28 December 2024 8:04 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअरवर ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: BEL Cochin Shipyard Share Price | PSU कोचीन शिपयार्ड शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, फायद्याची अपडेट - NSE: COCHINSHIP Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 55 टक्केपर्यंत परतावा - NSE: ASHOKLEY IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर ब्रेकआऊट देणार. तज्ज्ञांनी दिले तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IRFC Suzlon Share Price | सुझलॉन शेअर टॉप लेव्हलवरून 25% घसरला, आता 100 रुपयांच्या पार जाणार - NSE: SUZLON Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर्स फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS NBCC Share Price | एनबीसीसी कंपनीबाबत फायद्याची अपडेट, मल्टिबॅगर शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार - NSE: NBCC
x

Gravita Share Price | ग्रॅविटा इंडिया शेअरने एका दिवसात 15 टक्के परतावा दिला, मागील 5 वर्षात 929 टक्के परतावा दिला, फायदा घ्या

Gravita Share Price

Gravita Share Price | ग्रॅविटा इंडिया कंपनीचे शेअर्स बुधवार दिनांक 27 सप्टेंबर 2026 रोजी 15 टक्के वाढीसह 964.40 रुपये या आपल्या नवीन वार्षिक उच्चांक किंमत पातळीवर पोहचले होते. आज मात्र या कंपनीच्या शेअरमध्ये किंचित नफा वसुली पाहायला मिळाली आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ग्रॅविटा इंडिया कंपनीचे शेअर्स 13.65 टक्के वाढीसह 918.55 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. | Gravita India Share Price

ग्रॅविटा इंडिया भारतातील एक प्रसिद्ध रिसायकलिंग कंपनी म्हणून ओळखली जाते. या कंपनीच्या शाखा जगभरात विस्तारल्या आहेत. ही कंपनी शिसे आणि मिश्रधातूंचे उत्पादन देखील करते. आज गुरूवार दिनांक 28 सप्टेंबर 2023 रोजी ग्रॅविटा इंडिया कंपनीचे शेअर्स 1.24 टक्के घसरणीसह 917.50 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

ग्रॅविटा इंडिया कंपनीचे शेअर्स 2023 या वर्षात दुप्पट झाले आहेत. 2023 या वर्षाच्या सुरुवातीपासून आतपर्यंत ग्रॅविटा इंडिया कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना 104.49 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात ग्रॅविटा इंडिया कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 205.72 टक्के परतावा कमावून दिला आहे. आणि मागील 5 वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 929.76 टक्के नफा कमावून दिला आहे.

नुकताच रेटिंग एजन्सी इक्राने ग्रॅविटा इंडिया कंपनीच्या क्रेडिट प्रोफाइलमध्ये सुधारणा होण्याच अंदाज व्यक्त केला आहे. रेटिंग एजन्सीने कंपनीच्या महसुलात मूल्यवर्धित उत्पादनांचा वाटा वाढल्याने कंपनीचा ऑपरेटिंग नफा आणि रोख प्रवाह सुधारण्याची शक्यता व्यक्त केली आहे. पुढील 3 वर्षात ग्रॅविटा इंडिया कंपनी 250 कोटी रुपये क्षमता वाढीवर खर्च करणार आहे. त्यानंतर कंपनीची एकूण क्षमता 2,15,700 टन प्रतिवर्ष वाढेल.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Gravita India Share Price 28 September 2023.

हॅशटॅग्स

#Gravita India Share Price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x