18 November 2024 2:21 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही फंडाची योजना, 1 लाखाचे होतील 1 कोटी, तर 5000 SIP चे होतील 2.50 कोटी रुपये Smart Investment | पोस्टाची TD देते भरगोस व्याज; 1 लाख रुपयांच्या FD वर 1,2,3 आणि 5 वर्षांत किती मिळेल परतावा, रक्कम नोट करा Penny Stocks | फक्त 1 रुपया ते 3 रुपये किंमतीचे हे 4 शेअर्स श्रीमंत करतील, कंपनी फंडामेंटल्स मजबूत - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर घसरतोय, आता टॉप ब्रोकरेजकडून BUY रेटिंग, शेअर प्राईस दुप्पट होणार - NSE: IDEA IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी कमाईची संधी सोडू नका - GMP IPO Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 80 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल - NSE: TATASTEEL RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर चार्टवर मोठे संकेत, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक ब्रेकआऊट देणार का - NSE: RVNL
x

GRM Overseas Share Price | अबब! या शेअरने गुंतवणुकदारांना 3,600% परतावा दिला, हा स्टॉक खरेदी करणार?

GRM Overseas Share Price

GRM Overseas Share Price | शेअर बाजारात अनेक पेनी स्टॉक कंपन्या आहेत. पेनी स्टॉकबाबत एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे शेअर्स कधी वाढतील, आणि कधी पडतील याबाबत कोणताही अंदाज लावता येत नाही. बऱ्याच वेळा पेनी स्टॉक कंपन्यांच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना करोडपती केले आहेत,.तर काही शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांचे सर्व पैसे बुडवले देखील आहेत. या कारणास्तव लोक पेनी स्टॉकमध्ये पैसे गुंतवण्यापूर्वी शंभर वेळा विचार करतात.असेही काही पेनी स्टॉक्स आहेत ज्यांनी लोकांना चांगली कमाई करून दिली आहे. असाच एक उत्कृष्ट स्टॉक म्हणजे ‘जीआरएम ओव्हरसीज लिमिटेड’. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, G R M Overseas Share Price | G R M Overseas Stock Price | BSE 531449 | NSE GRMOVER)

बासमती व इतर तांदळाचा व्यवसाय करणारी ‘जीआरएम ओव्हरसीज लिमिटेड’ या कंपनीने जबरदस्त व्यापार करून आपला नफा वाढवला आहे. त्याच वेळी या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना बंपर परतावा देखील कालवून दिला आहे. मागील काही दिवसापासून शेअर बाजारात घसरण होत होती. तर या कंपनीच्या शेअरमध्ये वाढ होत होती. मात्र शुक्रवार दिनांक 27 जानेवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर 2.27 टक्के घसरणीसह 348.85 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. बरेच दिवस या स्टॉक मध्ये ही पडझड पाहायला मिळत होती. आणि मागील ट्रेडिंग सेशनमध्ये बाजारातील वाढत्या विक्रीचा दबावामुळे या कंपनीच्या शेअरची किंमत देखील पडली.

शुक्रवार दिनांक 27 जानेवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर 2.27 टक्के घसरणीसह 348.85 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. सोमवारी सकाळी (३० जानेवारी २०२३) हा शेअर 0.36% वाढीसह 347 रुपयांवर ट्रेड करत आहे. 3 वर्षांपूर्वी या कंपनीचे शेअर्स पेनी स्टॉक म्हणून ओळखले जात होते. 21 फेब्रुवारी 2019 रोजी या कंपनीचे शेअर्स 14.99 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील 3 वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना, 3,632.82 टक्के इतका जबरदस्त परतावा मिळवून दिला आहे.

जर तुम्ही तीन वर्षांपूर्वी जीआरएम ओव्हरसीज कंपनीच्या शेअरमध्ये एक लाख रुपये लावले असते तर सध्या तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढवून 36 लाखांपेक्षा जास्त झाले असते कंपनीच्या आर्थिक आणि मूलभूत गोष्टी पाहता, डिसेंबर 2021 च्या तिमाहीत कंपनीने 350 टक्क्यांच्या वाढीसह 26.66 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. त्याचप्रमाणे कंपनीचे एकूण सेल्स प्रमाण 39 टक्क्यांनी वाढून 296.83 कोटी रुपयेवर गेले आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | GRM Overseas Share Price 531449 GRMOVER stock market live on 30 January 2023.

हॅशटॅग्स

#GRM Overseas Share Price(8)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x