5 February 2025 3:18 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HAL Share Price | डिफेन्स कंपनीचा मल्टिबॅगर शेअर फोकसमध्ये, तेजीचे संकेत, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: HAL SBI Special FD Scheme | मजबूत परताव्यासाठी एसबीआयच्या 'या' स्पेशल FD मध्ये पैसे गुंतवा, 2 वर्षांतच पैसे दुप्पटीने वाढतील Income Tax on Salary | नवीन टॅक्स प्रणालीनुसार 1,275,000 रुपयांचे पॅकेज आणि अतिरिक्त इन्सेन्टिव्ह वर किती टॅक्स लागेल Penny Stocks | वडापाव पेक्षा स्वस्त किंमतीचा पेनी शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SARVESHWAR Penny Stocks | श्रीमंत करणार हा स्वस्त शेअर, पाच दिवसांत 65 टक्के परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 51259 RVNL Share Price | रेल्वे शेअर्स तेजीत, RVNL शेअर फोकसमध्ये आला, कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Post Office Scheme | महिना खर्च भागेल, दरमहा 9,250 रुपये देईल ही पोस्ट ऑफिस योजना, नक्की फायदा घ्या
x

GMP IPO | आला रे आला IPO आला, अशी संधी सोडू नका, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ - IPO Watch

GMP IPO

GMP IPO | निसस फायनान्स लिमिटेड कंपनीचा आयपीओ बुधवारपासून ४ डिसेंबर २०२४ पासून सब्सक्रिप्शनसाठी खुला झाला आहे. निसस फायनान्स लिमिटेड कंपनीचा आयपीओ शुक्रवार ६ डिसेंबर २०२४ पर्यंत गुंतवणुकीसाठी खुला असेल. निसस फायनान्स लिमिटेड कंपनी या आयपीओच्या माध्यमातून ११४.२४ कोटी रुपयांचा निधी उभारणार आहे.

निसुस फायनान्स सर्व्हिसेस आयपीओ प्राईस बँड

निसस फायनान्स लिमिटेड कंपनी आयपीओसाठी १७० ते १८० रुपये प्रति शेअर प्राईस बँड निश्चित करण्यात आली आहे. त्याची फेस व्हॅल्यू १० रुपये आहे. रिटेल गुंतवणूकदारांना कमीत कमी ८०० इक्विटी शेअर्स आणि त्यानंतर ८०० शेअर्सच्या पटीत बोली लावता येईल.

आयपीओ सब्सक्रिप्शन स्थिती

निसुस फायनान्स सर्व्हिसेस लिमिटेड कंपनी आयपीओ पहिल्या दिवशी २.६९ पट सबस्क्राईब झाला आहे. रिटेल गुंतवणूकदारांचा हिस्सा ३.०३ पट तर एनआयआय हिस्सा १.६९ पट सबस्क्राईब करण्यात आला आहे. याशिवाय क्यूआयबी हिस्सा 2.89 पट सब्सक्राइब झाला आहे.

निसुस फायनान्स सर्व्हिसेस आयपीओचा जीएमपी

इन्वेस्टगेन डॉट कॉमने दिलेल्या माहितीनुसार, निसुस फायनान्स सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीचा शेअर आज ग्रे मार्केटमध्ये 52 रुपयांच्या प्रीमियमवर ट्रेड करत आहे. आयपीओ शेअर प्राईस बँडचा वरची लेव्हल आणि ग्रे मार्केटमधील सध्याचा प्रीमियम लक्षात घेता निसुस फायनान्स सर्व्हिसेस लिमिटेड कंपनी आयपीओ शेअर 232 रुपयांवर सूचिबद्ध होऊ शकतो. ही प्राईस 180 रुपयांच्या आयपीओ किंमतीपेक्षा 28.89% जास्त आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | GMP IPO of NISUS Finance Ltd 04 December 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#GMP IPO(16)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x