16 December 2024 6:44 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी 100% परतावा मिळेल, संधी सोडू नका, GMP चा धुमाकूळ - IPO GMP NBCC Share Price | एनबीसीसी कंपनीने फायद्याची अपडेट दिली, शेअर प्राईसवर होणार परिणाम, तेजीचे संकेत - NSE: NBCC JP Power Share Price | 19 रुपयांचा शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: JPPOWER ICICI Mutual Fund | पगारदारांनो, या फडांची योजना फक्त 1000 रुपयांच्या SIP वर 78 पट परतावा देईल, इथे पैसा वाढेल Udyogini Scheme | महिलांनो, स्वतःचा उद्योग सुरु करा, सरकारची 'उद्योगिनी' मिळवून देते 3 लाख रुपयांचे कर्ज, गृह उद्योग सुरु करा BSNL Broadband Offer | BSNL ऑफर; मिळणार 1300GB डेटा सोबत अनलिमिटेड कॉलिंग सुद्धा, डिटेल्स जाणून घ्या Vedanta Share Price | मल्टिबॅगर वेदांता शेअरने विक्रमी उच्चांक गाठला, चार्टवर शेअर ओव्हरबॉट, फायद्याचे संकेत - NSE: VEDL
x

GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी 100% परतावा मिळेल, संधी सोडू नका, GMP चा धुमाकूळ - IPO GMP

GMP IPO

GMP IPO | नॅकडॅक इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीचा आयपीओ गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. नॅकडॅक इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचा आयपीओ १७ डिसेंबर २०२४ ते १९ डिसेंबरपर्यंत गुंतवणुकीसाठी खुला असेल. नॅकडॅक इन्फ्रास्ट्रक्चर आयपीओ शेअरची प्राईस बँड ३५ रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आली आहे.

ग्रे-मार्केटमध्ये जबरदस्त तेजी

एनएसीडीसी इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनी आयपीओ शेअर्स ग्रे मार्केटमध्ये जबरदस्त तेजीत आहेत. या कंपनीचा आयपीओ गुंतवणुकीसाठी खुला होण्यापूर्वीच कंपनीचे शेअर्स ग्रे-मार्केटमध्ये ९० टक्क्यांहून अधिक प्रीमियमवर ट्रेड करत आहेत. नॅकडॅक इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनी या आयपीओ’मार्फत १०.०१ कोटी रुपये उभारणार आहे.

सूचिबद्ध होण्याच्या दिवशी मल्टिबॅगर परतावा मिळू शकतो

नॅकडॅक इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनी आयपीओ शेअरची प्राईस बँड ३५ रुपये निश्चित करण्यात आली आहे. तर नॅकडॅक इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीच्या शेअर्सचा ग्रे मार्केट प्रीमियम आधीच ३३ रुपयांवर पोहोचला आहे. त्यामुळे सध्याच्या ग्रे मार्केट प्रीमियम’नुसार हा शेअर ६८ रुपयांच्या आसपास शेअर बाजारात सूचिबद्ध होऊ शकतो. म्हणजे शेअर सूचिबद्ध होण्याच्या दिवशीचा गुंतवणूकदारांना ९४ टक्क्यांहून अधिक परतावा मिळू शकतो. हा आयपीओ शेअर २४ डिसेंबर २०२४ रोजी बीएसईच्या एसएमई प्लॅटफॉर्मवर सूचीबद्ध होणार आहे.

1 लॉटसाठी बोली लावता येणार

नॅकडॅक इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीच्या एका आयपीओमध्ये किरकोळ गुंतवणूकदार केवळ १ लॉटसाठी बोली लावू शकतात. रिटेल गुंतवणूकदारांना या आयपीओच्या एका लॉटमध्ये ४००० शेअर्स मिळतील. म्हणजेच रिटेल गुंतवणूकदारांना या आयपीओमध्ये 1,40,000 रुपयांची गुंतवणूक करावी लागणार आहे.

नॅकडॅक इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीबद्दल

नॅकडॅक इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीची स्थापना २०१२ मध्ये झाली होती. नॅकडॅक इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनी ही बहुमजली इमारती, निवासी, व्यावसायिक आणि संस्थात्मक वास्तूंच्या बांधकामात तज्ज्ञ असलेली बांधकाम कंपनी आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | GMP IPO of NACDAC Infrastructure Ltd Monday 16 December 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#GMP IPO(16)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x