24 November 2024 2:42 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News SBI Online | सरकारी SBI बँकेची जबरदस्त योजना, 50,000 रुपयांची गुंतवणूक देईल 13 लाखांपर्यंत परतावा - Marathi News 8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर, नव्या वर्षात पगारात 186 टक्क्यांनी वाढ होणार, अपडेट जाणून घ्या Penny Stocks | 10 रुपयाचा शेअर श्रीमंत करणार, 6 महिन्यात 116% परतावा दिला, संधी सोडू नका - BSE: 540259 Apollo Micro Systems Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: APOLLO Post Office Interest | पोस्टाच्या 'या' 9 योजनांवर मिळते धमाकेदार व्याज, 10 रुपयांपासून देखील सुरू करू शकता गुंतवणूक
x

Gold Silver Price Today | सोनं आणि चांदीचे नवे दर जाहीर | काय आहेत तुमच्या शहरात नवे दर

Gold Silver Price Today

मुंबई, 26 ऑक्टोबर | गुड रिटर्न्स वेबसाईटने प्रसिद्ध केलेल्या नव्या दरांनुसार मुंबई शहरामध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम 46,760 रुपये आहे. तर २४ कॅरेट सोन्याची किंमत 47,760 प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर 46,050 असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर 49,300 रुपये (Gold Silver Price Today) असेल. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर 46,760 तर २४ कॅरेट सोन्याचा दर 47,760 रुपये इतका असेल. मुंबईत चांदीचा आजचा प्रती १० ग्रॅमचा दर 660 रुपये आहे.

Gold Silver Price Today. According to the new rates published by the Good Returns website, the price of 22 carat gold in Mumbai is Rs 46,760 per 10 grams. The price of 24 carat gold is 47,760 per 10 grams. In Pune, the price of 22 carat gold per 10 grams will be Rs 46,050 while the price of 24 carat gold will be Rs 49,300 :

Gold-Silver-Price-Today

दरम्यान, मागील वर्षी म्हणजे ऑगस्ट 2020 मध्ये सोनं 56,200 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचले होतं. तर आज एमसीएक्सवर सोन्याचा भाव रेकॉर्ड स्तरावर होते. पण त्यातुलनेत सध्या सोन्याचा भाव फारच कमी झाले आहेत यामध्ये देखील शंका नाही. त्यामुळे गुंतवणूकदारांसाठी सोनेखरेदीची ही उत्तम संधी आहे.

मिस कॉल करून जाणून घ्या सोन्याचे दर:
तुम्हाला जर सोन्याचांदीचे दर मोबाईलवर जाणून घ्यायचे असतील तर तुम्ही तुमच्या मोबाईलवरून हे काम अगदी सोप्या पद्धतीने करू शकता. 22 आणि 18 कॅरेट सोन्याचे दर जाणून घेण्यासाठी तुम्हाला केवळ 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल द्यावा लागेल.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचे मत नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Gold Silver Price Today on 26 October in Mumbai updated on MCX market.

हॅशटॅग्स

#GoldPrice(37)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x