैर संस्थात्मक खरेदीदारासाठी राखीव ठेवण्यात आलेला कोटा 28.99 पट सबस्क्राइब झाला होता. ‘ग्लोबल सर्फेसेस लिमिटेड’ कंपनीचा IPO सबस्क्रिप्शनच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच मंगळवारी 1.09 पट सबस्क्राइब झाला होता. नॅशनल स्टॉक एक्सचेंज वेबसाईट वर उपलब्ध डेटानुसार ,’ग्लोबल सरफेसेस लिमिटेड’ कंपनीच्या IPO ला 77.49 लाख शेअर्सच्या ऑफरच्या विरूद्ध 84.23 लाख शेअर्ससाठी अर्ज प्राप्ती झाली आहे. किरकोळ वैयक्तिक गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आलेला कोटा 1.45 पट अधिक सबस्क्राइब झाला आहे. गैर संस्थात्मक गुंतवणूकदार राखीव श्रेणी 1.65 पट सबस्क्राइब झाली होती. त्याच वेळी पात्र संस्थात्मक खरेदीदार श्रेणी चार टक्के सबस्क्राइब झाली होती. ‘ग्लोबल सर्फेसेस’ कंपनीने शुक्रवारी अँकर गुंतवणूकदारांकडून 46.49 कोटी रुपये भांडवल उभारणी केली होती.

ग्रे मार्केटमधील कामगिरी :
‘ग्लोबल सरफेसेस’ IPO स्टॉकचा आढावा घेणाऱ्या टॉप स्टॉक ब्रोकरच्या अहवालानुसार या कंपनीचे शेअर्स मंगळवारी 15 रुपये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत होते. ही फार चांगली कामगिरी मही, मात्र तिला खूप वाईटही म्हणता येणार नाही. हा ट्रेंड पुढे चालू राहिल्यास ‘ग्लोबल सरफेसेस लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स 154 रुपये किमतीवर सूचीबद्ध होऊ शकतात. ‘ग्लोबल सरफेसेस लिमिटेड’ कंपनीच्या IPO शेअरची प्राइस बँड 130 ते 140 रुपये प्रति शेअर जाहीर करण्यात आली होती.

IPO चे तपशील :
1) ग्लोबल सरफेसेस लिमिटेड कंपनीचा IPO 13 मार्च 2023 ते 15 मार्च 2023 दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता.
2) ग्लोबल सरफेसेस लिमिटेड कंपनीच्या शेअरची IPO किंमत बँड 130 ते 140 रुपये प्रति शेअर होती.
3) ग्लोबल सरफेसेस लिमिटेड कंपनीचे शेअर्स 23 मार्च 2023 रोजी सूचीबद्ध होण्याची शक्यता आहे.
4) ग्लोबल सरफेसेस लिमिटेड कंपनीच्या IPO मध्ये एका लॉटमध्ये 100 शेअर्स जारी करण्यात आले आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Global Surfaces IPO return on investment check details on 16 March 2023.

हॅशटॅग्स

#Global Surfaces IPO(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x