7 January 2025 11:05 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Mahindra XUV400 EV | 'या' इलेक्ट्रिक कारच्या किंमतीने वेधले अनेकांचे लक्ष, पॉवरट्रेन आणि इंजिन, इलेक्ट्रिक कारचे फीचर्स Redmi 14C 5G | 10 हजारांचा बजेट असेल तर, Redmi 14C 5G सिरीजवर मिळतेय बंपर सूट, फीचर्सबद्दल जाणून घ्या IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये तेजीचे संकेत, प्राईस बँड डिटेल्स जाणून घ्या - IPO Watch Bharat Dynamics Share Price | डिफेन्स कंपनीचा शेअर फोकसमध्ये, मालामाल करणार स्टॉक, टार्गेट नोट करा - NSE: BDL Yes Bank Share Price | येस बँक शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून मोठे संकेत, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: YESBANK Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर मालामाल करणार, स्टॉक रेटिंगसह टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN IRB Infra Share Price | 58 रुपयांच्या आयआरबी इन्फ्रा शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IRB
x

GMP IPO | स्वस्त IPO आला रे, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, संधीचा फायदा घ्या - IPO GMP

GMP IPO

GMP IPO | स्टॉक मार्केट गुंतवणूकदारांना आयपीओ गुंतवणुकीची संधी मिळणार आहे. एन्व्हायरो इन्फ्रा इंजिनिअर्स लिमिटेड कंपनीचा आयपीओ २२ नोव्हेंबर २०२४ पासून गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. एन्व्हायरो इन्फ्रा इंजिनिअर्स लिमिटेड आयपीओ’मध्ये २६ नोव्हेंबर पर्यंत गुंतवणूक करता येणार आहे.

ग्रे मार्केटमध्ये IPO शेअर प्रीमियमवर

एन्व्हायरो इन्फ्रा इंजिनिअर्स लिमिटेड कंपनीचा आयपीओ अजून खुला झालेला नसला तरी ग्रे मार्केटमध्ये IPO शेअर्स १५ टक्क्यांहून अधिक प्रीमियमवर ट्रेड करत आहेत. एन्व्हायरो इन्फ्रा इंजिनिअर्स लिमिटेड कंपनी आयपीओ शेअरचा सध्याचा ग्रे मार्केट प्रीमियम संकेत देतोय की लिस्टिंगच्या दिवशी कंपनीच्या शेअर्समध्ये मोठा परतावा मिळू शकतो.

आयपीओ शेअर प्राईस बँड

एन्व्हायरो इन्फ्रा इंजिनिअर्स लिमिटेड कंपनी आयपीओ शेअरसाठी १४८ रुपये प्राईस बँड निश्चित करण्यात आली आहे. एन्व्हायरो इन्फ्रा इंजिनिअर्स कंपनी आयपीओ शेअर ग्रे-मार्केटमध्ये २४ रुपयांच्या प्रीमियमवर ट्रेड करत आहेत. या आयपीओ’चा सध्याच्या जीएमपी पाहिल्यास हा शेअर १७२ रुपयांच्या जवळपास सूचीबद्ध होऊ शकतो. म्हणजेच गुंतवणूकदारांना शेअर सूचिबद्ध होण्याच्या दिवशी १६ टक्क्यांहून अधिक परतावा मिळू शकतो.

जास्तीत जास्त १३ लॉटसाठी गुंतवणूक करता येईल

एन्व्हायरो इन्फ्रा इंजिनिअर्स लिमिटेड कंपनीच्या आयपीओमध्ये रिटेल गुंतवणूकदार कमीत कमी १ लॉट आणि जास्तीत जास्त १३ लॉटसाठी गुंतवणूक करू शकतात. या आयपीओच्या एका लॉटमध्ये १०१ शेअर्स मिळतील. तर, आयपीओच्या 13 लॉटमध्ये एकूण 1313 शेअर्स असतील. आयपीओच्या एका लॉटसाठी रिटेल गुंतवणूकदारांना १४,९४८ रुपयांची गुंतवणूक करता येईल.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | GMP IPO of Enviro Infra Engineers Ltd 20 November 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#GMP IPO(16)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x