8 November 2024 8:21 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रा शेअर रॉकेट तेजीने देणार परतावा, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IRB Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन शेअर 60 रुपयांच्या जवळ आला, तज्ज्ञांकडून सकारात्मक तेजीचे संकेत - NSE: SUZLON Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक 8 रुपयांच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा रेटिंग अपडेट, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IDEA Yes Bank Share Price | येस बँकबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा का - NSE: YESBANK IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लागेल लॉटरी, प्राईस बँड फक्त 20 ते 24 रुपये, संधी सोडू नका - GMP IPO HAL Share Price | रॉकेट स्पीडने होणार कमाई, डिफेन्स शेअर करणार मालामाल, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: HAL SJVN Share Price | SJVN शेअर चार्टवर तेजीचे संकेत, स्टॉक रेटिंग अपडेट, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SJVN
x

Gokaldas Exports Share Price | लॉटरी शेअर! अल्पावधीत दिला तब्बल 1153 टक्के परतावा, खरेदी करून पुढेही कमाई करावी का?

Gokaldas Exports Share Price

Gokaldas Exports Share Price | गोकलदास एक्सपोर्ट्स कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. मागील तीन वर्षांत गोकलदास एक्सपोर्ट्स कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 1000 टक्के पेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे.

मागील तीन वर्षांत गोकलदास एक्सपोर्ट्स कंपनीच्या शेअरची किंमत 72 रुपयेवरून वाढून 959 रुपये किमतीवर पोहचली आहे. गोकलदास एक्सपोर्ट्स कंपनीच्या शेअर्सने मागील काही वर्षांपासून आपल्या गुंतवणूकदारांना उच्च परतावा कमावून दिला आहे. शुक्रवार दिनांक 27 ऑक्टोबर 2023 रोजी गोकलदास एक्सपोर्ट्स कंपनीचे शेअर 3.28 टक्के वाढीसह 854.50 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

इन्फोसिस कंपनीचे संस्थापक नारायण मूर्ती, गोल्डमन सॅक्स, ADIA मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड यांसारख्या अनेक मोठ्या व्यक्तींनी आणि संस्थानी गोकलदास एक्सपोर्ट्स कंपनीमध्ये गुंतवणूक केली आहे. मागील पाच दिवसांत गोकलदास एक्सपोर्ट्स कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 6.12 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 24.64 टक्के नफा कमावून दिला आहे.

20 एप्रिल 2023 रोजी गोकलदास एक्सपोर्ट्स कंपनीचे शेअर्स 360.15 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आता या कंपनीचे शेअर्स 957.95 रुपये किमतीवर पोहचले आहेत. 2023 या वर्षात गोकलदास एक्सपोर्ट्स कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 159.92 टक्के परतावा कमावून दिला आहे.

मागील एका वर्षात गोकलदास एक्सपोर्ट्स कंपनीच्या शेअरची किंमत 170.72 टक्के वाढली आहे. मागील पाच वर्षांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 1,153.86 टक्के परतावा कमावून दिला आहे. 26 ऑक्टोबर 2018 रोजी गोकलदास एक्सपोर्ट्स कंपनीचे शेअर्स 76.40 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

मागील पाच वर्षांत गोकलदास एक्सपोर्ट्स कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 1,153.86 टक्के नफा कमावून दिला आहे. गोकलदास एक्सपोर्ट्स कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 989 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 328.40 रुपये होती.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Gokaldas Exports Share Price NSE 28 October 2023.

हॅशटॅग्स

#Gokaldas Exports Share Price(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x