7 January 2025 7:35 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Redmi 14C 5G | 10 हजारांचा बजेट असेल तर, Redmi 14C 5G सिरीजवर मिळतेय बंपर सूट, फीचर्सबद्दल जाणून घ्या IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये तेजीचे संकेत, प्राईस बँड डिटेल्स जाणून घ्या - IPO Watch Bharat Dynamics Share Price | डिफेन्स कंपनीचा शेअर फोकसमध्ये, मालामाल करणार स्टॉक, टार्गेट नोट करा - NSE: BDL Yes Bank Share Price | येस बँक शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून मोठे संकेत, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: YESBANK Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर मालामाल करणार, स्टॉक रेटिंगसह टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN IRB Infra Share Price | 58 रुपयांच्या आयआरबी इन्फ्रा शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IRB Post Office Scheme | पोस्टाची सर्वोत्तम योजना, व्याजाने कमवाल 2 लाख रुपये, लोन सुविधा देखील होईल प्राप्त, फायदा घ्या
x

Tata Power Vs GMR Power Share | कोणता शेअर पॉवर दाखवेल? या शेअरने 1 महिन्यात 74% परतावा दिला, कोणता शेअर आहे स्वस्त?

GMR Power Share Price

GMR Power Share Price | जीएमआर पॉवर अँड अर्बन इन्फ्रा कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना अक्षरशः मालामाल केले आहे. अवघ्या एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 74.40 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील 5 ट्रेडिंग सेशनमध्ये जीएमआर पॉवर अँड अर्बन इन्फ्रा स्टॉक 21.91 टक्के मजबूत झाला आहे.

एक महिन्यापूर्वी म्हणजेच 21 ऑगस्ट 2023 रोजी जीएमआर पॉवर अँड अर्बन इन्फ्रा कंपनीचे शेअर्स 25.20 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज सोमवार दिनांक 25 सप्टेंबर 2023 रोजी जीएमआर पॉवर अँड अर्बन इन्फ्रा स्टॉक 4.91 टक्के घसरणीसह 37.75 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

मागील 6 महिन्यांत जीएमआर पॉवर अँड अर्बन इन्फ्रा कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 157.77 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील 6 महिन्यांत या शेअरची 26.90 रुपये वाढली आहे. 12 सप्टेंबर 2023 रोजी, जीएमआर पॉवर अँड अर्बन इन्फ्रा कंपनीला उत्तर प्रदेशमध्ये 2,470 कोटी रुपये मूल्याचे एक स्मार्ट मीटरिंग प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी LOA प्रदान करण्यात आले होते. ही बातमी प्रसिद्ध होताच या कंपनीच्या शेअरची किंमत 10 टक्क्यांनी वाढली होती.

जीएमआर पॉवर अँड अर्बन इन्फ्रा कंपनीच्या शेअरचा RSI प्रमाण 79.6 अंकावर आहे. या वरून समजते को हा स्टॉक ओव्हरबॉट झोनमध्ये ट्रेड करत आहे. GMR पॉवर कंपनीचे शेअर्स 5 दिवस, 10 दिवस, 20 दिवस, 30 दिवस, 50 दिवस, 100 दिवस, 150 दिवस आणि 200 दिवसांच्या मूव्हिंग अॅव्हरेज किमतीच्या वर ट्रेड करत आहे.

आर्थिक वर्ष 2023-24 च्या जून तिमाहीत कंपनीला तोटा सहन करावा लागला आहे. जीएमआर पॉवर कंपनीने जून 2022 ला संपलेल्या तिमाहीत 212.7 कोटी रुपये नफा कमावला होता. त्या तुलनेत जून तिमाहीत कंपनीला 205 कोटी रुपये तोटा सहन करावा लागला आहे.

जून 2023 तिमाहीत जीएमआर पॉवर अँड अर्बन इन्फ्रा कंपनीने 1163.4 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. तर जून 2022 ला तिमाहीत कंपनीने 1190.4 कोटी रुपये महसूल संकलित केला होता.

जून 2023 तिमाहीत जीएमआर पॉवर अँड अर्बन इन्फ्रा कंपनीचा EBITDA मार्जिन 13.13 टक्के वाढून 14.36 टक्के नोंदवला गेला आहे. जून तिमाहीत कंपनीचा EBIDTA 161.5 कोटी रुपये नोंदवला आहे. मागील वर्षी जून तिमाहीत कंपनीचा EBITDA 140.3 कोटी रुपये होता.

GMR पॉवर अँड अर्बन इन्फ्रा ही कंपनी मुख्यतः वीज निर्मिती, कोळसा खाणकाम, महामार्ग विकास, विकास, देखभाल आणि विशेष आर्थिक क्षेत्रांचे संचालन आणि अभियांत्रिकी, खरेदी आणि बांधकाम कंत्राट संबंधित व्यवसाय करते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | GMR Power Share Price today on 25 September 2023.

हॅशटॅग्स

GMR Power Share Price(5)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x