22 January 2025 12:11 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Technologies Share Price | टाटा टेक सहित या 6 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATATECH IPO GMP | आला रे आला IPO आला, संधी सोडू नका, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, फक्त 14,700 गुंतवून एंट्री घ्या Nippon India Small Cap Fund | पगारदारांनो गुंतवणूक 4-5 पटीने वाढवायची आहे, या फंडात डोळेझाकुन पैसे गुंतवा, करोडोत कमाई Bank Account Alert | तुमच्या बँक अकाउंटमध्ये किती रोख रक्कम ठेवावी लक्षात ठेवा, अन्यथा इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा EPFO Passbook | तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, खात्यात जमा होणार 1,56,81,573 रुपये, पगाराप्रमाणे रक्कम जाणून घ्या HDFC Mutual Fund | श्रीमंत करणारी HDFC म्युच्युअल फंडाची योजना, मिळेल तगडा परतावा, इथे पैसा वेगाने वाढतो SBI Mutual Fund | नोकरदारांनो बँक FD विसरा, 'या' म्युच्युअल फंड योजना 31 टक्केपर्यंत परतावा देत पैशाने पैसा वाढवतील
x

GRM Overseas Share Price | श्रीमंत करणारा शेअर! 3 वर्षात 1900% परतावा दिला, 1 लाख रुपयांवर दिला 21.03 लाख रुपये परतावा

GRM Overseas Share Price

GRM Overseas Share Price | जीआरएम ओव्हरसीज या बासमती तांदूळ, मसाल्याचा व्यवसाय करणाऱ्या कंपनीच्या शेअरमध्ये कमालीची उलाढाल पाहायला मिळत आहे. GRM ओव्हरसीज कंपनीच्या शेअर्सने मागील 4 दिवसात आपल्या गुंतवणूकदारांना 30 टक्के परतावा कमावून दिला आहे. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 179.05 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

शेअर्सची 52 आठवड्यांची पातळी

8 सप्टेंबर 2023 रोजी GRM ओव्हरसीज कंपनीचे शेअर्स 231.35 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 493.05 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 159.05 रुपये होती. शुक्रवार दिनांक 8 सप्टेंबर 2023 रोजी जीआरएम ओव्हरसीज कंपनीचे शेअर्स 1.17 टक्के घसरणीसह 219.95 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

मागील 3 वर्षात जीआरएम ओव्हरसीज कंपनीच्या शेअरने अद्भूत कामगिरी केली आहे. मागील 3 वर्षांत या कंपनीच्या शेअरची किंमत प्रचंड वाढली आहे. 9 जुलै 2020 रोजी जीआरएम ओव्हरसीज कंपनीचे शेअर्स 11 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 8 सप्टेंबर 2023 रोजी GRM ओव्हरसीज स्टॉक 231.35 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.

गुंतवणुकदारांना 1900 टक्के परतावा दिला

या कालावधीत जीआरएम ओव्हरसीज कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 1900 टक्के नफा कमावून दिला आहे. जर तुम्ही 9 जुलै 2020 रोजी GRM ओव्हरसीज शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते, तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 21.03 लाख रुपये झाले असते.

2022 मध्ये तीन वेळा अंतरिम लाभांश वाटप

जीआरएम ओव्हरसीज कंपनीने आपल्या शेअर धारकांना अनेक वेळा लाभांश आणि बोनस शेअर्स देखील वाटप केले आहेत. जीआरएम ओव्हरसीज कंपनीने 2022 मध्ये आपल्या शेअरधारकांना तीन वेळा अंतरिम लाभांश वाटप केला होता. या स्मॉलकॅप कंपनीने मार्च 2021 मध्ये 20 रुपये लाभांश वाटप केला होता.

जीआरएम ओव्हरसीज कंपनीने जुलै 2021 मध्ये आपल्या गुंतवणूकदारांना 2 : 1 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स देखील जारी केले होते. म्हणजेच या कंपनीने गुंतवणुकदारांना एका शेअरवर 2 बोनस शेअर्स मोफत दिले होते. जीआरएम ओव्हरसीज कंपनीने नोव्हेंबर 2021 मध्ये आपले शेअर्स विभाजित केले होते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | GRM Overseas Share Price today on 09 September 2023.

हॅशटॅग्स

#GRM Overseas Share Price(8)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x